🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Central EWS Reservation For Martha GR - ABMMS.pdf
3.1 MB
🔰केंद्र सरकारच्या सेवा व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा समाज हा केंद्राच्या यादीत EWS मध्ये असल्याने त्यांना केंद्रासाठी EWS प्रमाणपत्र मिळू शकते. काही ठिकाणी सेतू केंद्रवर अपुरी माहिती असल्याने उमेदवाराना ते मिळत नाही असे सांगतात त्यासाठी सोबतचा सामान्य प्रशासन विभाग दि २८/७/२०२० चा शासन निर्णय दाखवा :- राजेंद्र कोंढरे
👍222
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Maharashtra geography 15-Jul-2021 12-12-30.pdf
6.3 MB
#notes 📝

🛑♦️ महाराष्ट्र भूगोल नोट्स ( १तासात पूर्ण भूगोल revision)

🖌️ by yemaji Dhumal (ASO)


Join us
@mpscgrowtogether
Economics Notes_By Yemaji Dhumal Sir (ASO).pdf
12.9 MB
#Economic #notes

📝📝कम्बाईन पूर्व परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अर्थशास्त्र विषयाच्या notes...

🔘 आवश्य एकदा बघा परिक्षेत नक्कीच फायदा होईल*

🛑🛑 notes बाबत आपले अभिप्राय कळवा @yemajidhumal_ASO

============
Join. @mpscgrowtogether 🌱
polity fast revision_20210816-153515_watermark_compressed.pdf
8.3 MB
#notes

*💠💠🌱 Polity नोट्स ज्या तुम्हाला फास्ट revision साठी खूप उपयुक्त आहेत..

🖌️ by
@ASO_yemajidhumal

_____
Join @mpscgrowtogether
Physics notes by Yemaji Dhumal_ ASO.pdf
5.7 MB
#Study_with_Yemraj #notes

*🔴 45 days Combine Pre फोकस बॅच नोट्स

📲 पूर्ण physics

🖌️ BY Yemaji Dhumal ASO*

_______________________

Join @mpscgrowtogether
chemistry Notes By Yemaji Dhumal ASO 21-Dec-2021 20-43-52(1).pdf
12 MB
#Study_with_Yemraj #notes

*🔴 45 days Combine Pre फोकस बॅच नोट्स

📲 पूर्ण chemistry

🖌️ BY Yemaji Dhumal ASO*
_______________

Join @mpscgrowtogether
👍23🔥1👏1
Forwarded from MPSC Grow Together
मित्रांनो, आपले नगरपरिषद चे काही विद्यार्थी त्यांचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नात सामील व्हा. त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या group ची लिंक नगर परिषद च्या विद्यार्थ्यांना share करा - त्यांचा निकाल लागला तर भरपूर मुलेmpsc च्या इतर मेरिट list मधून opting out होतील - त्यामुळे इतर मुलांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील -लवकरच आपल्या मुलांची मुंबई मध्ये मुख्यमंत्री यांच्याशी मीटिंग लागण्यासाठी प्रयत्न चालू आहेत - मुंबई च्या मुलांसोबत संपर्क - 9096675918
Group लिंक -
https://t.me/+Ezgf0ZqTLJUxMWE1
👍81
Job Requirements
1. Content Developer - making short and crisp notes.
2. Content posting - on Social Media, and website.
3. Good understanding of the UPSC and MPSC exams.
4. Poster Design and Video Editing ( to be trained if don't have these skills.
5. Open to learn new skills for new kind of work related to the exam.

Salary - between 10-20 K, based on your skills.

Part time/full time Job.
Location - Pune

Call - 9021216359
😐11👍4🤯3🤝3
Forwarded from MPSC Grow Together
🚨 SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे याबाबत खूप जणांचे मेसेज व कॉल येत आहे त्याबाबत काही अनुभव कथन येथे करतो.

1.SR (दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क): या पदाबाबत अधिक सांगायची आवश्यकता नाहीये.

2. PSI :
१००% पोलीस प्रशासनाची आवड आहे यात अजिबात Confusion नाही अशा मुलांनी PSI घ्यायला पाहिजे.
थोडी जरी चलबिचलपणा असेल तर दुसरा पद निवडायला काही हरकत नाही.

3.ASO (मंत्रालय)
मुलांनी : पद घ्यायला हवं त्यासाठी

सकारात्मक बाबी
१. प्रमोशन खूप लवकर होतील २.चांगला जनसंपर्क वाढेल ३.आपल्या जर ओळखी चांगल्या झाल्या तर मंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम करता येईल. ४. तिथे राहून सुद्धा पहिली दोन वर्ष अभ्यास करता येतात (स्व अनुभव) ५. मुंबई राहायला खूप वाईट आहे असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका दोन ते तीन महिन्यानंतर मुंबईचं वातावरण आपल्याला एकदम चांगलं वाटायला लागेल.

मुलींसाठी : १. मुलींसाठी सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे कारण मी प्रत्येक विभागामध्ये जास्त काम व कमी कामाची डेक्स असतात. २. एकाच ठिकाणी ऑफिस असल्यामुळे कुटुंबाकडे सुद्धा व्यवस्थित वेळ देता येईल.

( पण काही जणांचा असं मत असू शकेल की मला फक्त शासकीय नोकरी हवी व त्यासोबत मी पूर्णवेळ फॅमिलीच द्यायची असेल तर ASO नका घेऊ)

4. STI
अभ्यास करायला खूप वेळ मिळतो म्हणून मुलं STI पद घेतात पण इतर पदावर सुद्धा पहिली एक-दोन वर्ष अभ्यास करायला मिळतात त्यामुळे अभ्यास या एकाच गोष्टीमुळे STI पद घेऊ नका.

सकारात्मक :
अभ्यासाला वेळ मिळतो.
काम कमी आहे.
गावाकडे जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते.

नकारात्मक :
प्रमोशन ला उशीर आहे.
संपूर्ण कार्यकाळ एक सारख्याच पदावरती काम करावा लागेल.

(काही जणांचे गावाकडे खूप चांगली शेती असते व त्याकडे पाहण्यासाठी घरी माणसे कमी असतात त्या मुलांनी किंवा आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी गावाकडे कोणी नाहीये अशा मुलांनी व मला शांतपणे दहा ते पाच शासकीय काम करायचा आहे व त्यानंतर माझा व इतर लोकांचा काहीही संपर्क नसावा व कामाचे जास्त तणाव येऊ नये यासाठी हे पद उत्तम आहे.)

🔻वरील मते ही माझी वैयक्तिक व अधिकारी मित्रांच्या सल्ल्यानुसार एकत्र करून तुम्हाला दिलेली आहेत यापेक्षा काही मत वेगळं असू शकतं पण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक प्रांजळ मत देण्याचा प्रयत्न केला आहे.

✍️ आपला,
येमाजी धुमाळ सर
1.ACST 2022
2. CO - 2021 ( सद्या पदाचे प्रशिक्षण सूरू आहे)
3. DSLR - 2020 (१ वर्ष)
4. ASO - 2019(३ वर्ष ८ महीने काम)
5.कर निर्धारण नगर परिषद - 2018 (६महीने काम)
6.SID 2018

Share करा...
🚨
जॉईन
@mpscgrowtogether
👍7314👏3
🔰सिंगापूरमध्ये चार दिवसांचा आठवडा

👉असा निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश

👉महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी

👉हे निर्देश 1 डिसेंबर 2024 रोजी लागू होतील

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍20👌3
Forwarded from MPSC Grow Together
💥नगरपरिषद परीक्षा 2023

1-जागावाढ 100% होणार नाही.

2-निवड यादी आणि Waiting list लावून निकाल लागेल.

3-मुख्य सचिव यांच्याकडे निकाल आता लावता येईल का?यासाठी फाईल पाठवण्यात आली आहे.

4-Election Commission ने परवानगी दिल्यावर निकाल लागेल किंवा आचारसंहिता संपल्यावर निकाल लागेल.

5-निकाल लागल्यावर 1 महिन्यात Document Verification होईल.आणि त्यानंतर एक महिन्यात Joining मिळेल.

👆आज DMA ऑफिस ला भेट दिल्यानंतर समजलेली माहिती.

Thank you.
Chobe sir


Join @mpscgrowtogether
👍29😐61
🔰संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश

1) अमेरिका
2) चीन
3) रशिया
4) भारत

#Current_with_BapuSir

@MPSCExpress,
👍11😐2🔥1👏1
🔰लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पहिले बिनविरोध खासदार म्हणून मुकेश दलाल
#Current_with_BapuSir

@MPSCExpress,
🤯20👍7😐5🔥43
🔰मृतदेहाच्या अवस्थेवरुन मृत्यूची अचूक वेळ सांगणारा किडा सापडला

👉नाव - मोरेश्वर किडा

👉पुण्यातील महिला शास्त्रज्ञाचा शोध

#Current_with_BapuSir

@MPSCExpress,
👍241
🔰लॉरेओ पुरस्कार चे मानकरी
👉नोव्हाक जोकोविच 5व्यांदा पुरस्कार मिळवला
देश - सर्बिया
खेळ -टेनिसपटू
👉ऐताना बोनमती
देश-स्पेन
खेळ -फुटबॉल पटू

#Current_with_BapuSir

@MPSCExpress,
👍161
🔰अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारे देश
1) मेक्सिको
2) भारत
3) फिलिपिन्स
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍9🔥1
🔰डॉ. नईमा खातून

👉 अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 100 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची निवड.

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍111
🔰कोटक महिंद्र बँकेवर RBI चे निर्बंध
👉ऑनलाईन ग्राहक नोंदणी
👉क्रेडिट कार्ड वितरणास मनाई
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍26
Grp C Result in Few Days👍

@MPSCExpress
👍142🤯75🆒29😐17😍11🫡11🔥53🙏2
🔰पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍292🔥2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 : Expected Cutoff For Skill Test 👇👇👇 (Out of 200 Questions) 👉Open Male : 95+ 👉EWS/OBC/NT C/D Male : 90+ 👉SC Male : 85+ 👉ST Male : 75+ Join @MPSCExpress
नुकताच लागलेल्या Tax Asst च्या निकालावरून जर अंदाज घेतला तर Grp C साठी Open चा Cutoff 107 ते 110 (Que)मध्ये लागू शकतो.
अर्थात या सर्व शक्यता असतात.
त्यापेक्षा कमी लागावा हीच अपेक्षा.
चित्र लवकरच स्पष्ट होईल...👍

Join 👇👇👇👇
@MPSCExpress
🤯254👍44🔥40🆒24🫡12😐117🥰6👏6🏆5🎉4