Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰कुणबी पुरावा सापडलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर OBC प्रमाणपत्र काढून घ्यावे....
राज्यसेवा आणि Combine 2024 साठी फायदा होईल....
@MPSCExpress
राज्यसेवा आणि Combine 2024 साठी फायदा होईल....
@MPSCExpress
🤯48👍24🔥21❤7😐4
Test-7 (24 March ) final.pdf
1.1 MB
The Grow Academy
संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा -2024
टेस्ट पेपर - 7 प्रश्नपत्रिका
संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा -2024
टेस्ट पेपर - 7 प्रश्नपत्रिका
👍11
Test-7 explanation (24 March) Final.pdf
1.6 MB
The Grow Academy
संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा -2024
टेस्ट पेपर - 7 स्पष्टीकरण
संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा -2024
टेस्ट पेपर - 7 स्पष्टीकरण
👍9
महिलांच्या एकदिवसीय सामन्यात वैयक्तिक सर्वाधिक धावा
1) अलमिया केर - 232* (न्यूझीलंड)
2) बेलिंडा क्लार्क - 229* (ऑस्ट्रेलिया)
3) चामरी अटापट्ट - 195 (श्रीलंका)
पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात वैयक्तिक सर्वाधिक धावा
1) रोहित शर्मा - 264(भारत)
2) मार्टिन गुप्टिल - 237(न्यूझीलंड)
3) विरेंद्र सेहवाग - 219(भारत)
#Current_with_BapuSir

👍16❤1
🔰टाईम मासिक 2024
👉प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत
👉सत्या नडेला
👉अजय बंगा
👉आलिया भट
👉साक्षी मलिक
👉देव पटेल
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👉प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत
👉सत्या नडेला
👉अजय बंगा
👉आलिया भट
👉साक्षी मलिक
👉देव पटेल
#Current_with_BapuSir
@MPSCExpress
👍20🔥1
Forwarded from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (टप्पा 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8862
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8863
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8862
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8863
👍6❤1
खालील Post Holder विद्यार्थ्याना विनंती आहे की त्यांनी कृपया PSI 2021 Opt Out करून खालील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करावे
Rank
3- Bhabad Sagar ASO
17-Sudesh shinde STI
21-Amar akhade ASO
31- sontakke chandrkant STI
32- pawle Sagar STI
63- rekekar ganesh STI
233- Sawant mayuri psi 2020 Training
68-SONAWANE JITENDRA
PANDHARINATH STI
Rank
3- Bhabad Sagar ASO
17-Sudesh shinde STI
21-Amar akhade ASO
31- sontakke chandrkant STI
32- pawle Sagar STI
63- rekekar ganesh STI
233- Sawant mayuri psi 2020 Training
68-SONAWANE JITENDRA
PANDHARINATH STI
👍46❤1
आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक श्री एन एस चव्हाण सर(वडील) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संचलित केंद्रीय व माध्यमिक शाळेत प्रवाह फाउंडेशन च्या वतीने आदरणीय श्री रवींद्र जोगदंड साहेब (DyCEO Smart City Aurangabad तथा उपायुक्त घनकचरा विभाग मनपा) यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्याना जवळपास 110 दर्जेदार पुस्तके भेट करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनार सर ,श्री गणेश दांडगे सर (नियंत्रण अधिकारी , मनपा),श्री गणेश पाटील सर (धर्मादाय निरीक्षक) ,बापूजी बेडवाल( प्रवाह फाउंडेशन ) आणि मी
सविस्तर पोस्ट👇👇👇
https://www.facebook.com/100002471016977/posts/pfbid0aVs3triAhNHRuBgeY8LfxN312pvPLfVSuxkuNvhq1QcAFLrQMuHmsjPK6JJbP5cYl/?app=fbl
सविस्तर पोस्ट👇👇👇
https://www.facebook.com/100002471016977/posts/pfbid0aVs3triAhNHRuBgeY8LfxN312pvPLfVSuxkuNvhq1QcAFLrQMuHmsjPK6JJbP5cYl/?app=fbl
👍42👏7❤4
Central EWS Reservation For Martha GR - ABMMS.pdf
3.1 MB
🔰केंद्र सरकारच्या सेवा व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा समाज हा केंद्राच्या यादीत EWS मध्ये असल्याने त्यांना केंद्रासाठी EWS प्रमाणपत्र मिळू शकते. काही ठिकाणी सेतू केंद्रवर अपुरी माहिती असल्याने उमेदवाराना ते मिळत नाही असे सांगतात त्यासाठी सोबतचा सामान्य प्रशासन विभाग दि २८/७/२०२० चा शासन निर्णय दाखवा :- राजेंद्र कोंढरे
👍22❤2
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Maharashtra geography 15-Jul-2021 12-12-30.pdf
6.3 MB
#notes 📝
🛑♦️ महाराष्ट्र भूगोल नोट्स ( १तासात पूर्ण भूगोल revision)
🖌️ by yemaji Dhumal (ASO)
Join us
@mpscgrowtogether
🛑♦️ महाराष्ट्र भूगोल नोट्स ( १तासात पूर्ण भूगोल revision)
🖌️ by yemaji Dhumal (ASO)
Join us
@mpscgrowtogether
Economics Notes_By Yemaji Dhumal Sir (ASO).pdf
12.9 MB
#Economic #notes
📝📝कम्बाईन पूर्व परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अर्थशास्त्र विषयाच्या notes...
🔘 आवश्य एकदा बघा परिक्षेत नक्कीच फायदा होईल*
🛑🛑 notes बाबत आपले अभिप्राय कळवा @yemajidhumal_ASO
============
Join. @mpscgrowtogether 🌱

polity fast revision_20210816-153515_watermark_compressed.pdf
8.3 MB
#notes
*💠💠🌱 Polity नोट्स ज्या तुम्हाला फास्ट revision साठी खूप उपयुक्त आहेत..
🖌️ by @ASO_yemajidhumal
_____
Join @mpscgrowtogether
*💠💠🌱 Polity नोट्स ज्या तुम्हाला फास्ट revision साठी खूप उपयुक्त आहेत..
🖌️ by @ASO_yemajidhumal
_____
Join @mpscgrowtogether
Physics notes by Yemaji Dhumal_ ASO.pdf
5.7 MB
#Study_with_Yemraj #notes
*🔴 45 days Combine Pre फोकस बॅच नोट्स
📲 पूर्ण physics
🖌️ BY Yemaji Dhumal ASO*
_______________________
Join @mpscgrowtogether
*🔴 45 days Combine Pre फोकस बॅच नोट्स
📲 पूर्ण physics
🖌️ BY Yemaji Dhumal ASO*
_______________________
Join @mpscgrowtogether
chemistry Notes By Yemaji Dhumal ASO 21-Dec-2021 20-43-52(1).pdf
12 MB
#Study_with_Yemraj #notes
*🔴 45 days Combine Pre फोकस बॅच नोट्स
📲 पूर्ण chemistry
🖌️ BY Yemaji Dhumal ASO*
_______________
Join @mpscgrowtogether
*🔴 45 days Combine Pre फोकस बॅच नोट्स
📲 पूर्ण chemistry
🖌️ BY Yemaji Dhumal ASO*
_______________
Join @mpscgrowtogether
👍23🔥1👏1
Forwarded from MPSC Grow Together
मित्रांनो, आपले नगरपरिषद चे काही विद्यार्थी त्यांचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नात सामील व्हा. त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या group ची लिंक नगर परिषद च्या विद्यार्थ्यांना share करा - त्यांचा निकाल लागला तर भरपूर मुलेmpsc च्या इतर मेरिट list मधून opting out होतील - त्यामुळे इतर मुलांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील -लवकरच आपल्या मुलांची मुंबई मध्ये मुख्यमंत्री यांच्याशी मीटिंग लागण्यासाठी प्रयत्न चालू आहेत - मुंबई च्या मुलांसोबत संपर्क - 9096675918
Group लिंक -
https://t.me/+Ezgf0ZqTLJUxMWE1
Group लिंक -
https://t.me/+Ezgf0ZqTLJUxMWE1
👍8❤1
Job Requirements
1. Content Developer - making short and crisp notes.
2. Content posting - on Social Media, and website.
3. Good understanding of the UPSC and MPSC exams.
4. Poster Design and Video Editing ( to be trained if don't have these skills.
5. Open to learn new skills for new kind of work related to the exam.
Salary - between 10-20 K, based on your skills.
Part time/full time Job.
Location - Pune
Call - 9021216359

😐11👍4🤯3🤝3
Forwarded from MPSC Grow Together
🚨 SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे याबाबत खूप जणांचे मेसेज व कॉल येत आहे त्याबाबत काही अनुभव कथन येथे करतो.
1.SR (दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क): या पदाबाबत अधिक सांगायची आवश्यकता नाहीये.
2. PSI :
१००% पोलीस प्रशासनाची आवड आहे यात अजिबात Confusion नाही अशा मुलांनी PSI घ्यायला पाहिजे.
थोडी जरी चलबिचलपणा असेल तर दुसरा पद निवडायला काही हरकत नाही.
3.ASO (मंत्रालय)
मुलांनी : पद घ्यायला हवं त्यासाठी
सकारात्मक बाबी
१. प्रमोशन खूप लवकर होतील २.चांगला जनसंपर्क वाढेल ३.आपल्या जर ओळखी चांगल्या झाल्या तर मंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम करता येईल. ४. तिथे राहून सुद्धा पहिली दोन वर्ष अभ्यास करता येतात (स्व अनुभव) ५. मुंबई राहायला खूप वाईट आहे असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका दोन ते तीन महिन्यानंतर मुंबईचं वातावरण आपल्याला एकदम चांगलं वाटायला लागेल.
मुलींसाठी : १. मुलींसाठी सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे कारण मी प्रत्येक विभागामध्ये जास्त काम व कमी कामाची डेक्स असतात. २. एकाच ठिकाणी ऑफिस असल्यामुळे कुटुंबाकडे सुद्धा व्यवस्थित वेळ देता येईल.
( पण काही जणांचा असं मत असू शकेल की मला फक्त शासकीय नोकरी हवी व त्यासोबत मी पूर्णवेळ फॅमिलीच द्यायची असेल तर ASO नका घेऊ)
4. STI
अभ्यास करायला खूप वेळ मिळतो म्हणून मुलं STI पद घेतात पण इतर पदावर सुद्धा पहिली एक-दोन वर्ष अभ्यास करायला मिळतात त्यामुळे अभ्यास या एकाच गोष्टीमुळे STI पद घेऊ नका.
सकारात्मक :
अभ्यासाला वेळ मिळतो.
काम कमी आहे.
गावाकडे जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते.
नकारात्मक :
प्रमोशन ला उशीर आहे.
संपूर्ण कार्यकाळ एक सारख्याच पदावरती काम करावा लागेल.
(काही जणांचे गावाकडे खूप चांगली शेती असते व त्याकडे पाहण्यासाठी घरी माणसे कमी असतात त्या मुलांनी किंवा आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी गावाकडे कोणी नाहीये अशा मुलांनी व मला शांतपणे दहा ते पाच शासकीय काम करायचा आहे व त्यानंतर माझा व इतर लोकांचा काहीही संपर्क नसावा व कामाचे जास्त तणाव येऊ नये यासाठी हे पद उत्तम आहे.)
🔻❗वरील मते ही माझी वैयक्तिक व अधिकारी मित्रांच्या सल्ल्यानुसार एकत्र करून तुम्हाला दिलेली आहेत यापेक्षा काही मत वेगळं असू शकतं पण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक प्रांजळ मत देण्याचा प्रयत्न केला आहे.
✍️ आपला,
येमाजी धुमाळ सर
1.ACST 2022
2. CO - 2021 ( सद्या पदाचे प्रशिक्षण सूरू आहे)
3. DSLR - 2020 (१ वर्ष)
4. ASO - 2019(३ वर्ष ८ महीने काम)
5.कर निर्धारण नगर परिषद - 2018 (६महीने काम)
6.SID 2018
Share करा...
➖➖🚨
जॉईन @mpscgrowtogether

👍73❤14👏3