🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰NIA ची धुरा सांभाळणार मराठी अधिकारी
👉सदानंद दाते यांची महासंचालक पदी नियुक्ती
👉सदानंद दाते
1990 बॅचचे आयपीएस अधिकारी
यापूर्वी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून कार्य केले आहे.
👉एनडीआरएफ चे प्रमुख म्हणून - पियुष आनंद यांची नियुक्ती

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍161
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+


Join @MPSCExpress
👍97🤯47🔥15🥰11🎉7🙏3😐2
🔰नरेगा मजुरीत चार ते दहा टक्के वाढ
👉सर्वात जास्त मजुरी दर हरयाणा आणि सिक्कीम 374₹

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍17🔥8
Forwarded from MPSC Grow Together
🛑 महाराष्ट्रातील State Party (राज्य पक्ष)

१. महाराष्ट्र नवनिर्माण सेना - रेल्वे इंजिन

२. शिवसेना - धनुष्य बाण

३. शिवसेना (उ.बा. ठाकरे) - मशाल

४. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - घड्याळ

५. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) - तुतारी वाजवणार माणूस

Join @mpscgrowtogether
👍23🔥12🎉1
Forwarded from MPSC Grow Together
Rishikant Patil's MIDC Notes.pdf
13 MB
🔴 MIDC एक्साम साठी महत्वपूर्ण 38 पाणी नोट्स

👉एकदा नक्की वाचा

👉नोट्स बाय : ऋषिकांत पाटील सर (M.A Economics)

जॉईन : @mpscgrowtogether
👍14
🔰 लोकसभा 2024

सर्वात मोठा मतदारसंघ:मलकजगिरी,तेलंगणा
सर्वात लहान मतदारसंघ : लक्षद्वीप

@MPSCExpress
👍282
🔰नवीन टॅक्स स्लॅब आजपासून लागू होणार
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍191
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
👍101
🔰देशातील पहिली जहाजावरील महिला
👉डेक ऑफिसर
👉सिमरन थोरात


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍26👏3
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813
🤯11👍5
🔰जगातील श्रीमंत व्यक्ती यादी

1) बर्नार्ड अरनॉल्ट (LVMH)
2) जेफ बेझोस (Amazon)
3) इलॉन मस्क (टेस्ला, स्पेसेक्स)

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍91
🔰 दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सूर्य
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍14🆒2
🔰बिंध्यारणी देवी (मणिपूर)
👉55kg गट
👉वेटलिफ्टींग विश्वचषकात(कांस्य) पदक जिंकणारी पहिली महिला

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍43🔥6🥰1
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ चालू घडामोडी मध्ये कायम कमी मार्क्स येत आहेत ?

👉मग या चालू घडामोडींचं नेमक करायचं काय ?
👉या वर सविस्तर सेमिनार मध्ये बोलू
आज सायंकाळी 5 वाजता

👉Telegram व्हॉईस चाट वरती.

⭕️मार्गदर्शक : येमाजी धुमाळ सर

⭕️वैशिष्टे :
👉चालू घडामोडींचा नेमका अभ्यास कसा करावा.
👉कोणते सोर्स कसे वापरावेत
👉राज्यसेवा 2013 ते 2023 व combine पूर्व 2017 ते 2023 चे कंप्लीट analysis करून चालू घडामोडीचा पॅटर्न decode केला जाईल.

जॉईन : @mpscgrowtogether
👍12😐2
Forwarded from MPSC Grow Together
150+ विद्यार्थी लाईव्ह लेक्चर लवकर जॉईन करा.
🆒14👍2
Forwarded from MPSC Grow Together
250+ विद्यार्थी लाईव्ह. लेक्चर चा महत्वाचा टप्पा चालू आहे लवकरात लवकर लेक्चर जॉईन करा
😐18👍2
Grp C .....
Type 0 can be solve soon....This Week


@MPSCExpress
🥰86👍44🤯20🔥19😐18🆒1312🫡11🤝2