🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰World Water Day 22 March 2024💦💦
Theme- 'Water For Peace
'

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍71
🔰ISRO चा सन्मान
👉 चांद्रयान-3 मोहिमेसाठी 'एव्हिएशन वीक लॉरेट्स'
पुरस्कार
👉जगातला पहिलाच देश भारत

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8🔥4
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+


Join @MPSCExpress
🔥109🤯82👍27🆒19🙏17😐5
Forwarded from MPSC Grow Together
नगर परिषद Result -

वेळ लागेल मित्रांनो --- साधारणपणे आचारसंहिता नंतर...(अशी शक्यता आहे)


Join @mpscgrowtogether
👍9🆒4🤯1
Forwarded from MPSC
जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8781
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8780
😐12👍8
श्री निलेश बर्डे....ASO Rank 1..... Congratulations मित्रा 💐💐💐💐
👍54🤯11🎉9🔥5😐3👏1
🔴👆 सारथी तर्फे आयोजित UPSC,MPSC,SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre निवड करण्याची संधी उमेदवारांना करून देण्यात आली आहे

📌📌 सेंटर निवड करण्याची लिंक

https://sarthi-maharashtragov.in/notices

🔴👉 Online Application ची करण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे.

📌📌सदर Online Application भरण्याची अंतिम दिनांक -
10-04-2024
👍9
⛳️MPSC राज्यसेवा 2022 चा निकाल घोषित : सारथी संस्थेचे 174 विद्यार्थी यशस्वी.

*या 174 विद्यार्थ्यांपैकी*

🔸 13 विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी
🔸 9 विद्यार्थ्यांची डीवायएसपी पदासाठी*
🔸 8 विद्यार्थ्यांची तहसीलदार पदासाठी.*
🔸 4 विद्यार्थ्यांची गट विकास अधिकारी पदासाठी*
🔸 4 विद्यार्थ्यांची शिक्षण अधिकारी पदासाठी*
🔸 19 विद्यार्थ्यांची सहाय्यक आयुक्त राज्य कर या पदासाठी* व
🔸 उर्वरित विद्यार्थ्यांची राज्य शासनाच्या वर्ग एक व वर्ग दोन पदासाठी निवड झाली आहे*

सारथी संस्थेच्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!* 💐💐💐

:अशोक काकडे IAS
व्यवस्थापकीय संचालक, सारथी
👍61🔥103
🔰23 मार्च शहीद दिवस....विनम्र अभिवादन💐💐💐
👏11👍1
Congratulations Akshay....ABDO💐💐💐 DySP Soon....👍
🆒33👍2410
Forwarded from MPSC Mains by Shashi
होळी स्पेशल ऑफर 🎨 (केवळ आज & उद्या)

पाॅलिटीसाठी वन स्टाॅप सोल्युशन ठरलेल्या
#GS2_Revision_Batch च्या फिसवर आज व उद्या (24 & 25 मार्च रोजी) तब्बल 25% सवलत....

बॅचची मूळ फिस : 4000/-
सवलतीसह फिस : 3000/- फक्त

बॅचबद्दल अधिक माहितीसाठी
क्लिक करा

बॅचबद्दल काही प्रश्न असल्यास,
@Shashikant_Babar यावर मेसेज करा.


#GS2_Revision_Batch
👍8🔥3🤯2
🔰 21व्या शतकातील पुष्पक विमान
👉ISRO


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍241
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8785
👍81
🔰अब्जाधीशांच्या यादीत मुंबई आशियात अव्वल.
👉जगातील अब्जाधीश यादी
1) न्यूयॉर्क
2) लंडन
3) मुंबई
4) बिजिंग


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍20
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.... श्री राजेन्द्र कोंढरे साहेब....🙏
#.मुदतवाढ
👍327
Forwarded from MPSC Grow Together
Ajay popat Dhane

खंडेराव उपशिक्षनाधिकारी झालोय...एकंदरीत सगळं स्थिर हाय.. रेडिम्पशन च्या टप्प्यावरय.कंप जाणवतोय पण त्याच्या वेदना आतल्या आत ढुसण्या मारतायेत.आपल्या पिढयान पिढ्या संघर्षाच्या वारश्याला पूर्णविराम द्यायचा की स्वल्पविराम देऊ न पुढचा मार्ग पकडायचा ? बापानं एकहाती हाकलेल्या आत्तापर्यतच्या प्रवासाची आता खांदेपालट करावी लागलं.. हे स्थित्यंतर कठीण हाय.आपल्या संघर्षाच्या प्रवासाचं वर्तुळ आताशा कुठं पूर्ण होतंय..पण गर्दीतला माझा मी मात्र अजून शोधतोय..तो हतबल असणारा, चिंतेने विव्हळणारा, अगदी थोड्या मार्काने निकाल गेल्यामुळे हमसून रडणारा , बापाच्या दवाखान्यासाठी धडपडणारा,आपल्या हक्काच्या जमिनीतून विस्थापित झालेला, रात्रीची वॉचमन ची नोकरी करून दिवसा अभ्यास करणारा, व्यवस्थेने वाकवलेला, कोर्ट पोलीस स्टेशन च्या पायऱ्या झिझवणारा....तरीसुद्धा मनात एक आशेचा किरण जपून ठेवणारा... आता हळूहळू तो धूसर होतोय..पण त्याचं अस्तित्व जाणवतंय..तो इथंच आहे निरखतोय सारं. स्क्रोल करावं तस आयुष्याचं सारे प्रसंग आठवून तो गहिवरतोय..पण स्वतः मी निश्चलंय.. साठवून ठेवतोय मी ही मोमेंट..क्षणभर जगून घेतो..बाकी उद्याची पहाट सुंदरय..
72👍9👏7🥰3
Forwarded from MPSC Grow Together
एकंदरित हे पिढीजातयं .पंज्या पासून आज्या पर्यंत.. तिथन पुढं आजी ते आपल्या बापापर्यंत ...त्यात आपला बाप हा भयंकर जिद्दी माणूसयं.माझ्या कंपनीच्या पत्र्याच्या पल्याड त्यांचा वॉचमन चा जॉब..पत्र्याच्या मधल्या भेगेतून बॅटरीचा प्रकाश पाडून म्हणायचं झोपा आता 12 वाजलेत..स्थिरस्थावर हा शब्द अपरिचित .वीसेक कंपनी मध्ये वॉचमन चा जॉब केला असेल.काढुन टाकलं की दुसरा शोधायचा पण घरी नाय थांबायचा हा नियम.निकाल लागला तेव्हा शेळ्या चरायला घेऊन गेलेले.बातमी कळताच घरात हजर राहून सगळ्यांना फोन फिरवत बसले. कूपर चा चांगला जॉब सोडल्यानंतर सुरूवातीला हो नाही हो म्हणत त्यांच्याच ओळखीने माझ्या कंपनीत जॉईन झालो.इंजिनीअर असलेला आपला मुलगा असला जॉब करतोय याच शल्य ह्या माणसाने तरी आजतागत माझ्यापाशी बोलून नाही दाखवलं.. तुला करायचे असेल तर कर.बाकी मी बघून घेतो..हे त्यांचं वाक्य...वयाच्या 18 व्या वर्षी पासून दवाखाना ह्या माणसाच्या माघेय..चार वेळा मरणाच्या दारात उभा राहून माघारी फिरलेला माणूसय.40 व्या वर्षी ह्रदयाच्या झडपेच ऑपरेशन तरीही जिंदा दिल असणारा हा माझा बाप.. आणि त्याच हिमतीने साथ देणारी माझी आई .उजवा हात मशीन मध्ये सापडल्यामुळे आपली बोटे गमावलेल्या ह्या माणसाने आजतागत कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून दिली...आपली मोठी मुलगी मतिमंद असली तरी ही दोन्ही माणसे तिचे लाड पुरवतात..कमी पगारात उत्तम आयुष्य जगता येत याचा परिपाठ ह्याच माणसानी घालून दिलाय..आज गावात ज्यांना कोणाला भेटलो ते हेच बोलतात की बाप तुझा प्रचंड कष्टाळूय..आज त्यांची नव्याने ओळख होतेय..त्यांना भेटायला येणारे त्यांचे वर्गमित्र आणि ह्याचा त्यानां होणारा आनंद शब्दात न मावणाराय.आपलं काम इमानेइतबारे करा..आलेल्या संकटाशी त्याच ताकदीने सामोरे जावा ही शिकवणं त्यांचीय ..स्वतः ला शिकता नाय आलं ह्याची कसर त्यांनी आमच्यात भरून काढलीय...मी डिग्री ला असताना 2 हजारात त्यांनी सगळा कुटूंब खर्च कसा भागवलाय हे आत्तापर्यंत न उमगलेलं कोडय...कुटूंब ,आपल्या औषधाचा खर्च..याच गणित गेली 20 वर्ष ही दोघे सांभाळत आलेत..कामाला लाजायचं नाय..पडेल ते काम प्रामाणिक करायच हा वारसा त्यांचा..आलेल्या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जायचं बाकी पुढचं पुढं..मला सुरुवातीला बँकेने शैक्षणिक कर्ज नाकारल गेलं होत.परत ते मी मिळवलं आणि शेवटी ह्याच माणसानी मला उपशिक्षणाधिकारी केलंय. धन्यवाद आई- बाबा ..हे यश तुमचंय❤️
104👍20🏆13🆒3
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8786
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8787
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8788
👍10🎉2