🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰Grp C मुख्य निकाल
2maro or Next Week

@MPSCExpress
👍155🔥51🤯3412🆒11🙏5😍5😐5
PostPreferencesReport.pdf
129.7 KB
Sanket Shinde opted out for STI
😐109👏7👍3🎉3🤯1
Forwarded from MPSC Grow Together
Exam पुढे गेली - IPL सुरू,
लोकसभा election,
लग्नाच्या तारखा,
गावाकडे जत्रा/यात्रा सुरू,
Reading Room मध्ये WiFi+AC
.

✍️ आपल्या सोबत अभ्यास करणारे मित्र सरळ सेवा असो की MPSC मधील Class 1 ते class 3 पोस्ट घेऊन बसले आहेत. त्यांची Joining येईल तो पर्यंत ते मस्त IPL ते AC Reading Room चे WiFi याची मज्जा (library मध्ये तुमच्या शेजारी) घेताना तूम्ही पाहणार आहात.

इतक्या सर्व गोष्टी आपल्या शेजारी होत असताना त्यांचा Enjoy तर आपल्याला पण घ्यावाच लागेल ना. पण..... पण ..


🔥 Enjoy करा त्याला विरोध नाही. असाच कोरोना काळात वेळ मिळाला होता तेंव्हा ज्यांनी रोज जमेल तितका स्टडी केला त्यांचे MPSC मधून चांगल्या post वरती selection झाले. हेही उदाहरणे आपल्या समोर आहेत.

तुमच्या साठी 🔻
🚀 आत्ता तुमच्या कडे जो २-३ महिन्याचा अधिकचा वेळ मिळाला आहे तो सत्कारणी लावा..
जो विषय अवघड वाटतो त्या विषयाला वेळ द्या जास्तीत जास्त वेळा वाचा... Notes काढा... Group तयार करुन discussion करा (फक्तं स्टडी वरती) ...
इंग्लिश - मराठी Vocab पाठ करा..

📱 आत्ता IPL match, लोकसभा election, किंवा आणखीन जे काही मोबाईल वरती पाहणार असाल ते फक्त English मध्येच बघा...


आणखीन बोलूच...लवकरच..... voice Chat च्य माध्यमातून..

तुमचा
Yemaji Govind Dhumal
1.ACST 2022
2.CO - 2021
6.DSLR - 2020
4.ASO - 2019
5.कर निर्धारण नगर परिषद - 2018
6.SID 2018



JOIN @mpscgrowtogether
👍106🔥20💯7😐5
🔰World Water Day 22 March 2024💦💦
Theme- 'Water For Peace
'

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍71
🔰ISRO चा सन्मान
👉 चांद्रयान-3 मोहिमेसाठी 'एव्हिएशन वीक लॉरेट्स'
पुरस्कार
👉जगातला पहिलाच देश भारत

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8🔥4
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+


Join @MPSCExpress
🔥109🤯82👍27🆒19🙏17😐5
Forwarded from MPSC Grow Together
नगर परिषद Result -

वेळ लागेल मित्रांनो --- साधारणपणे आचारसंहिता नंतर...(अशी शक्यता आहे)


Join @mpscgrowtogether
👍9🆒4🤯1
Forwarded from MPSC
जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8781
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8780
😐12👍8
श्री निलेश बर्डे....ASO Rank 1..... Congratulations मित्रा 💐💐💐💐
👍54🤯11🎉9🔥5😐3👏1
🔴👆 सारथी तर्फे आयोजित UPSC,MPSC,SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre निवड करण्याची संधी उमेदवारांना करून देण्यात आली आहे

📌📌 सेंटर निवड करण्याची लिंक

https://sarthi-maharashtragov.in/notices

🔴👉 Online Application ची करण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे.

📌📌सदर Online Application भरण्याची अंतिम दिनांक -
10-04-2024
👍9
⛳️MPSC राज्यसेवा 2022 चा निकाल घोषित : सारथी संस्थेचे 174 विद्यार्थी यशस्वी.

*या 174 विद्यार्थ्यांपैकी*

🔸 13 विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी
🔸 9 विद्यार्थ्यांची डीवायएसपी पदासाठी*
🔸 8 विद्यार्थ्यांची तहसीलदार पदासाठी.*
🔸 4 विद्यार्थ्यांची गट विकास अधिकारी पदासाठी*
🔸 4 विद्यार्थ्यांची शिक्षण अधिकारी पदासाठी*
🔸 19 विद्यार्थ्यांची सहाय्यक आयुक्त राज्य कर या पदासाठी* व
🔸 उर्वरित विद्यार्थ्यांची राज्य शासनाच्या वर्ग एक व वर्ग दोन पदासाठी निवड झाली आहे*

सारथी संस्थेच्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!* 💐💐💐

:अशोक काकडे IAS
व्यवस्थापकीय संचालक, सारथी
👍61🔥103
🔰23 मार्च शहीद दिवस....विनम्र अभिवादन💐💐💐
👏11👍1
Congratulations Akshay....ABDO💐💐💐 DySP Soon....👍
🆒33👍2410
Forwarded from MPSC Mains by Shashi
होळी स्पेशल ऑफर 🎨 (केवळ आज & उद्या)

पाॅलिटीसाठी वन स्टाॅप सोल्युशन ठरलेल्या
#GS2_Revision_Batch च्या फिसवर आज व उद्या (24 & 25 मार्च रोजी) तब्बल 25% सवलत....

बॅचची मूळ फिस : 4000/-
सवलतीसह फिस : 3000/- फक्त

बॅचबद्दल अधिक माहितीसाठी
क्लिक करा

बॅचबद्दल काही प्रश्न असल्यास,
@Shashikant_Babar यावर मेसेज करा.


#GS2_Revision_Batch
👍8🔥3🤯2
🔰 21व्या शतकातील पुष्पक विमान
👉ISRO


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍241
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8785
👍81
🔰अब्जाधीशांच्या यादीत मुंबई आशियात अव्वल.
👉जगातील अब्जाधीश यादी
1) न्यूयॉर्क
2) लंडन
3) मुंबई
4) बिजिंग


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍20
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.... श्री राजेन्द्र कोंढरे साहेब....🙏
#.मुदतवाढ
👍327