🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰आता (क्रिकेट) IPL मधे DRS ऐवजी SRS तंत्रज्ञानाचा वापर
👉स्मार्ट रिप्ले सिस्टीम

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍91
🔰 World Air Quality Report
👉Switzerland मधील आरक्यू Air संस्था चा अहवाल
👉जगातील सर्वात प्रदूषित(हवा)शहर 1)बेगुसराय (भारत)
2)गुवाहाटी
3)दिल्ली
👉 सर्वात प्रदूषित हवा असणारा जगातील तिसरा देश-भारत


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍6🤯2
🔰पंकज अडवानी
👉बिलियर्ड्स संग्रहालयातील हॉल ऑफ फेममधे समावेश
👉ठिकाण-चीन

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍9🔥1
🔰सरस्वती सन्मान 2023
👉प्रभा वर्मा
👉केरळ चे प्रसिद्ध साहित्यिक
👉कादंबरी - 'रौद्र सात्विकम'
👉भाषा - मल्याळी

#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍23🔥4
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8764
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8765
👍41
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1👍1
Forwarded from MPSC Grow Together
MGT चे सर्वेसर्वा येमाजी धुमाळ सर यांची ACST क्लास 1 पदी निवड.
Congratulations sir 💐
🔥103👍2513🥰3👏3🎉3🆒1
Congratulations Dear Aniket 💐💐💐 ACST
🔥26👍7🎉4🆒1
Congratulations Dear Rohit💐💐💐 ACST
🎉22👍7🆒2🔥1
Congratulations Anil Sir 💐💐💐 ACST
🎉14👍4🆒2🔥1
Congratulations Abhijit Sir 💐💐💐 CDPO Class 1
🎉17👍10🔥1🆒1
Congratulations Vivekananda Kulkarni Sir💐💐💐 CDPO Class 1
🎉205👍5🔥1🆒1
Congratulations Dear Kunal 💐💐💐 Section Officer
🤝24👍166🎉4🔥1
Rank 19
Tushar khetmalis
STI 23 opt out
🔥155👍1🎉1🆒1
Congratulations Dipak Sir💐💐💐 ARTO
👍21🎉74🔥3🥰2😐2
Congratulations Dear Machhindra💐💐💐 APO
👍21🔥2😐2🤯1
🔰संयुक्त राष्ट्रचा अहवाल
👉143 देशांच्या यादीत भारत 126th

👉सर्वातआनंदी देश
1)फिनलँड
2)डेन्मार्क
3)आइसलँड


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍10🤯6
🔰 ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024
👉मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबईचे तिसरे स्थान

शहर सरासरी वार्षिक वाढ
1)मनिला - 26.3%
2)दुबई - 15.1%
3)मुंबई - 10%


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍74
Congratulations Dear Pratik Sir💐💐💐 ACP Excise
🔥37🫡87👍4🎉3🆒3