#current
♦️इस्रायलमध्ये ‘नमो’ लाट’; फुलाला दिले मोदींचे नाव
यापुढे इस्रायलमध्ये गुलदाउदीचे फूल( Crysanthumun Flower)
'मोदी' फूल म्हणून ओळखले जाईल.
नरेंद्र मोदी हे इस्त्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान

#geography
ITCZ?
विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्र येतात. त्यास आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा (ITCZ) असे म्हणतात.

उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाचा पट्टा (Sub-tropical High Pressure Belt) –
- दोन्ही गोलार्धात २५ ते ३५ अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
- जास्त दाबाच्या निर्मितीचे कारण म्हणजे पृथ्वीच्या गतिशील शक्तीमुळे आणि हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो, विषुववृत्तापासून तापलेली हवा उंच जाते.
-तेथे ती थंड होते व खालून येणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे बाजूला फेकली जाते.
-नंतर ही हवा २५ ते ३० अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते व तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
@mpscguidance

विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low Pressure Belt) –
- विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस ५ उत्तर ते ५ दक्षिण अंशांच्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे.
- या अक्षवृत्तांच्या दरम्यान वर्षभर सूर्यकिरणे जवळजवळ लंबरूप पडतात. - त्यामुळे तापमान जास्त असते व हवेचा दाब कमी असतो, कारण तापलेली हवा हलकी होऊन वर जात असते.
- या पट्टय़ात बराच काळ हवा ही शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून त्याला विषुववृत्तीय शांत पट्टा (DOLDRUM) असे म्हणतात.

समताप रेषा-
▫️समान तापमान असणारी स्थळे नकाशात ज्या रेषेने जोडतात, तिला ‘समताप रेषा’ असे म्हणतात.
▫️या रेषा सर्वसाधारणपणे पूर्व-पश्चिम दिशेने जातात.
▫️या रेषा अक्षवृत्तास समांतर असतात.

वार्षकि तापमान कक्षा –
▫️उन्हाळ्यातील कमाल तापमान व हिवाळ्यातील किमान तापमान यामधील तापमानाच्या फरकाला वार्षकि तापमान कक्षा असे म्हणतात.
▫️विषुववृत्ताजवळ वार्षकि तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाही.
▫️समुद्र किनाऱ्यापेक्षा खंडांतर्गत प्रदेशात वार्षकि तापमान कक्षा जास्त असते.

दैनिक तापमान कक्षा-
▫️दिवसाच्या २४ तासांतील कमाल व किमान तापमानातील फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात.
▫️विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना दैनिक तापमान कक्षाही वाढत जाते.
▫️सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते, तसेच वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.