🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰7 टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक

👉निकाल 4 जून 2024

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍13🔥4
🔰महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल

1⃣19 एप्रिल
2⃣26 एप्रिल
3⃣7 मे
4⃣13 मे
5⃣20 मे


@MPSCExpress
👍152
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
ज्यांची सब रजिस्ट्रारला(22 आणि 23) निवड झालेली आहे त्यांनी STI Opt Out करावे ही नम्र विनंती.... 🙏🙏🙏
आचारसंहितेमुळे Combine 23 ची कोणतीही Joining 4 जून च्या आत येणार नाही.

त्यामुळे आधी 1 पोस्ट जॉईन करून मग ती सोडून दुसरी करतो(2-4 पगार घेऊन) या भ्रमात कोणी राहू नये.


बाकीच्या लोकांचा सहानुभूतीने विचार करावा.

तुम्ही Opt Out केल्यावर 1 विद्यार्थी तुमच्या जागी जॉईन होईल ,त्यामुळे त्या संपूर्ण कुटुंबाला आधार देण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे.


जसे कर्म कराल तसे फळ नक्कीच मिळेल...

@MPSCExpress
👍10411🥰5
💥फक्त 49/- मध्ये संपुर्ण विज्ञान

🎧Audio Batch

Biology
Chemistry
Physics

📖 Lecture + Notes

📱Download The App Now
https://play.google.com/store/apps/details?id=com.qvkckm.nmurqz
😐9👍3
🔰निवडणूक खर्च मर्यादा

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍91
🔰WPL T-20
👉RCB ने पटकावले पहिले विजेतेपद


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍11🔥1
🔰काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे पहिले भारतीय राज्य
👉 महाराष्ट्र

👉उद्देश- पर्यटन विकास
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍46🔥16🎉2
RS.....28 Ap

@MPSCExpress
🤯442👍134🔥68🆒51😐4428🫡28😍19👌17🙏12🤝5
Forwarded from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8756
👍81
Forwarded from MPSC
जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.25 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8758
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8759
👍3
Shri Ganesh Dhane ,SR 22....Opted Out for STI 23👍
👍226
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+


Join @MPSCExpress
👍37🤯22🔥11
ज्यांची सब रजिस्ट्रारला(22 आणि 23) निवड झालेली आहे त्यांनी STI Opt Out करावे ही नम्र विनंती....
🙏🙏🙏
👍25🔥2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
ज्यांची सब रजिस्ट्रारला(22 आणि 23) निवड झालेली आहे त्यांनी STI Opt Out करावे ही नम्र विनंती.... 🙏🙏🙏
आचारसंहितेमुळे Combine 23 ची कोणतीही Joining 4 जून च्या आत येणार नाही.

त्यामुळे आधी 1 पोस्ट जॉईन करून मग ती सोडून दुसरी करतो(2-4 पगार घेऊन) या भ्रमात कोणी राहू नये.


बाकीच्या लोकांचा सहानुभूतीने विचार करावा.

तुम्ही Opt Out केल्यावर 1 विद्यार्थी तुमच्या जागी जॉईन होईल ,त्यामुळे त्या संपूर्ण कुटुंबाला आधार देण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे.


जसे कर्म कराल तसे फळ नक्कीच मिळेल...

@MPSCExpress
👍97🔥10🤯98
RS 22 Result...

@MPSCExpress
🔥144👍23🤯13😍9😐9🫡64🙏3🏆2
🔰26May रोजी होणारी UPSC पुर्व परीक्षा 16 जून रोजी होणार

@MPSCExpress
🎉18🤯5👍4
Akshay Kale ...Opted out for STI 23
👏34👍97
Samajkalyan 19/5
47🤯22👍15🆒13🙏8🥰5👏2🫡2