🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰देशातील AI शिक्षक पहिला प्रयोग
👉राज्य - केरळ (तिरुवनंतपुरम)
👉पहिल्या AI शिक्षिकेचे नाव - इरीस

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍22🥰2🤯1😐1
आयोगावर विश्वास ठेवा...

Be Positive n Always Spread Positiveness👍👍

@MPSCExpress
👍5610🔥4
🔰Combine Mains 2023 Result Update

👇👇👇👇👇👇👇👇

👉आधी Merit List लागेल Post नुसार....

👉नंतर STI/ASO/SR चे निकाल आणि नंतर
PSI चा निकाल लागेल

@MPSCExpress
👍57🔥14🫡8🥰3
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8718
👍64
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
SR लवकर लागू शकतो
अचूक आणि खात्रीशीर👍 @MPSCExpress
👍66🫡26🔥134🤝3🆒3🤯2
नगरपरिषद जागा वाढीबाबत अजूनतरी काही हालचाल नाही....जर जागा वाढल्याच तर बिंदू नामावली वगैरे गोष्टींमुळे किमान महिनाभर निकाल उशिरा लागेल...👍
😐39🫡10🤝3🆒3👍1
🔰C-SPACE हे स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ देशातील पहिले राज्य
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍16😐2
Skill Test....5th Mnth

@MPSCExpress
👏10625👍24🙏12🤯11🫡11🆒4🥰3🎉3
🔰 समाजसेविका,लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड.

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍23🔥2
👉Grp C Clerk Skill Test साठी Ratio वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे ,कारण यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची शिक्षक ,तलाठी व इतर सरळसेवा परीक्षांमध्ये निवड झालेली आहे.

@MPSCExpress
95👍36🤯17🔥7💯6🫡5😐4
🔰कुणबी पुरावा सापडलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर OBC प्रमाणपत्र काढून घ्यावे....
राज्यसेवा आणि Combine 2024 साठी फायदा होईल....

@MPSCExpress
👍64🤯2410😐10🔥6
🔰झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिजकोव्हा मिस वर्ल्ड
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍11🔥2
🔰जगातील सर्वात लांबीचा बोगदा
👉सेला बोगदा (अरुणाचल प्रदेश)
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍101
🔰दिप्ती शर्मा
👉 हॅटट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍172
🔰BCCI ची कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना
👉 इन्सेंटिव्ह स्कीम
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍14🆒4
11_03_2024_SEBC_Caste_Certificate_Non_Creamy_layer_Guidelines_1.pdf
233.3 KB
मराठा आरक्षण शासन निर्णय
😐23👍2🔥1🆒1
🔰आज GST DEPARTMENT मधे 500+ नवीन पदे तयार करण्यात आली आहेत

ती खालीलप्रमाणे

Addl CST अप्पर राज्यकर आयुक्त - 9
JC  राज्यकर सह आयुक्त - 30
DC उपायुक्त - 36
ACST सहायक राज्यकर आयुक्त - 145
STO - 275
STI - 28


@MPSCExpress
👍58🎉14
🔰96th ऑस्कर पुरस्कार विजेते 2024
👉सर्वोत्कृष्ट अभिनेता-सिलियन मर्फी
👉सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-एमा स्टोन

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍131😐1