🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔹 पवित्र पोर्टल शिक्षक भरती
जिल्हा परीषद
👉 धाराशिव, चंद्रपूर, बुलढाणा, जळगाव, नांदेड, बृहन्मंबई
🔹 कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर

https://youtu.be/P6H30WDwpxU?feature=shared
👍3
🔰देशात 13,874 बिबटे
👉बिबट्यांची संख्या व राज्य👇
1) मध्यप्रदेश -3907
2) महाराष्ट्र -1985
3) कर्नाटक - 1879
4) तमिळनाडू - 1070

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍3🔥3👏1
🔰प्रो कबड्डी सीझन 10
👉विजेता 🏆पुणेरी पलटण 🏆
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍10🔥8
🔰भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी टाटाला ग्रीन सिग्नल
👉पहिला प्लांट गुजरातमध्ये उभारणार

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍20😐11🔥64👏1
Forwarded from MPSC
मागील कांही दिवसापासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमान पत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे.
आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर दोन्ही अधिकारी मा. अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत हे स्पष्ट करण्यात येत आहे.
या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे.
वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवाराना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.
👍19🔥7🤯7🆒7😐3🤝1
🔰जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍16🔥1
Shri_Tuljabhavani_Temple_Trust_Tuljapur_01_2024_Advertisement_1.pdf
9.4 MB
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती
👍31
Combine 24 जाहिरात लवकरच👍
🔥142😐24🤯17👍15🆒105
🔰2024 मध्ये GDP 6.8% राहणार
👉जागतिक रेटिंग एजन्सी मुडीज
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍16🤯4😐1
🔰चेत्राम पवार यांना पाहिला वनभूषण पुरस्कार प्रदान
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍191
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰राज्यसेवा 24 जागा Update DC 7 CO A 16 ACST 37 DySP 22 PO 50+ CO B 70+ @MPSCExpress
मराठा आरक्षण मुळे बिंदू नामावली सुधारित करण्याचे काम चालू आहे...त्यामुळे वरील जागांमध्ये बदल होऊ शकतो.

यासाठी 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
👍
🤯78👍17🔥8😐8🤝6🙏2
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8700
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8701
👍31
🔰 गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश - फ्रान्स
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍21😐3
Forwarded from MPSC Grow Together
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

💿 Recorded Batch

✍️ GS All Subjects Exam साठी To the point Video lecture स्वरूपात आहेत.

✍️ Printable Notes प्रत्येक लेक्चरची उपलब्ध.

✍️ Total 152 Video

✍️ संपुर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

Watch Time - Unlimited

Validity - 6 month

आज ऑफर चालु आहे... ऑफर पाहण्यासाठी पुढील link open करा.


https://tuxld.courses.store/download-app?source=manual_link_share
👍10🔥3🆒1
🔰Combine 23 निकालाबाबत अजून खात्रीशीर माहिती उद्या दिली जाईल

@MPSCExpress
👍89🤯21🆒83😐2
🔰Combine 24 जागा Update

👇Grp B
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 50+

👉STI/PSI/ASO जागा नंतर वाढायची शक्यता आहे

👇Grp C
SR office clerk 150


@MPSCExpress
👍41🔥64🤯4🎉1
🔰देशातील AI शिक्षक पहिला प्रयोग
👉राज्य - केरळ (तिरुवनंतपुरम)
👉पहिल्या AI शिक्षिकेचे नाव - इरीस

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍22🥰2🤯1😐1
आयोगावर विश्वास ठेवा...

Be Positive n Always Spread Positiveness👍👍

@MPSCExpress
👍5610🔥4
🔰Combine Mains 2023 Result Update

👇👇👇👇👇👇👇👇

👉आधी Merit List लागेल Post नुसार....

👉नंतर STI/ASO/SR चे निकाल आणि नंतर
PSI चा निकाल लागेल

@MPSCExpress
👍57🔥14🫡8🥰3