Test No. 2 Combine Prelim 2024 Test Series PDF.pdf
2.6 MB
🔰Test No.2 Paper & Explanation
The Grow Academy, Chh Sambhajinagar
Combine Prelim 2024 Test Series
For Admission👇👇👇
📞8668838588
The Grow Academy, Chh Sambhajinagar
Combine Prelim 2024 Test Series
For Admission👇👇👇
📞8668838588
👍11❤1
Forwarded from MPSC
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 संदर्भात मा. मॅट, मुंबई येथे मूळ अर्ज क्र. 1578/2023, 96/2024 व 107/2024 दाखल झाले आहेत. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणांवर आदेश झाल्यावर तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
👍2❤1
🔰देशातील सर्वात मोठे केबल पुल
👉नाव - सुदर्शन सेतू
👉अंतर -2.32km
👉ठिकाण - ओखा ते बेट द्वारका
👉पुलासाठी सौर ऊर्जेचा वापर
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉नाव - सुदर्शन सेतू
👉अंतर -2.32km
👉ठिकाण - ओखा ते बेट द्वारका
👉पुलासाठी सौर ऊर्जेचा वापर
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍11❤1
🔰दुध उत्पादनात भारत जगात प्रथम
👉देशातील दुध उत्पादक राज्य क्रम
1)उत्तर प्रदेश
2)राजस्थान
3)मध्यप्रदेश
4)गुजरात
5)आंध्र प्रदेश
6)महाराष्ट्र
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉देशातील दुध उत्पादक राज्य क्रम
1)उत्तर प्रदेश
2)राजस्थान
3)मध्यप्रदेश
4)गुजरात
5)आंध्र प्रदेश
6)महाराष्ट्र
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍18❤3
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Combine 24 जागा Update
👇Grp B
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 50+
👉STI/PSI/ASO जागा नंतर वाढायची शक्यता आहे
👇Grp C
SR office clerk 150
@MPSCExpress
👇Grp B
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 50+
👉STI/PSI/ASO जागा नंतर वाढायची शक्यता आहे
👇Grp C
SR office clerk 150
@MPSCExpress
👍59🤯20🔥7🆒5😐2
🔰सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
#current_with_BapuSir
@MPSCExpress
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
#current_with_BapuSir
@MPSCExpress
🙏11👍7🤯2😐2🎉1
🔰पुढील वर्षी इस्रो रॉकेटमधून अंतराळात जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांचचे पहिले दृश्य...🇮🇳
👉 गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास
👉गगनयान मोहिमेसाठी खालील चार भारतीय अंतराळवीर यांची नियुक्ती केली आहे
👉 प्रशांत नायर
👉 अजित कृष्णन
👉 अंगद प्रताप
👉 शुभांशु शुक्ला
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉 गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास
👉गगनयान मोहिमेसाठी खालील चार भारतीय अंतराळवीर यांची नियुक्ती केली आहे
👉 प्रशांत नायर
👉 अजित कृष्णन
👉 अंगद प्रताप
👉 शुभांशु शुक्ला
#current_with_BapuSir
@MPSCExpress
❤21👍11🔥1
Forwarded from MPSC Grow Together
🧑⚖️माजी न्यायाधीश अजय खानविलकर यांची नवे लोकपाल म्हणून नियुक्ती
🧑💼लोकपाल मधील न्यायिक सदस्य पदी :
न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी
न्यायमूर्ती संजय यादव
न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी
🤵 लोकपाल मधील गैर न्यायीक सदस्य पदी :
सुशील चंद्र
पंकज कुमार
अजय तिरकी
➖➖➖
पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष यांचा कार्यकाळ 22 मे 2022 रोजी संपला होता.
हंगामी लोकपाल म्हणून न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती यांनी काम पाहिले.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

👍11❤6
🔰 गगनयान मोहिमेसाठी खालील चार भारतीय अंतराळवीर यांची नियुक्ती केली आहे
👉 प्रशांत नायर
👉 अजित कृष्णन
👉 अंगद प्रताप
👉 शुभांशु शुक्ला
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉 प्रशांत नायर
👉 अजित कृष्णन
👉 अंगद प्रताप
👉 शुभांशु शुक्ला
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍18🔥1
Forwarded from MPSC
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8625
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8625
👍6🔥1
Forwarded from MPSC Grow Together
🛑 नगर परिषद Result........
❗ या week/next week (Max)
🛑 Documents verification - March End
✍️ Joining - April मध्ये
(या शक्यता आहेत.)
(जागा वाढ - Result मध्येच समजेल जागा वाढ केल्या आहेत की नाही.)
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
❗ या week/next week (Max)
🛑 Documents verification - March End
✍️ Joining - April मध्ये
(या शक्यता आहेत.)
(जागा वाढ - Result मध्येच समजेल जागा वाढ केल्या आहेत की नाही.)
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍30🤯7😐4❤1
🔰एस. चोकलिंगम महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी.
👉1996 बॅच चे IAS अधिकारी
👉एस.एम. देशपांडे यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
👉केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश केले जारी केले आहेत.
👉 एस.चोकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहे.
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉1996 बॅच चे IAS अधिकारी
👉एस.एम. देशपांडे यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
👉केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश केले जारी केले आहेत.
👉 एस.चोकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहे.
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍13
🔰सुनील मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहुड सन्मान (पुरस्कार)
👉भरती इंटर प्रायझेसचे संस्थापक
👉हा सन्मान मिळवणारे पाहिले भारतीय नागरिक
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉भरती इंटर प्रायझेसचे संस्थापक
👉हा सन्मान मिळवणारे पाहिले भारतीय नागरिक
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍7❤1
⭕️♦️एस. चोकलिंगम महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी.
👉1996 बॅच चे IAS अधिकारी
👉एस.एम. देशपांडे यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
👉केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश केले जारी केले आहेत.
👉एस.चौकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether

👍17❤1
🔹 पवित्र पोर्टल शिक्षक भरती
जिल्हा परीषद
👉 धाराशिव, चंद्रपूर, बुलढाणा, जळगाव, नांदेड, बृहन्मंबई
🔹 कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर
https://youtu.be/P6H30WDwpxU?feature=shared
जिल्हा परीषद
👉 धाराशिव, चंद्रपूर, बुलढाणा, जळगाव, नांदेड, बृहन्मंबई
🔹 कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर
https://youtu.be/P6H30WDwpxU?feature=shared
YouTube
कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जिल्हा परीषद चंद्रपूर, जळगाव,बुलढाणा,नांदेड,धाराशिव, बृहन्मुंबई document
👍3
🔰देशात 13,874 बिबटे
👉बिबट्यांची संख्या व राज्य👇
1) मध्यप्रदेश -3907
2) महाराष्ट्र -1985
3) कर्नाटक - 1879
4) तमिळनाडू - 1070
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉बिबट्यांची संख्या व राज्य👇
1) मध्यप्रदेश -3907
2) महाराष्ट्र -1985
3) कर्नाटक - 1879
4) तमिळनाडू - 1070
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍3🔥3👏1
🔰भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी टाटाला ग्रीन सिग्नल
👉पहिला प्लांट गुजरातमध्ये उभारणार
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉पहिला प्लांट गुजरातमध्ये उभारणार
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍20😐11🔥6❤4👏1
Forwarded from MPSC
मागील कांही दिवसापासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमान पत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे.
आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर दोन्ही अधिकारी मा. अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत हे स्पष्ट करण्यात येत आहे.
या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे.
वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवाराना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.

👍19🔥7🤯7🆒7😐3🤝1