🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य .... बाबर. हुमायूं, अकबर, जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब....तैमुरलंगाचा वारसा सांगणार्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या परंतु मोगली साम्राज्याच्या विशाल साम्राज्याचा भक्कम पाया तहसनहस करण्याची
किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली.

---------------------------------------------------
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय शिवराय...🙏🚩
---------------------------------------------------

शिवराय मनामनात...
शिवजयंती घराघरात...

# जगात_भारी_१९_फेब्रूवारी
# घरोघरी_शिवजयंती
25👍14🔥1
⛳️'अनल्पधी' शिवराय बुद्धीने लढले
शिवराय विलक्षण बुद्धिमान होते,हे परमानंदाने वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे. ते अफजलखानाला भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचे वर्णन करण्यासाठी परमानंदाने वापरलेला 'अनल्पधी:' हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करुन गेला आणि मस्तकामध्ये कोरला गेला आहे.
शिवराय अफजलखानाशी केवळ हातांनी, केवळ शरीराने वा केवळ शस्त्रांनी लढले, असे नाही. ते त्याच्याशी बुद्धीने लढले. बुद्धी हेच शरीराच्या आणि शास्त्रांच्या लढाईचे अधिष्ठान होते. किंबहुना, त्यांचा आयुष्यभरचा संघर्ष हा मूलतः बौद्धिक संघर्षच होता.तो शरीराच्या व शस्त्रांच्या माध्यमातून व्यक्त होत होता, इतकेच.बुद्धीच सर्व कर्तृत्वाचे ऊर्जा केंद्र असते. तीच सर्व पराक्रमांची जननी असते. जीभ, हात, किंबहुना एकूण शरीर आणि विविध शस्त्रे यांना आदेश,दिशा, नियंत्रण,अचूकता व विवेक देण्याचे काम बुद्धीच करते आणि शिवरायांकडे तर ती 'अनल्प' होती ! आज आम्हांला त्यांच्याकडून इतर गोष्टींबरोबरच या अनल्प बुद्धीचा वारसा घेण्याची व बुद्धीने लढण्याचे त्यांचे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे !
- डॉ. आ. ह. साळुंखे
शिवराय: संस्कार आणि शिक्षण
लोकायत प्रकाशन (8484977899)
👍2313
🔰भाईंदर ते वसई पहिली रो-रो सेवा
👉कंपनी -मिसेस सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍11🔥4
Bill No 1 Maratha....pdf
8.1 MB
मराठा आरक्षण विधेयक
🤯25👍17
Test-2 explanation (18 Feb 2024 ).pdf
1.4 MB
🔰Test -2 Explanation (18 Feb )

The Grow Academy, Combine Prelim 2024 Test Series

For Admission👇👇👇
📞8668838588
👍6
🔰 देशातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा
👉T-50
👉खारी ते सुंबर
👉लांबी -12.77km
👉 श्रीनगर ते संगलदन दरम्यान जम्मू- काश्मीर मधील विजेवरील पहिली रेल्वे धावली..

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍142
🔰गगनयान मोहिम (ISRO)
👉पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिन सज्ज
👉CE-20 क्रयोजेनिक इंजिन

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍171
economics.png
556.1 KB
स्वतंत्र अर्थशास्त्र कोर्स – फक्त ५८१ रुपयात
https://youtu.be/KFuRFAZR_bQ?si=NEj1lhz5NARGgUOw
👍4
🔰दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024

@MPSCExpress
👍141👌1
🔰58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023

@MPSCExpress
👍18🔥1
⛳️SEBC की EWS?

👉माझ्या माहितीप्रमाणे 31 मार्च पर्यंत येणाऱ्या जाहिरातींना मराठा विद्यार्थी EWS(सध्या काढलेले प्रमाणपत्र) मधून फॉर्म भरू शकतात. 1 एप्रिल पासून पुढे येणाऱ्या जाहिरातीत त्यांना फक्त SEBC मधूनच फॉर्म भरता येईल.

👉ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या असतील त्यांनी OBC आरक्षणाचा लाभ घ्यावा.

@MPSCExpress
👍7012🔥10
संत रविदास महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
25🔥4
Forwarded from MPSC Grow Together
♦️⭕️नगर परिषद 3rd response sheet आली आहे..
आपापल्या account ला login करून चेक करा.

👉 लिंक :


https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

Join @mpscgrowtogether
👍91
Forwarded from MPSC Grow Together
🛑 नगर परिषद Result........

🔥🔥 Next week (या मार्चचा पहिला आठवडा)

✍️ जागा वाढ - Result मध्येच समजेल जागा वाढ केल्या आहेत की नाही.



जॉईन @mpscgrowtogether
🔥23👍14
योगी सरकार...
🔥29😐29🫡17👍15🤝1
MH Nagar Parishad 23 Rank Predictor - RankiQ
https://rankiq.in/mh-nagar-parishad-23/
😐30👍7
Forwarded from MPSC Grow Together
एक जुलैपासून
भारतीय न्याय संहिता
भारतीय नागरी संरक्षण संस्था आणि
भारतीय साक्ष अधिनियम
ही नवीन कायदे लागू होणार.


जॉईन @mpscgrowtogether
👍7
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️'इफ्को' जगातील अव्वल सहकारी कंपनी

👉सहकारी तत्त्वावरील जगभरातील सर्वोच्च 300 कंपन्यांमध्ये भारताच्या द इंडियन फार्मर्स फर्टिलायजर को-ऑपरेटीव्ह लि.ने (इफको) प्रथम स्थान मिळवले आहे.

👉 इंटरनॅशनल कॉपरेटिव अलाईन्स ने आपला 12 वा वार्षिक वर्ड मॉनिटरी को-ऑपरेटिव्ह अहवाल प्रकाशित केला आहे.


Join @mpscgrowtogether
👍8