Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8483
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8483
👍5❤1
Forwarded from MPSC
जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांचा तपशीलवार मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8510
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8510
👍10
🔰2024 मधील जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था
👉क्रम👇
1)अमेरिका
2)चीन
3)जर्मनी
4)जपान
5)भारत
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉क्रम👇
1)अमेरिका
2)चीन
3)जर्मनी
4)जपान
5)भारत
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍7🔥2🏆1
Forwarded from Abhyas Academy (Sachin Bhide)
😱 तलाठी गैरप्रकार
तलाठी भरती २०२३ : धाराशिव येथील पहिले दोन्ही Toppers यांना अटक झाली आहे. त्यांनी सुद्धा लातूर येथील गुरू ऑनलाइन या सेंटर वरून पेपर दिला होता. सर्व घोटाळेबाज मुलांना एकच सांगणे आहे, सर्वांना अटक होणार. कोणीही सुटणार नाही. शेवट पर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहू.
- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

👍137🔥24😐8👏2
Forwarded from MPSC
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8539
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8539
🙏53👍14😐5❤2🤯2🔥1
🔰 इस्रो चे नॉटी बॉय उपग्रह आज अवकाशात
👉INSAT-3DS या उपग्रहसह उड्डाण
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉INSAT-3DS या उपग्रहसह उड्डाण
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍9
🔰प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्यातील योगदानाचा गौरव
58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे.
Join @MPSCExpress
58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे.
Join @MPSCExpress
👍24❤1🔥1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
DPSI......परीक्षा इलेक्शन नंतर होईल बहुतेक👍
निकाल आधी लागू शकतो....परीक्षा इलेक्शन नंतर👍
🤯12👍3
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य .... बाबर. हुमायूं, अकबर, जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब....तैमुरलंगाचा वारसा सांगणार्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या परंतु मोगली साम्राज्याच्या विशाल साम्राज्याचा भक्कम पाया तहसनहस करण्याची
किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली.
---------------------------------------------------
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय शिवराय...🙏🚩
---------------------------------------------------
शिवराय मनामनात...
शिवजयंती घराघरात...
# जगात_भारी_१९_फेब्रूवारी
# घरोघरी_शिवजयंती

❤25👍14🔥1
⛳️'अनल्पधी' शिवराय बुद्धीने लढले
शिवराय विलक्षण बुद्धिमान होते,हे परमानंदाने वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे. ते अफजलखानाला भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचे वर्णन करण्यासाठी परमानंदाने वापरलेला 'अनल्पधी:' हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करुन गेला आणि मस्तकामध्ये कोरला गेला आहे.
शिवराय अफजलखानाशी केवळ हातांनी, केवळ शरीराने वा केवळ शस्त्रांनी लढले, असे नाही. ते त्याच्याशी बुद्धीने लढले. बुद्धी हेच शरीराच्या आणि शास्त्रांच्या लढाईचे अधिष्ठान होते. किंबहुना, त्यांचा आयुष्यभरचा संघर्ष हा मूलतः बौद्धिक संघर्षच होता.तो शरीराच्या व शस्त्रांच्या माध्यमातून व्यक्त होत होता, इतकेच.बुद्धीच सर्व कर्तृत्वाचे ऊर्जा केंद्र असते. तीच सर्व पराक्रमांची जननी असते. जीभ, हात, किंबहुना एकूण शरीर आणि विविध शस्त्रे यांना आदेश,दिशा, नियंत्रण,अचूकता व विवेक देण्याचे काम बुद्धीच करते आणि शिवरायांकडे तर ती 'अनल्प' होती ! आज आम्हांला त्यांच्याकडून इतर गोष्टींबरोबरच या अनल्प बुद्धीचा वारसा घेण्याची व बुद्धीने लढण्याचे त्यांचे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे !
- डॉ. आ. ह. साळुंखे
शिवराय: संस्कार आणि शिक्षण
लोकायत प्रकाशन (8484977899)

👍23❤13
🔰भाईंदर ते वसई पहिली रो-रो सेवा
👉कंपनी -मिसेस सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉कंपनी -मिसेस सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍11🔥4