🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🇮🇳भारतरत्न 2024

पी ची नरसिंहराव

@MPSCExpress
👍131
🔰Combine Mains 2023....
आधी General Merit List लागेल....
नंतर Preference मागवून STI/ASO/SR चे निकाल आणि उरलेले विद्यार्थी PSI Physical साठी पात्र होतील ,असा अंदाज आहे...


@MPSCExpress
👍94🥰19💯8🔥4😐4
🔰Combine Grp B Mains 2023 Expected Cutoffs

After Final Key👇👇

PSI (For Ground)
👉Open Male :123+

STI
👉Open Male :135+

ASO
👉Open Male :132+

SR
👉Open Male :143+

SR,STI,ASO,Rajyaseva 22 असे बरेच विद्यार्थी PSI ला opt out करतील 👍

Join
@MPSCExpress
👍57🔥12😐6
Forwarded from MPSC Grow Together
सुधारित उत्तर तलिका आक्षेप online पद्धतीने १२- १४ फेब्रुवारी तुमच्या profile वरून submit करावयाचे आहे .

प्रति प्रश्न १००/- शुल्क भरावे लागणार आहे
.


जॉईन @mpscgrowtogether
👍11🔥1
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.20 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8480
🔰Combine 24 जागा Update

👇Grp B
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 50+

👉STI/PSI/ASO जागा नंतर वाढायची शक्यता आहे

👇Grp C
SR office clerk 150


@MPSCExpress
🤯49👍22😐7🔥3🥰3
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8483
👍51
🔰देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी
👉ठिकाण- ठाणे

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍154
Forwarded from MPSC
जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांचा तपशीलवार मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8510
👍10
🔰2024 मधील जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था
👉क्रम👇
1)अमेरिका
2)चीन
3)जर्मनी
4)जपान
5)भारत

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7🔥2🏆1
Forwarded from Abhyas Academy (Sachin Bhide)
😱 तलाठी गैरप्रकार

तलाठी भरती २०२३ : धाराशिव येथील पहिले दोन्ही Toppers यांना अटक झाली आहे. त्यांनी सुद्धा लातूर येथील गुरू ऑनलाइन या सेंटर वरून पेपर दिला होता. सर्व घोटाळेबाज मुलांना एकच सांगणे आहे, सर्वांना अटक होणार. कोणीही सुटणार नाही. शेवट पर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहू.
- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
👍137🔥24😐8👏2
गैरप्रकार उघडकीस आणणारे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवठेकर यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने आभार 💐💐💐
👍161🫡44🔥14🎉14🤯65👏5🥰2
मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
👍361
Forwarded from MPSC
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8539
🔰ASO 2022 Joining Next Week 👍

@MPSCExpress
🔥35👍116
DPSI......परीक्षा इलेक्शन नंतर होईल बहुतेक👍
👍50🔥9
समाजकल्याण च्या Date बाबत लवकरच update द्यायचा प्रयत्न करू👍

Join👉 @MPSCExpress
🙏53👍14😐52🤯2🔥1
Combine Grp B 2023
Top Score 158 : V. Lamkane
🔥127🫡59🤯55👍174