Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
#EasyTrick
____________________________
ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग
1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53
2.मेकॉले समिती-1853
3.वुडचा खलिता-1854
4.हंटर समिती-1882-83
5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने भारतीय विद्यापीठ कायदा 1904
6.सॅडलर समिती-1917-18
7.हारटोग समिती-1929
8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937
9.सार्जंट योजना-1944
10.राधाकृष्ण आयोग-1948
Trick :
शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.
____________________________
#History

👍19👏2
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰मूलभूत हक्क
💁♂परकीय नागरिकांना उपलब्ध नसणारे हक्क
👉 फक्त कलम 15, 16, 19, 29, 30
💁♂ फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे हक्क
👉सर्व मूलभूत हक्क कलम 14 ते 32
@MPSCExpress
💁♂परकीय नागरिकांना उपलब्ध नसणारे हक्क
👉 फक्त कलम 15, 16, 19, 29, 30
💁♂ फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे हक्क
👉सर्व मूलभूत हक्क कलम 14 ते 32
@MPSCExpress
👍8
🔰 2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न पुरस्कार.
1) कर्पूरी ठाकूर
2)लालकृष्ण अडवाणी
3)पी. व्ही. नरसिंहराव
4)चौधरी चरणसिंह
5)एम. एस. स्वामिनाथन
👉इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत.
#current_with_BapuSir

👍12👏4🤯1
🔰 राज्य मराठी भाषा विभागाचे पुरस्कार 2023
👉 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार : डॉ.रवींद्र शोभणे(97th अखिल भारतीय साहित्य संमेलन (अध्यक्ष)
👉श्री पू भागवत पुरस्कार : मनोविकास प्रकाशन
👉अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक : डॉ प्रकाश परब आणि वाङमय चर्चा मंडळ ,बेळगाव
👉मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : डॉ कौतिकराव ठाले पाटील व कुसुमाग्रज प्रतिष्ठान
#Current_with_BapuSir

👍13
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Combine Mains 2023.... आधी General Merit List लागेल.... नंतर Preference मागवून STI/ASO/SR चे निकाल आणि उरलेले विद्यार्थी PSI Physical साठी पात्र होतील ,असा अंदाज आहे... @MPSCExpress
याप्रमाणे निकाल लावला तर सर्वांना न्याय भेटू शकतो👍
👍25
Combine Pre -1 ( 11 Feb 2024) TGA.pdf
1.9 MB
The Grow Academy, Combine Prelim 2024 Test Series
Test Paper -1 PDF
✍For Admission
📞8668838588
Test Paper -1 PDF
✍For Admission
📞8668838588
👍8❤1
आज झालेल्या टेस्ट मधील पुढील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुढील सर्व टेस्ट मोफत देण्यात येत आहे-
1st Rank - Abhishek Tejankar
2nd Rank - Sudarshan Fulare
3Rd Rank - Shubham Surushe
Congratulations 🎉🎉
1st Rank - Abhishek Tejankar
2nd Rank - Sudarshan Fulare
3Rd Rank - Shubham Surushe
Congratulations 🎉🎉
❤17👍10😐3
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Combine Mains 2023....
आधी General Merit List लागेल....
नंतर Preference मागवून STI/ASO/SR चे निकाल आणि उरलेले विद्यार्थी PSI Physical साठी पात्र होतील ,असा अंदाज आहे...
@MPSCExpress
आधी General Merit List लागेल....
नंतर Preference मागवून STI/ASO/SR चे निकाल आणि उरलेले विद्यार्थी PSI Physical साठी पात्र होतील ,असा अंदाज आहे...
@MPSCExpress
👍94🥰19💯8🔥4😐4
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Combine Grp B Mains 2023 Expected Cutoffs
After Final Key👇👇
PSI (For Ground)
👉Open Male :123+
STI
👉Open Male :135+
ASO
👉Open Male :132+
SR
👉Open Male :143+
SR,STI,ASO,Rajyaseva 22 असे बरेच विद्यार्थी PSI ला opt out करतील 👍
Join @MPSCExpress
After Final Key👇👇
PSI (For Ground)
👉Open Male :123+
STI
👉Open Male :135+
ASO
👉Open Male :132+
SR
👉Open Male :143+
SR,STI,ASO,Rajyaseva 22 असे बरेच विद्यार्थी PSI ला opt out करतील 👍
Join @MPSCExpress
👍57🔥12😐6
Forwarded from MPSC Grow Together
सुधारित उत्तर तलिका आक्षेप online पद्धतीने १२- १४ फेब्रुवारी तुमच्या profile वरून submit करावयाचे आहे .
प्रति प्रश्न १००/- शुल्क भरावे लागणार आहे .
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
प्रति प्रश्न १००/- शुल्क भरावे लागणार आहे .
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍11🔥1
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.20 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8480
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8480