🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8429
Forwarded from MPSC Grow Together
नगर परिषद निकाल

✍️ निकाल तयार आहे, पण जागा वाढ करावी याबाबत 4मंत्री आणि 10+ आमदार महोदयांचे पत्र नगर विकास संचालनालयास प्राप्त झाल्यामुळे निकाल थांबविण्यात आलेला आहे
79👍26😱15🔥8👏2
📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series

⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर

✍️Total 15 Test

👉 पहिली टेस्ट मोफत ( Limited seats), नोंदणी आवश्यक

👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल

👉 पेपर झाल्यावर 2 तासात Ranking नुसार निकाल

🤞Fees : 699/- ( Admission started )


For Admission👇👇👇
Contact 8668838588

👍7
🔰 आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष -2024
👉 (United Nations) 2024 हे 'आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष' (International Year of Camelids) म्हणून घोषित केले आहे.
👉अन्न आणि कृषी संघटना (FAO) हे वर्ष साजरी करणारी प्रमुख संस्था
.
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍15🤯1
🔰संविधान सभेतील महिला
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍11🔥2
🔰Combine 24 जागा Update

👇Grp B
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 50+

👉STI/PSI/ASO जागा नंतर वाढायची शक्यता आहे

👇Grp C
SR office clerk 150


@MPSCExpress
😐60👍43🤯1210🆒8🫡7🔥4😱1
🔰राज्यसेवा 24 जागा Update

DC 7
CO A 16
ACST 37
DySP 22
PO 50+
CO B 70+


@MPSCExpress
🔥170👍3527🆒19🫡17😱11🏆5🥰42💯1🤝1
📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series

⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर

✍️Total 15 Test

👉 पहिली टेस्ट मोफत ( Limited seats), नोंदणी आवश्यक

👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल

👉 पेपर झाल्यावर 2 तासात Ranking नुसार निकाल

🤞Fees : 699/- ( Admission started )


For Admission👇👇👇
Contact 8668838588

👍6🔥31👏1
🔰267 गुंडांना रांगेत उभे करून तंबी देणारे दबंग अधिकारी श्री अमोल झेंडे सर , उपायुक्त ,गुन्हे शाखा पुणे ....🚨
#Motivation

https://youtube.com/shorts/YTndfq_1998?si=hiQ6a6pCqVk5WHKp
9🔥4😱3👍2
#EasyTrick
____________________________

ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग

1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53

2.मेकॉले समिती-1853

3.वुडचा खलिता-1854

4.हंटर समिती-1882-83

5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने भारतीय विद्यापीठ कायदा 1904

6.सॅडलर समिती-1917-18

7.हारटोग समिती-1929

8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937

9.सार्जंट योजना-1944

10.राधाकृष्ण आयोग-1948

Trick :

शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.
____________________________

#History
👍19👏2
🔰मूलभूत हक्क

💁‍♂परकीय नागरिकांना उपलब्ध नसणारे हक्क

👉 फक्त कलम 15, 16, 19, 29, 30

💁‍♂ फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे हक्क
👉सर्व मूलभूत हक्क कलम 14 ते 32

@MPSCExpress
👍8
इतिहास,दुष्काळ आयोग #notes
वैभव शिंदे
👍11👏4
🔰 2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न पुरस्कार.
1) कर्पूरी ठाकूर
2)लालकृष्ण अडवाणी
3)पी. व्ही. नरसिंहराव
4)चौधरी चरणसिंह
5)एम. एस. स्वामिनाथन
👉इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत.


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍12👏4🤯1
🔰 राज्य मराठी भाषा विभागाचे पुरस्कार 2023
👉 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार : डॉ.रवींद्र शोभणे(97th अखिल भारतीय साहित्य संमेलन (अध्यक्ष)


👉श्री पू भागवत पुरस्कार : मनोविकास प्रकाशन

👉अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक : डॉ प्रकाश परब आणि वाङमय चर्चा मंडळ ,बेळगाव

👉मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : डॉ कौतिकराव ठाले पाटील व कुसुमाग्रज प्रतिष्ठान


#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍13
⛳️राज्यातील सर्व जाती-धर्मातील मुलींना (ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे) अश्यांना सर्व प्रकारच्या कोर्स करता (मेडिकल,अभियांत्रिकी तसेच इतरही) कोणतीही फि यापुढे भरावी लागणार नाही
🔥86👍15🤯96😱2👏1
Combine 2023 जाहिरातीत नमूद निकाल लावण्याची प्रक्रिया

@MPSCExpress
👍341
Combine Pre -1 ( 11 Feb 2024) TGA.pdf
1.9 MB
The Grow Academy, Combine Prelim 2024 Test Series

Test Paper -1 PDF

For Admission
📞8668838588
👍81