🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰16वे वित्त आयोग सदस्यपदी डॉ निरंजन राजाध्यक्ष

👉अध्यक्ष -डॉ. अरविंद पनगढिया
👉सचिव - रितविक पांडेय
👉सदस्य-
1] श्री. अजय नारायण झा
2] डॉ. निरंजन राजाध्यक्ष
3] डॉ.सौम्या कांती घोष
4] ॲनी जॉर्ज मॅथ्यू

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍191
🔰STI 2024.... सध्या 65 जागा असतील.....नंतर वाढतील

@MPSCExpress
👍91😐63😱47🤯35🔥17🫡14🆒11😍4👏3
Test series राज्यसेवा पूर्व -2024

उद्या - विज्ञानचा पेपर आहे.

वेळ : सकाळी 10 ते 12 वाजता

ज्यांनी अजूनही Admission केलेले नाही, त्यांनी उद्या सकाळी परीक्षेवेळी प्रवेश घ्यावा...👍
👍121
Test -2 Result .pdf
424 KB
राज्य सेवा टेस्ट सिरीज
विज्ञान : Test -2 Result
👍11
Forwarded from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022-राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8405
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8406
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8407
👍10🆒1
🔰राज्यसेवा 2024.... 400 Cross 👍

@MPSCExpress
🔥342👍48🥰3220🤯20💯14😍5🏆5🆒5😱4🤝1
🔰ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना
👉65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
👉उत्पन्न मर्यादा 2लाख
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍22🔥1
DySP 5 असायची शक्यता...नंतर 24 पर्यंत वाढू शकतात

@MPSCExpress
🔥10217🤯15😱11👍9🫡4😍1💯1
Grp B 23.... Results may be from next week 👍
👏74🔥15👍12🫡114😐2
🔰देशातील पहिले 'सी सर्वायव्हल' केंद्र
👉ओएनजीसी सी सर्वायव्हल इको सिस्टीम सेंटर
👉ठिकाण - गोवा

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍171
🚨PSI 2024.....440+.... नंतर वाढतील

@MPSCExpress
😐100🤯63🔥40👍19😱18🆒137🫡6🥰5👏1🤝1
Forwarded from MPSC
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8429
Forwarded from MPSC Grow Together
नगर परिषद निकाल

✍️ निकाल तयार आहे, पण जागा वाढ करावी याबाबत 4मंत्री आणि 10+ आमदार महोदयांचे पत्र नगर विकास संचालनालयास प्राप्त झाल्यामुळे निकाल थांबविण्यात आलेला आहे
79👍26😱15🔥8👏2
📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series

⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर

✍️Total 15 Test

👉 पहिली टेस्ट मोफत ( Limited seats), नोंदणी आवश्यक

👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल

👉 पेपर झाल्यावर 2 तासात Ranking नुसार निकाल

🤞Fees : 699/- ( Admission started )


For Admission👇👇👇
Contact 8668838588

👍7
🔰 आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष -2024
👉 (United Nations) 2024 हे 'आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष' (International Year of Camelids) म्हणून घोषित केले आहे.
👉अन्न आणि कृषी संघटना (FAO) हे वर्ष साजरी करणारी प्रमुख संस्था
.
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍15🤯1
🔰संविधान सभेतील महिला
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍11🔥2
🔰Combine 24 जागा Update

👇Grp B
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 50+

👉STI/PSI/ASO जागा नंतर वाढायची शक्यता आहे

👇Grp C
SR office clerk 150


@MPSCExpress
😐60👍43🤯1210🆒8🫡7🔥4😱1