🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰मागण्या मान्य.....⛳️
सर्व खुट्या उपटल्या....
संघर्षयोद्धा...श्री मनोज दादा जरांगे पाटील


@MPSCExpress
73🔥32👍7🥰2
GazetteSearch.aspx.pdf
292.6 KB
🔰सगेसोयरे संबंधी शासकीय राजपत्र

@MPSCExpress
👍11
🔰सगेसोयरे व्याख्या

जर एखाद्याचे कुणबी प्रमाणपत्र निघालेले असेल तर त्याच्या नात्यातील सर्वांना (मामा,आत्या,मावशी, ई.)त्याचा लाभ घेता येईल.
यासाठी एक शपथपत्र दिल्यानंतर गृह चौकशी अहवाल(शक्यतो ग्रामीण भागात तलाठी करेल) प्राप्त झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल...


@MPSCExpress
24👍14🔥3
📝 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series

⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर

✍️Total 11 Test👇👇👇👇👇

👉Subjective 5 (प्रत्येक विषयाची 1)
+
👉GS Comprehensive 6 (GS:4 व CSAT: 2 )

👉 पहिली Test नोंदणी करणाऱ्यांसाठी मोफत
👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल
👉 पेपर झाल्यावर 1 तासात Rank नुसार निकाल


🤞Fees : 999/-
(पहिल्या 50 जणांसाठी साठी 10% सवलत)

For Admission👇👇👇
Contact 8668838588 /
@express_admin009

Join
@MPSCExpress
👍10
🔰 भारतीय रेल्वे : लोको पायलट भरती
👉एकूण 5696 जागा
👉Last Date 19 February 2024

@MPSCExpress
👍71
🔰Combine Mains 2023....
आधी General Merit List लागेल....
नंतर Preference मागवून STI/ASO/SR चे निकाल आणि उरलेले विद्यार्थी PSI Physical साठी पात्र होतील ,असा अंदाज आहे...


@MPSCExpress
👍9417🔥1
🔰प्रीती रजक बनल्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍10
State Service Prelim Test-1 result.pdf
190.1 KB
🔰आज झालेल्या TEST चा निकाल

ज्यांना Roll No. माहीत नाही ...
अशा विद्यार्थ्यांनी 8668838588 या नंबर ला नाव WhatsApp किंवा text msg करा...
तुम्हाला मार्क्स कळविण्यात येईल..

तसेच जे इच्छुक विद्यार्थी आहेत अशांनी आजच प्रवेश घ्यावा....ऑफर चे फक्त काही तास शिल्लक..

अधिक माहिती साठी संपर्क -8668838588
👍9🤯1
सर्वाधिक 9 वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री :नितीश कुमार

@MPSCExpress
👍9🤯4
🔰10th परिशिष्ट
👉 पक्षांतरबंदी-च्या पुनर्विचारासाठी समितीचे गठण
👉समितीचे अध्यक्ष- राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष)
#current_with_BapuSir

@MPSCExpress
😱27🤯15👍9🫡6
🔰निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले.

👉टॅगलाइन: 'चुनाव का पर्व, देश का गर्व
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍101
“Maratha Military Landscapes of India.pdf
196.6 KB
"मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया" हे 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताचे नामांकन असेल.
👍18
Forwarded from MPSC
श्री. सुरेश कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
👍6🔥5
Forwarded from MPSC
श्री. बालाजी ज्ञानेश्वर पवार या पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
👍6🔥3🥰1
Forwarded from MPSC
श्री. सचिन नवनाथ बागलाने यांनी ब्लू टूथ हेडफोन बाळगून केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करुन आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या दिनांकापासून 05 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
👍6
Forwarded from MPSC
श्री.केवलसिंग चैंनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021दरम्यान स्वत:जवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह परीक्षेच्या दिनांकापासून आयोगामार्फ़त आयोजित सर्व परीक्षा व भरतीकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे.
👍4
Forwarded from MPSC
सहायक नगर रचनाकार महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, श्रेणी एक, गट ब 2022 या भरतीच्या अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अर्जातील दावा खोटा ठरत असताना मुलाखतीस पात्र करावे, याकरीता आयोगाच्या अधिका-यांना धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने श्री. योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता दिनांक 20 नोव्हेंबर, 2022 पासून म्हणजेच सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, श्रेणी एक, गट ब परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
👍6
🔰 19th महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2023)
👉विजेते - अशोक सराफ
👉पुरस्कार मिळवणारे पाहिले अभिनेते
👉2021 - आशा भोसले
👉2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी
👉पुरस्काराची स्थापना - 1995
👉क्षेत्र -आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा.
👉पुरस्कार स्वरूप : 25 लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍252
🔰Dept PSI Prelim निकाल लवकरच लागेल...

@MPSCExpress
👍26🔥11