Forwarded from MPSC
जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती मार्च, 2024 मध्ये नियोजित आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8223
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8223
👍2
❤28👍7
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📝 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series
⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर
✍️Total 11 Test👇👇👇👇👇
👉Subjective 5 (प्रत्येक विषयाची 1)
+
👉GS Comprehensive 6 (GS:4 व CSAT: 2 )
👉 पहिली Test नोंदणी करणाऱ्यांसाठी मोफत
👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल
👉 पेपर झाल्यावर 1 तासात Rank नुसार निकाल
🤞Fees : 999/-
(पहिल्या 50 जणांसाठी साठी 10% सवलत)
For Admission👇👇👇
Contact 8668838588 / @express_admin009
➖➖➖➖➖➖➖➖
Join @MPSCExpress

👍7
🔰स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टीस
👉 उंची-206फूट
👉विजयवाडा (आंध्र प्रदेश)
👉जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉 उंची-206फूट
👉विजयवाडा (आंध्र प्रदेश)
👉जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण
#current_with_BapuSir
@MPSCExpress
❤18🔥11👍5🫡1
Forwarded from MPSC Grow Together
#test_series #online
📝 राज्यसेवा पूर्व 2024 - Test Series
✍️Total 11 Test
Subjective 5 (प्रत्येक विषयाची १)
+
full length 6 (सामान्य ज्ञान GS - 4 व CSAT 2 - आयोगाचे पेपर)
✍️ Test पेपर PDF format मध्ये App मध्ये दिले जातील.
🏹 पेपर नंतर लगेच Live पेपर विश्लेषण (MGT MPSC Grow together app)
Fees : 1500/-
(पहिल्या 100 साठी -1100/-)
Use Coupon FIRST100MGT
Contact 9922657157 /@MGTadmin1
Test खरेदी साठी Link 👇👇
https://tuxld.on-app.in/app/oc/449122/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
📝 राज्यसेवा पूर्व 2024 - Test Series
✍️Total 11 Test
Subjective 5 (प्रत्येक विषयाची १)
+
full length 6 (सामान्य ज्ञान GS - 4 व CSAT 2 - आयोगाचे पेपर)
✍️ Test पेपर PDF format मध्ये App मध्ये दिले जातील.
🏹 पेपर नंतर लगेच Live पेपर विश्लेषण (MGT MPSC Grow together app)
Fees : 1500/-
(पहिल्या 100 साठी -1100/-)
Use Coupon FIRST100MGT
Contact 9922657157 /@MGTadmin1
Test खरेदी साठी Link 👇👇
https://tuxld.on-app.in/app/oc/449122/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👍2
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📝 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series
⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर
✍️Total 11 Test👇👇👇👇👇
👉Subjective 5 (प्रत्येक विषयाची 1)
+
👉GS Comprehensive 6 (GS:4 व CSAT: 2 )
👉 पहिली Test नोंदणी करणाऱ्यांसाठी मोफत
👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल
👉 पेपर झाल्यावर 1 तासात Rank नुसार निकाल
🤞Fees : 999/-
(पहिल्या 50 जणांसाठी साठी 10% सवलत)
For Admission👇👇👇
Contact 8668838588 / @express_admin009
➖➖➖➖➖➖➖➖
Join @MPSCExpress
⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर
✍️Total 11 Test👇👇👇👇👇
👉Subjective 5 (प्रत्येक विषयाची 1)
+
👉GS Comprehensive 6 (GS:4 व CSAT: 2 )
👉 पहिली Test नोंदणी करणाऱ्यांसाठी मोफत
👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल
👉 पेपर झाल्यावर 1 तासात Rank नुसार निकाल
🤞Fees : 999/-
(पहिल्या 50 जणांसाठी साठी 10% सवलत)
For Admission👇👇👇
Contact 8668838588 / @express_admin009
➖➖➖➖➖➖➖➖
Join @MPSCExpress
👍6
Forwarded from MPSC Grow Together
🏹 प्राणप्रतिष्ठा ते प्रजासत्ताक पर्व 🇮🇳 दिनानिमित्त 50% OFF 🔥
🚀MGT App वरील सर्व कोर्सेस+Test series साठी ऑफर
✅coupon - APANEAPANERAM
🎯 Buy Now: MGT ( MPSC Grow Together) App : http://tuxld.on-app.in/app/store?orgCode=tuxld
🚀MGT App वरील सर्व कोर्सेस+Test series साठी ऑफर
✅coupon - APANEAPANERAM
🎯 Buy Now: MGT ( MPSC Grow Together) App : http://tuxld.on-app.in/app/store?orgCode=tuxld
👍1
🔰75th प्रजासत्ताक दिन नारीशक्तीला समर्पित.
👉प्रमुख पाहुणे - इमॅन्युअल मॅक्रॉन (फ्रान्स राष्ट्राध्यक्ष)
👉थीम - विकसित भारत आणि भारत - लोकशाहीची जननी.
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉प्रमुख पाहुणे - इमॅन्युअल मॅक्रॉन (फ्रान्स राष्ट्राध्यक्ष)
👉थीम - विकसित भारत आणि भारत - लोकशाहीची जननी.
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍17❤1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Photo
⛳️महाराष्ट्र धर्म
मंदिरं आमच्या इथेही पाडली.कळस आमच्या इथेही उद्ध्वस्त केले. मिनार आमच्या इथेही उभे राहिले .पण,आमचं आमचंपण आम्ही आमच्या जिर्णोद्धारावर उभं केलं . अवशेषांच्या पायाजवळ रडत बसणारी इथली लेकरं नव्हती . इतरांच्या प्रांतात एखाद दोन जाती लढतात हा त्यांचा दुबळेपणा.महाराष्ट्रात मराठ्यावरचा वार न्हाव्याचं पोरगं झेलतं .कायस्थांचा मुरारबाजी मरणाचा थरार उभा करतो .शिंदे-होळकरांची निशाणं उत्तरेतल्या घाटांना,कळसांना तग धरण्याची हमी द्यायची...!!
पाच पाच इस्लामी पातशाह्या आमच्या छाताडावर नाचल्या .पोर्तुगीज,वलंदेज , टोपीकर सारं सारं धुडकावून लाऊन मोहटादेवीपासून शांतादुर्गे पर्यंत आम्ही राखलं .घृष्णेश्वर , भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर सारं सारं जपलं ...डाव टाकले प्रतिडाव केले.बुद्धीभेद केला.शह दिला.देव लपवले .बुतशिकन आणि कुफ्रशिकन म्हणवलेल्यांना भूल देऊन दिशाभूल केली .
वेळ प्रसंगी भवानी सारख्या देवतेला बत्तीस दातांच्या बोकडांचा बळी दिला ....!!
आम्ही आमचं राखलं ... दुसऱ्याच्या मनगटाची रग दाखवून जग जिंकायची भाषा इथली लेकरं करत नाहीत .आमच्या छातीतली धग आमचं जग राखायला पुरेशी आहे ...!!
आम्ही आमचं राखतो कारण धर्मा साठी माणसं पणाला लावायची आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही .आमच्या मातीने माणसं जगवली ,उभी केली,झुंजती केली आमचा धर्म जिवंत आणि ज्वलंत राहिला तो त्या मुळं ...!!
देवाच्या नावावर राजकारण नसतय करायचं ... राजकारण करून धर्म राखायचा असतोय आम्ही राखला ....महाराष्ट्रधर्म....!!
# महाराष्ट्रधर्म
# सचिन-खोपडे

👍117🔥45🫡31❤17😐7👌5🤯4😱3🆒1
Forwarded from MPSC Grow Together
👍43😱11🔥7🤯5👏3
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा-2024 मधील सहायक वन संरक्षक, गट अ तसेच वनक्षेत्रपाल, गट ब संवर्गाच्या जाहितीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8252
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8252
👍3
🔰 कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
👉बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते.
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते.
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍12
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254
👍4
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
👍10😱1