🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
♦️ MIDC वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता...

➡️ Visit Now ⬅️
https://www.midcindia.org/recruitment/
👍5🔥5😱1
Forwarded from MPSC Mains by Shashi
कराची अधिवेशन : 1931
     अधिवेशनाचे अध्यक्ष : सरदार पटेल

कराची ठरावातील मुद्दे :
    १) मुलभुत हक्क आणि तत्वे
    २) श्रम
    ३) कर आणि खर्च
    ४) आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रम

कराची ठरावाचा मसुदा - पंडीत नेहरुंनी तयार केला
ठरावाचे संपादन - महात्मा गांधींनी केले


#History
#Polity
#GS1
#GS2
👍151👏1
🔰 निपाह प्रतिबंधक पहिल्या लसीचा शोध
👉 लस - CHADOX-1 निपाह-बी
👉शोध - ऑक्सफर्ड विद्यापीठ
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍17
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
PSI 2022 Mains निकाल लवकरच... @MPSCExpress
अजून थोडा अवधी लागू शकतो....3rd Gen.

@MPSCExpress
😱43👍19🤯14😐6🆒6👌5🔥3
🔰सुमित नागलचा ऐतिहासिक विजय..
👉35वर्षांनंतर ग्रँडस्लॅममध्ये विजय मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू.
👉पराभव - अलेक्झांडर बुबलिक (कझाकस्तान)

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍17🔥3😱3
आज राज्यसेवा Merit List......👍

@MPSCExpress
👍61🏆113🎉3😍2🔥1
🔰देशातील पहिला सौरबोट प्रकल्प
👉सौर उर्जेवर चालणारी बोट
👉शरयू नदीतून चालणार
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍6
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+


Join @MPSCExpress
🔥30👍20
🔰 Combine Grp C Tax Asst Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 115+
👉EWS/OBC/NT Male : 110+

Join
@MPSCExpress
🔥22👍112
Forwarded from MPSC
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👍9
Forwarded from MPSC Grow Together
आपल्या MGT MPSC Grow together Channel चे Admin Yemaji Dhumal sir यांची राज्यसेवा 2022 मध्ये.. 91th Rank.... अभिनंदन Sir 💐💐💐💐💐
👍44👏18😱1
Forwarded from MPSC Grow Together
Abhijit Bhagat (उप अधीक्षकभूमिअभिलेख)- top in interview 76 marks ❤️❤️❤️
20👍9
📝 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series

⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर

✍️Total 11 Test👇👇👇👇👇

👉Subjective 5 (प्रत्येक विषयाची 1)
+
👉GS Comprehensive 6 (GS:4 व CSAT: 2 )

👉 पहिली Test नोंदणी करणाऱ्यांसाठी मोफत
👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल
👉 पेपर झाल्यावर 1 तासात Rank नुसार निकाल


🤞Fees : 799/-


For Admission👇👇👇
Contact 8668838588

Join
@MPSCExpress
👍7🔥1
Forwarded from MPSC
जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती मार्च, 2024 मध्ये नियोजित आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8223
👍2
राज्यसेवा मुख्य परिक्षा 2023 देणाऱ्या सर्व परीक्षार्थीना शुभेच्छा ...💐💐💐
Give Ur Best👍

@MPSCExpress
28👍7
📝 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 - Offline Test Series

⛳️स्थळ:छत्रपती संभाजीनगर

✍️Total 11 Test👇👇👇👇👇

👉Subjective 5 (प्रत्येक विषयाची 1)
+
👉GS Comprehensive 6 (GS:4 व CSAT: 2 )

👉 पहिली Test नोंदणी करणाऱ्यांसाठी मोफत
👉 पेपर नंतर लगेच Answerkey with Explanation Printed स्वरुपात दिली जाईल
👉 पेपर झाल्यावर 1 तासात Rank नुसार निकाल


🤞Fees : 999/-
(पहिल्या 50 जणांसाठी साठी 10% सवलत)

For Admission👇👇👇
Contact 8668838588 /
@express_admin009

Join
@MPSCExpress
👍7
🔰SR 2024..... फक्त 9 जागा असू शकतात

@MPSCExpress
🤯116😱24😐16🫡12😍7👍5🔥5🥰1