🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+


Join @MPSCExpress
🤯143👍63😱30🔥15🆒1310👏3🏆2🤝2
Tax Asst चा Cutoff संध्याकाळी टाकण्यात येईल...
👍47🔥6👏3
🔰पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन
👉Date- 12जाने.2024
👉ठिकाण - पैठण
👉डॉ.सुरेश सावंत (बालसाहित्यिक
)
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍72
🔰2023 सर्वाधिक उष्ण वर्ष
👉संस्था -कोपर्निकस (युरोपीयन पर्यावरण विषयक संस्था
👉वार्षिक सरासरी तापमान -14.98°C
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍21
⛳️सत्यशोधक...छान फिल्म आहे...नक्की बघा सर्वांनी..👍
👍9219🙏4👏3
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184
👍111
🔰 Combine Grp C Tax Asst Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 115+
👉EWS/OBC/NT Male : 110+

Join
@MPSCExpress
🔥65😱30👍19🆒144👏1😐1
🔰भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोन चे उड्डाण
नाव - दृष्टी-10 स्टारलायनर
👉क्षमता -36 तास उडण्याची क्षमता
👉NATTO-Stanag4671 मानांकन मिळवणारे एकमेव भारतीय लष्करी उपकरण
👉सर्व हवामानात उडण्याची क्षमता

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍11🎉1
Forwarded from MPSC
जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187
👍31
🔰तलाठी भरतीसाठी Merit List लावून 1:12 Ratio ने विद्यार्थी निवडून मुख्य परीक्षा(जर MPSC कडे दिली तर उत्तम) आयोजित करणे हा सुवर्णमध्य होऊ शकतो का?
शिफारस कर्ता: सागर शेजुळ पाटील
9022290836
(तलाठी प्रामाणिक Score 178)
👍425🤯51💯1916🔥13👌11😐11😱3🆒3🥰2
🚩 राजमाता जिजाऊ म्हणजे अखंड महाराष्ट्राचा दुवा !

जन्म विदर्भातील सिंदखेडराजा
सासर मराठवाड्यातील वेरुळ
कर्तबगारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
आणि मृत्यु कोकणातील रायगड येथे...

माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या सर्वांना मनःपुर्वक सदिच्छा !

# जयजिजाऊ # जिजाऊजन्मोत्सव
👍17🙏61
🔰स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
🔥8
PSI 2022 Mains निकाल लवकरच...

@MPSCExpress
🔥100👍25😱12😐1211🤯9💯5🥰4
Forwarded from MPSC
जा.क्र.32/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 च्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 14 जानेवारी 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8188
👍6
🔰समाजकल्याण ब परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होऊ शकते...अंदाजे मार्च मध्ये परीक्षा होऊ शकते...

@MPSCExpress
🔥44👍133👏2
🔰अटल सेतू :मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
👉लांबी -21.8 km

👉मुंबई (शिवडी) to नवी मुंबई (चिर्ले)
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍17🔥2
♦️पेपरफुटीचा आरोपीच पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागातील (SID)अधिकारी
😱33🫡10👍6🤯3👌1
🔰ज्येष्ठ गायिका, स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांचे निधन
👉कारकीर्द-1932-2024

👉1990-पद्मश्री पुरस्कार
👉2002 -पद्मभूषण पुरस्कार
👉2022-पद्मविभूषण पुरस्कार


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8
Forwarded from MPSC Grow Together
♦️ MIDC वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता...

➡️ Visit Now ⬅️
https://www.midcindia.org/recruitment/
👍5🔥5😱1