Forwarded from MPSC Grow Together
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
💿 Recorded Batch
✍️ GS All Subjects Exam साठी To the point Video lecture स्वरूपात आहेत.
✍️ Printable Notes प्रत्येक लेक्चरची उपलब्ध.
✍️ Total 152 Video
✍️ संपुर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
⏳Watch Time - Unlimited
⏳ Validity - 6 month
आज ऑफर चालु आहे... ऑफर पाहण्यासाठी पुढील link open करा.
https://tuxld.on-app.in/app/oc/203749/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
💿 Recorded Batch
✍️ GS All Subjects Exam साठी To the point Video lecture स्वरूपात आहेत.
✍️ Printable Notes प्रत्येक लेक्चरची उपलब्ध.
✍️ Total 152 Video
✍️ संपुर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
⏳Watch Time - Unlimited
⏳ Validity - 6 month
आज ऑफर चालु आहे... ऑफर पाहण्यासाठी पुढील link open करा.
https://tuxld.on-app.in/app/oc/203749/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍10
🔰भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ' उग्रम '
👉निर्मिती -ARDE
👉वजन -4kg पेक्षा कमी
👉मॅगझिन -20गोळ्या
👉मारक क्षमता -500मीटर
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉निर्मिती -ARDE
👉वजन -4kg पेक्षा कमी
👉मॅगझिन -20गोळ्या
👉मारक क्षमता -500मीटर
#current_with_BapuSir
@MPSCExpress
❤10👍2
🔰 जयपूरची दिव्यकृती सिंग अश्वारूढ खेळांमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला
#current_with_BapuSir
@MPSCExpress
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍17😱3👏1
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 व 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8158
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8159
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8160
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8158
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8159
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8160
👍7❤2
Combine 2024 जागांबाबत आमच्याकडे सध्या कोणतीही Update नाही....👍
👍48
🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇
(Out of 200 Questions)
👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+
Join @MPSCExpress
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇
(Out of 200 Questions)
👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+
Join @MPSCExpress
🤯143👍63😱30🔥15🆒13❤10👏3🏆2🤝2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
♦️ The Grow Academy ♦️ संचलित... ❤️Typing Practise Centre❤️ Fee - 549/- per month 📌आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे practice Software व Key Board उपलब्ध असलेले छ. संभाजीनगर मधील एकमेव टायपिंग सेंटर.... 📌विद्यार्थ्यांच्या हितासाठी व चांगला सराव करण्यासाठी 24 X…
Grow Academy, औरंगपुरा.... छत्रपती संभाजीनगर मधील आयोगाच्या धर्तीवरचे सर्वात उत्कृष्ट Typing Practice Center👍
👍20❤3😱3
🔰पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन
👉Date- 12जाने.2024
👉ठिकाण - पैठण
👉डॉ.सुरेश सावंत (बालसाहित्यिक)
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉Date- 12जाने.2024
👉ठिकाण - पैठण
👉डॉ.सुरेश सावंत (बालसाहित्यिक)
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍7❤2
🔰
👉संस्था -कोपर्निकस (युरोपीयन पर्यावरण विषयक संस्था
👉वार्षिक सरासरी तापमान -14.98°C
#current_with_BapuSir
@MPSCExpress
2023 सर्वाधिक उष्ण वर्ष👉संस्था -कोपर्निकस (युरोपीयन पर्यावरण विषयक संस्था
👉वार्षिक सरासरी तापमान -14.98°C
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍2❤1
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184
👍11❤1
🔰 Combine Grp C Tax Asst Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇
(Out of 200 Questions)
👉Open Male : 115+
👉EWS/OBC/NT Male : 110+
Join @MPSCExpress
Expected Cutoff For Skill Test
👇👇👇
(Out of 200 Questions)
👉Open Male : 115+
👉EWS/OBC/NT Male : 110+
Join @MPSCExpress
🔥65😱30👍19🆒14❤4👏1😐1
🔰भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोन चे उड्डाण
नाव - दृष्टी-10 स्टारलायनर
👉क्षमता -36 तास उडण्याची क्षमता
👉NATTO-Stanag4671 मानांकन मिळवणारे एकमेव भारतीय लष्करी उपकरण
👉सर्व हवामानात उडण्याची क्षमता
#current_with_BapuSir
@MPSCExpress
नाव - दृष्टी-10 स्टारलायनर
👉क्षमता -36 तास उडण्याची क्षमता
👉NATTO-Stanag4671 मानांकन मिळवणारे एकमेव भारतीय लष्करी उपकरण
👉सर्व हवामानात उडण्याची क्षमता
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍11🎉1
Forwarded from MPSC
जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187
👍3❤1
🔰तलाठी भरतीसाठी Merit List लावून 1:12 Ratio ने विद्यार्थी निवडून मुख्य परीक्षा(जर MPSC कडे दिली तर उत्तम) आयोजित करणे हा सुवर्णमध्य होऊ शकतो का?
शिफारस कर्ता: सागर शेजुळ पाटील
9022290836
(तलाठी प्रामाणिक Score 178)
शिफारस कर्ता: सागर शेजुळ पाटील
9022290836
(तलाठी प्रामाणिक Score 178)
👍425🤯51💯19❤16🔥13👌11😐11😱3🆒3🥰2
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🚩 राजमाता जिजाऊ म्हणजे अखंड महाराष्ट्राचा दुवा !
जन्म विदर्भातील सिंदखेडराजा
सासर मराठवाड्यातील वेरुळ
कर्तबगारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
आणि मृत्यु कोकणातील रायगड येथे...
माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या सर्वांना मनःपुर्वक सदिच्छा !
# जयजिजाऊ # जिजाऊजन्मोत्सव
जन्म विदर्भातील सिंदखेडराजा
सासर मराठवाड्यातील वेरुळ
कर्तबगारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
आणि मृत्यु कोकणातील रायगड येथे...
माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या सर्वांना मनःपुर्वक सदिच्छा !
# जयजिजाऊ # जिजाऊजन्मोत्सव
👍17🙏6❤1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
🔥8