🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰31 डिसेंबर च्या आत सरळसेवेचे जेवढे पेपर झाले आहेत त्या सर्वांचा निकाल लावून 26 जानेवारीला जिल्ह्यातील मा. पालकमंत्री यांच्या हस्ते पास झालेल्या विद्यार्थ्याना नियुक्ती पत्र मिळू शकते.....

@MPSCExpress
👍65🔥13🤯85😱4🫡1
Forwarded from MPSC Grow Together
🔴 आचारसंहितेचा MPSC च्या निकालावर काय परिणाम होतो???

✍️ सर्व साधारणपणे 2014, 2019 मधे आचार संहिता मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लागू केल्या होत्या. या वेळी ही तसच केल जाऊ शकत.

✍️ आचार संहिता लागू झाली म्हणजे निकाल लागतं नाहित असं समजू नका.

✍️ ASO 2018 परीक्षेचा अंतीम निकाल 19 मार्च 2019 रोजी लागला होता (यात मी pass झालो होतो त्यामूळे date माहीत)



जॉईन @mpscgrowtogether
👍26🥰25👏6😱2🏆2
🔰Congratulations श्री निलेश बरडे सर...ASO....Rank 1

@MPSCExpress
👍25🔥4😱32🥰2
🔰 2023 मध्ये झालेल्या चक्रीवादळांची यादी, तारीख व त्यास नाव दिलेला देश

1) मोचा - 10 मे 2023 (येमेन)

2) बिपरजॉय - 15 जून 2023 (बांग्लादेश)

3) तेज - 21 ऑक्टोबर 2023 (भारत)

4) हॅमून - 25 ऑक्टोबर 2023 (इराण)

5) मिधिली - 15 नोव्हेंबर 2023 (मालदीव)

6) मिचौंग - 5 डिसेंबर 2023 (म्यानमार)


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍22
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ जिल्हा निहाय तलाठी गुणवत्ता यादी जाहीर :
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/ExamResult
👍3🔥1
Talathi_23_Merit List_Aurangabad (Chatrapati Sambhajinagar).xlsx
1009.9 KB
♦️तलाठी 23 - छत्रपती संभाजीनगर

♦️Merit List

#Ranking_talathi #Sambhajingar


Join
@MPSCExpress
👍5🔥1
Forwarded from MPSC Grow Together
Talathi_23_Pune_ MarksWise Rank MPSC Grow Together.pdf
25.2 MB
♦️तलाठी भरती 2023 - pune जिल्हा

♦️मार्क नुसार Ranking

#Ranking_talathi #punetalathi


Join
@mpscgrowtogether
👍10😱1
🔰 27th राष्ट्रीय युवा महोत्सव
👉शुभंकर चिन्ह - शेकरू
👉स्थळ - नाशिक

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍51
Forwarded from MPSC DECODED (Rahul Madane)
🔴ज्या मुलांवर आधी पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190 प्लस मार्क आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पोस्ट वर जॉब करताय ते पण आता तलाठी होणार आहेत. असेच गुन्हेगार ज्यांना मार्क असतील त्यांची नावे मला पाठवावीत. सध्या आमच्याकडे बरीच नावे आहेत तरीही सर्वांनी तुम्हाला माहित असलेले गुन्हेगार मुलांची नावे पाठवावीत.

👉आमचा व्हॉट्सॲप क्रमांक :
8668378583
👉टेलिग्राम आयडी :
@info_samiti

🟢स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य.

कष्ट करून निकाल जाऊ द्यायचा नसेल तर प्रत्येकानं १०० मुलांना नक्की शेअर करा
👍35🔥11👏2
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰माझ्या PGP ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे निकाल
1)अक्षय काळे - ASO 22 Rank 1
STI 22 Rank 4
2)गणेश ढाने - सब रजिस्ट्रार,Rank 13
3)विजय गीते - सहकार अधिकारी ,
Rank 1

4) अमित पितांबरे- सहकारी अधिकारी
5)कोमल दरेकर- ASO2020/कामगार अधिकारी
6)पल्लवी जाधव- STI/ASO 2020
7)सुशील निकम STI 2021
8) शंकर लेंढवे PSI 2020
9) नितीन मिंड PSI 2020
10) बालाजी भुसावळे Tax Asst Rank 4
11)शुभम कासार Tax Asst,2021
12)स्वप्नाली चव्हाण क्लर्क मंत्रालय,2021
13)शंकर गाडेकर Tax Assistant/Clerk 22
14) रोहित पाटील Tax Asst 2022

👉Combine Grp B Mains 2023 चे Scores
अमित पितंबारे 143
अजय काकडे 136
प्रतिक्षा काकडे 136


👉नगरपरिषद चे scores
शाम कदम 182
किमया पवार 165

.
.
🔰 PGP(Personal Guidance Programme) PSI-STI-ASO-SR 2024 संपूर्ण पूर्व/मुख्य परीक्षा

वैशिष्ट्ये :-
1) परीक्षेसाठी घटक निहाय संपूर्ण मार्गदर्शन
2) संपूर्ण अभ्यासाचे नियोजन करून दिले जाईल
3) वैयक्तिक शंका निरसन केले जाईल
4) कोणत्याही प्रकारच्या लिखित नोट्स नाही भेटणार
5) No Coaching ,Only Guidance

👉 Deposit 1000 Rs
(पास झाल्यावर परत)


श्री धीरज चव्हाण
STI 2018 Rank 2
ASO 2018 Rank 29
SA Cyber Crime Rank 11

Grp B 2018 Paper 1 Score 81(Topper)
SR Grp B 2022 Paper 1 Score 153.50
SR Grp B 2023 Paper 1 Score 160

नवीन ॲडमिशन साठी संपर्क
👉
@express_admin009
👍23🤯1
🔰 'आयकॉन ऑफ दी सिज' ही जगातली सर्वात मोठी क्रूज
👉ग्रीन एनर्जीचा वापर (LNG)

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍5
🔰(आदित्य एल-1)सौर मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी
👉 Date -2सप्टेंबर 2023
👉प्रक्षेपण -श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र
👉नियोजित स्थळ-126दिवसात लँग्रेज पॉइंट
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8
🔰(IOA) भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पाहिले CEO
👉रघुराम अय्यर

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8🔥1
🔰गरजू विद्यार्थ्यांना आता डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता वार्षिक Rs.60000/- ,Rs. 51000/- Rs.43000/- Rs.38000/-
अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा


https://www.facebook.com/share/p/14odb7CCVnYAvBGg/?mibextid=WC7FNe
2👍1
Last Day For Admission 👍
🆒10😱1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
TCS normalisation method✌️😂😂😂😂
🤯50🫡17🆒5👍4👌3😐3
🔰पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणारे एकमेव खात्रीशीर नाव म्हणजेच माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोग....!

स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो:

@MPSCExpress
181💯52👍306🔥4🤯2
🔰 जस्त समृद्ध भातामुळे कुपोषणावर मात
👉भारतीय भात संशोधन केंद्र हैद्राबाद
👉वाण-DRR धान -48
👉जस्त प्रमाण -22PPM

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍91
♦️ The Grow Academy ♦️ संचलित...

❤️Typing Practise Centre❤️

Fee - 549/- per month

📌आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे practice Software व Key Board उपलब्ध असलेले छ. संभाजीनगर मधील एकमेव टायपिंग सेंटर....

📌विद्यार्थ्यांच्या हितासाठी व चांगला सराव करण्यासाठी 24 X 7 सुरु ठेवण्यात येईल...

📌तसेच मुलींसाठी फीस् मध्ये विशेष सवलत...( फक्त 500/- प्रती महिना )

📌स्वच्छ पाणी व स्वतंत्र टॉयलेट उपलब्ध...

📌Time Flexibility available

📌 जिल्हा न्यायालय लिपिक साठी लागणारा Font उपलब्ध....

📌 तसेच शिकविण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध....

आजच आपला प्रवेश निश्चित करा...

पत्ता :- श्रीहरी साफल्य बिल्डिंग, पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, बळवंत वाचनालयाच्या बाजूला, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर

संपर्क -8668838588, 8422858698
👍9🤯1