🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰माझ्या PGP ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे निकाल
1)गणेश ढाने - सब रजिस्ट्रार,Rank 13
2)विजय गीते - सहकार अधिकारी ,
Rank 1

3) अमित पितांबरे- सहकारी अधिकारी
4)कोमल दरेकर- ASO2020/कामगार अधिकारी
5)पल्लवी जाधव- STI/ASO 2020
6)सुशील निकम STI 2021
7) शंकर लेंढवे PSI 2020
8) नितीन मिंड PSI 2020
9) बालाजी भुसावळे Tax Asst Rank 4
10)शुभम कासार Tax Asst,2021
11)स्वप्नाली चव्हाण क्लर्क मंत्रालय,2021
12)शंकर गाडेकर Tax Assistant/Clerk 22
13) रोहित पाटील Tax Asst 2022

👉Combine Grp B Mains 2023 चे Scores
अमित पितंबारे 143
अजय काकडे 136
प्रतिक्षा काकडे 136


👉नगरपरिषद चे scores
शाम कदम 182
किमया पवार 165

.
.
🔰 PGP(Personal Guidance Programme) PSI-STI-ASO-SR 2024 संपूर्ण पूर्व/मुख्य परीक्षा

वैशिष्ट्ये :-
1) परीक्षेसाठी घटक निहाय संपूर्ण मार्गदर्शन
2) संपूर्ण अभ्यासाचे नियोजन करून दिले जाईल
3) वैयक्तिक शंका निरसन केले जाईल
4) कोणत्याही प्रकारच्या लिखित नोट्स नाही भेटणार
5) No Coaching ,Only Guidance

👉 Deposit 1000 Rs
(पास झाल्यावर परत)


श्री धीरज चव्हाण
STI 2018 Rank 2
ASO 2018 Rank 29
SA Cyber Crime Rank 11

Grp B 2018 Paper 1 Score 81(Topper)
SR Grp B 2022 Paper 1 Score 153.50
SR Grp B 2023 Paper 1 Score 160

नवीन ॲडमिशन साठी संपर्क
👉
@express_admin009
👍28😱21
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰RS 2024 ....2*5👍 @MPSCExpress
Most probably 2day.....
😐24👍11🔥6🏆63🫡3😱2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔰महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मा.रजनीश सेठ यांची सेवानिवृत्ती परेड नायगाव मुंबई येथे पार पडली....

@MPSCExpress
🫡24😱11🔥71👍1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Most probably 2day.....
🏃🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃‍♂🏃🏃🏃

@MPSCExpress
🔥51🆒13🥰8🤯7😱6👍5😐543🎉3🤝1
Forwarded from MPSC
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123
👏62
Forwarded from MPSC Grow Together
🔥🔥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🚀 परीक्षा - 28 एप्रिल 2024

1.राज्यसेवा 205
2. Civil Engg - 26
3. Forest - 43



Join @mpscgrowtogether
👍18😱43
Forwarded from MPSC Grow Together
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी विशेष बॅच

📍 सर्व GS subject Video lecture with Notes (Current Affairs)

🔥 Fees 2000/-

📱Batch join साठी link
https://tuxld.on-app.in/app/oc/203749/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍4🤯2😱1
वाई नगरपरिषद ,जिल्हा सातारा या परिसरातील नागरिकांना एक सूचना....
येथील मुख्याधिकारी व आमचे मित्र श्री विवेक चौधरी सर यांनी मेहनत घेऊन जन्म मृत्यूच्या जुन्या 800+ कुणबी नोंदी शोधल्या आहेत तरी त्या भागातील नागरिक/कार्यकर्ते यांना याबाबत कळवून त्या नोंदीच्या प्रती नगरपरिषद कार्यालयातून प्राप्त करून घ्याव्यात...

🙏🙏🙏
👍4512🔥8👏7😱3🥰2
ज्यांना कायम मुंबईत राहणे शक्य आहे आणि शासनाच्या विविध विभागात काम करायचे आहे(मुंबईत बसून) तसेच जन संपर्क(जास्तकरून राजकीय) दांडगा आहे अशांनी ASO निवडावे.... Promotion Fast होईल...

ज्यांना पुढचा अभ्यास करायचा आहे किंवा निवांत गावाकडे बदली करून जायचे असेल त्यांनी STI निवडावे...
अधिक माहितीसाठी आपल्या ओळखीतल्या त्या त्या पदावर असलेल्या मित्रांना याबाबत विचारणा करून एक पद Opting Out करावे....
जास्त Confusion असेल तर मला संपर्क करावा. मला दोन्ही पदांचा अनुभव आहे
🙏🙏🙏


@MPSCExpress
👍70👏13😍6
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰माझ्या PGP ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे निकाल
1)अक्षय काळे - ASO 22 Rank 1
STI 22 Rank 4
2)गणेश ढाने - सब रजिस्ट्रार,Rank 13
3)विजय गीते - सहकार अधिकारी ,
Rank 1

4) अमित पितांबरे- सहकारी अधिकारी
5)कोमल दरेकर- ASO2020/कामगार अधिकारी
6)पल्लवी जाधव- STI/ASO 2020
7)सुशील निकम STI 2021
8) शंकर लेंढवे PSI 2020
9) नितीन मिंड PSI 2020
10) बालाजी भुसावळे Tax Asst Rank 4
11)शुभम कासार Tax Asst,2021
12)स्वप्नाली चव्हाण क्लर्क मंत्रालय,2021
13)शंकर गाडेकर Tax Assistant/Clerk 22
14) रोहित पाटील Tax Asst 2022

👉Combine Grp B Mains 2023 चे Scores
अमित पितंबारे 143
अजय काकडे 136
प्रतिक्षा काकडे 136


👉नगरपरिषद चे scores
शाम कदम 182
किमया पवार 165

.
.
🔰 PGP(Personal Guidance Programme) PSI-STI-ASO-SR 2024 संपूर्ण पूर्व/मुख्य परीक्षा

वैशिष्ट्ये :-
1) परीक्षेसाठी घटक निहाय संपूर्ण मार्गदर्शन
2) संपूर्ण अभ्यासाचे नियोजन करून दिले जाईल
3) वैयक्तिक शंका निरसन केले जाईल
4) कोणत्याही प्रकारच्या लिखित नोट्स नाही भेटणार
5) No Coaching ,Only Guidance

👉 Deposit 1000 Rs
(पास झाल्यावर परत)


श्री धीरज चव्हाण
STI 2018 Rank 2
ASO 2018 Rank 29
SA Cyber Crime Rank 11

Grp B 2018 Paper 1 Score 81(Topper)
SR Grp B 2022 Paper 1 Score 153.50
SR Grp B 2023 Paper 1 Score 160

नवीन ॲडमिशन साठी संपर्क
👉
@express_admin009
👍27😱7
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
PSI मारोती पोवार.... आईसाठी आनंदाचा क्षण💐💐💐
PSI Physical Test च्या चार दिवस आधी वडील गेले ,तरी खचून न जाता Physical पार केले....नंतर निकाल कोर्टाच्या कचाट्यात अडकला...ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी आई दुसऱ्याच्या शेतात खुरपायला गेलेली...ती परत येताना समजले की आपलं लेकरू फौजदार झालं आहे...

@MPSCExpress
122👍20🔥11👏71
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰माझ्या PGP ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे निकाल
1)अक्षय काळे - ASO 22 Rank 1
STI 22 Rank 4
2)गणेश ढाने - सब रजिस्ट्रार,Rank 13
3)विजय गीते - सहकार अधिकारी ,
Rank 1

4) अमित पितांबरे- सहकारी अधिकारी
5)कोमल दरेकर- ASO2020/कामगार अधिकारी
6)पल्लवी जाधव- STI/ASO 2020
7)सुशील निकम STI 2021
8) शंकर लेंढवे PSI 2020
9) नितीन मिंड PSI 2020
10) बालाजी भुसावळे Tax Asst Rank 4
11)शुभम कासार Tax Asst,2021
12)स्वप्नाली चव्हाण क्लर्क मंत्रालय,2021
13)शंकर गाडेकर Tax Assistant/Clerk 22
14) रोहित पाटील Tax Asst 2022

👉Combine Grp B Mains 2023 चे Scores
अमित पितंबारे 143
अजय काकडे 136
प्रतिक्षा काकडे 136


👉नगरपरिषद चे scores
शाम कदम 182
किमया पवार 165

.
.
🔰 PGP(Personal Guidance Programme) PSI-STI-ASO-SR 2024 संपूर्ण पूर्व/मुख्य परीक्षा

वैशिष्ट्ये :-
1) परीक्षेसाठी घटक निहाय संपूर्ण मार्गदर्शन
2) संपूर्ण अभ्यासाचे नियोजन करून दिले जाईल
3) वैयक्तिक शंका निरसन केले जाईल
4) कोणत्याही प्रकारच्या लिखित नोट्स नाही भेटणार
5) No Coaching ,Only Guidance

👉 Deposit 1000 Rs
(पास झाल्यावर परत)


श्री धीरज चव्हाण
STI 2018 Rank 2
ASO 2018 Rank 29
SA Cyber Crime Rank 11

Grp B 2018 Paper 1 Score 81(Topper)
SR Grp B 2022 Paper 1 Score 153.50
SR Grp B 2023 Paper 1 Score 160

नवीन ॲडमिशन साठी संपर्क
👉
@express_admin009
👍9😱21
Forwarded from MPSC Grow Together
♦️डॉ. नितीन करीर (Dr. Nitin Kareer) यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

✍️ 1988 च्या बॅचचे IAS

✍️ पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले.

✍️ माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त

✍️ मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त

✍️ महसूल आणि वने, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.


जॉईन @mpscgrowtogether
👍161🔥1
🔰16 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री अरविंद पनगारिया  यांची नियुक्ती ...

👉 कार्यकाळ : 1 एप्रिल 2026
पासून
पुढे 5वर्ष असणार ...
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍15
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.
👍17
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰माझ्या PGP ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे निकाल
1)अक्षय काळे - ASO 22 Rank 1
STI 22 Rank 4
2)गणेश ढाने - सब रजिस्ट्रार,Rank 13
3)विजय गीते - सहकार अधिकारी ,
Rank 1

4) अमित पितांबरे- सहकारी अधिकारी
5)कोमल दरेकर- ASO2020/कामगार अधिकारी
6)पल्लवी जाधव- STI/ASO 2020
7)सुशील निकम STI 2021
8) शंकर लेंढवे PSI 2020
9) नितीन मिंड PSI 2020
10) बालाजी भुसावळे Tax Asst Rank 4
11)शुभम कासार Tax Asst,2021
12)स्वप्नाली चव्हाण क्लर्क मंत्रालय,2021
13)शंकर गाडेकर Tax Assistant/Clerk 22
14) रोहित पाटील Tax Asst 2022

👉Combine Grp B Mains 2023 चे Scores
अमित पितंबारे 143
अजय काकडे 136
प्रतिक्षा काकडे 136


👉नगरपरिषद चे scores
शाम कदम 182
किमया पवार 165

.
.
🔰 PGP(Personal Guidance Programme) PSI-STI-ASO-SR 2024 संपूर्ण पूर्व/मुख्य परीक्षा

वैशिष्ट्ये :-
1) परीक्षेसाठी घटक निहाय संपूर्ण मार्गदर्शन
2) संपूर्ण अभ्यासाचे नियोजन करून दिले जाईल
3) वैयक्तिक शंका निरसन केले जाईल
4) कोणत्याही प्रकारच्या लिखित नोट्स नाही भेटणार
5) No Coaching ,Only Guidance

👉 Deposit 1000 Rs
(पास झाल्यावर परत)


श्री धीरज चव्हाण
STI 2018 Rank 2
ASO 2018 Rank 29
SA Cyber Crime Rank 11

Grp B 2018 Paper 1 Score 81(Topper)
SR Grp B 2022 Paper 1 Score 153.50
SR Grp B 2023 Paper 1 Score 160

नवीन ॲडमिशन साठी संपर्क
👉
@express_admin009
👍12😐2😱1