Forwarded from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8082
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8083
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8084
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8082
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8083
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8084
👍1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰SR Mains 2022 Expected Cutoff After Final Key👇👇👇 (साधारण 2-3 मार्क वाढू शकतात) 👉Open Male(19जागा):140(+/-1 Mark) Join @MPSCExpress
.
.
👆👆👆👆
Almost Right Cutoff Once again 👍
.
👆👆👆👆
Almost Right Cutoff Once again 👍
👍10🥰2😱2
Forwarded from MPSC
जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8089
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8090
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8089
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8090
👍4
Forwarded from MPSC
जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 3)आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8093
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8094
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8093
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8094
👍4
Forwarded from SEBC TO EWS 🚩
सामान्य प्रशासन विभागाकडून संबधित विभागांना EWS प्रवर्गातील नियुक्त्या मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तात्काळ देणेबाबत
व्हायरल होत असलेल्या पत्रात मृद व जलसंधारण विभागाचा उल्लेख नव्हता त्यामुळे सुधारित पत्र काढून मृद व जलसंधारण विभागास देखिल तश्या सुचना दिलेल्या आहेत.
लवकरच EWS प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्त्या होतील.
मा.उच्च न्यायालय व सामान्य प्रशासन विभाग यांचा कायदेशीर कोणताही अडथळा आता नाही.त्यामुळे प्रत्येकांनी आप आपल्या विभागाकडे जोरदार पाठपुरावा करून आपले नियुक्ती आदेश काढून घ्यावेत..👍👍

👍5
Forwarded from SEBC TO EWS 🚩
सदर निकालामुळे
MPSC चे वर्ग-१ व २ चे खालील जाहिरातीतील उमेदवारांच्या मागिल २-३ वर्षांपासुन नियुक्त्या प्रलंबित होत्या.
१.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९: -९४ मराठा उमेदवार
२.महाराष्ट्र वनसेवा-२०१९: -१० मराठा उमेदवार
३.कर सहायक-२०१९: -१२ सुपरनुमररी उमेदवार
४.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०२०: -१५३ उमेदवार
५.पोलिस उपनिरिक्षक-२०२० :-६५ मराठा उमेदवार
६.वरिष्ठ संशोधन अधिकारी (गट-अ) :- ७
इतर सरळसेवा भरती
१.कनिष्ठ अभियंता-२०१९ (जलसंपदा विभाग) :- ६६ मराठा उमेदवार
२.Dentist (पुणे महानगरपालिका) :-१
असे २७६ मराठा व १३२ इतर उमेदवार असे एकूण ४०८ उमेदवारांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे

❤15👍5👏4🥰2
👍76🥰12🔥7❤5😱3😐1
🔰चांद्रयान -4
👉2024-स्पेस डॉकिंग एक्स्पेरीमेंट
👉इस्रो अध्यक्ष - एस.सोमनाथ
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉2024-स्पेस डॉकिंग एक्स्पेरीमेंट
👉इस्रो अध्यक्ष - एस.सोमनाथ
#current_with_BapuSir
@MPSCExpress
🔰 साहित्य अकादमी पुरस्कार
👉 विजेत्या- डॉ. सादिका नवाब
👉भाषा-उर्दू
👉कादंबरी-राजदेव की अमराई
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉 विजेत्या- डॉ. सादिका नवाब
👉भाषा-उर्दू
👉कादंबरी-राजदेव की अमराई
#current_with_BapuSir
@MPSCExpress
🔥7👍2❤1
🔰 नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणार्थ नवीन जिवाणूला नाव देण्यात आले.
👉PANTOEA TAGOREI
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉PANTOEA TAGOREI
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍9
Forwarded from MPSC Grow Together
♦️कृष्ण - अर्जुन Mentorship Batch - (NO Teaching)
Mentor - Yemaji Dhumal Sir
मुख्याधिकारी
उप अधीक्षक भूमी अभिलेख
सहायक कक्ष अधिकारी
कर निर्धारण अधिकारी
SID
⏳ राज्यसेवा व कम्बाईन पूर्व परीक्षा याच्यासाठी विशेष ही बॅच आहे.
📱अधिक माहितीसाठी + Admision संपर्क
@MGTadmin1
9922657157
➖➖➖➖
Join @mpscgrowtogether

👍12😱3❤2
नमस्कार मित्रांनो, बॅच मध्ये फ्री व्हिडिओ आले आहेत. तुम्ही ते चेक करू शकतात.
यात तुम्हाला 1 वर्षाचे चालू घडामोडी
संपूर्ण गणित बुद्धीमत्ता
आणि संपूर्ण GS
शिकायला भेटेल...
आशा ॲकॅडमी
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy
यात तुम्हाला 1 वर्षाचे चालू घडामोडी
संपूर्ण गणित बुद्धीमत्ता
आणि संपूर्ण GS
शिकायला भेटेल...
आशा ॲकॅडमी
https://play.google.com/store/apps/details?id=com.asha.academy
❤6👍4🔥1😱1
Forwarded from SEBC TO EWS 🚩
काहीजणांना वाटते शासन एखाद्या विशिष्ट घटकाकरता/प्रवर्गाकरता कटीबद्ध आहे.
यावर मा.उच्च न्यायालयाने Para 89 मध्ये उत्तर दिले आहे.
संपुर्ण १ वर्ष २१ दिवस या केसमुळे मराठा उमेदवारांचे वाया गेले आहेत.आता शासन थोडी घाई करत असेल तरी काहीजणांना पाहवत नाही.
SEBC TO EWS केसचा खटला मा.उच्च न्यायालयाने मेरिट वर निकाली काढला आहे.कोणाच्याही दबावाला बळी पडून नाही हे सर्वांनी लक्ष्यात घ्यावे....👍👍✅

🔥35👍19❤6💯5🙏2🤯1
🔰 बंगळूरु कॅम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमातळ
👉जगातील सर्वात सुंदर विमानतळ
##UNESCO
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉जगातील सर्वात सुंदर विमानतळ
##UNESCO
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍14🔥4
Forwarded from MPSC Grow Together
Booklist_राज्यसेवा_पूर्व_परिक्षा_2024_By_Yemaji_Dhumal_Sir.pdf
595.2 KB
📝 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 - Booklist
✍️ MGT booklist मधून तुम्ही तुमची booklist तयार करा.
✍️ याची print काढून तुम्ही जिथे study करता तिथे समोर चिकटवा.
✍️ Books Final झाले की त्याच्यावरच संपुर्ण विश्वास ठेवा.
➖➖➖➖
🎯 कृष्ण - अर्जुन बॅच 🏹
Admission Process
Fees: १०००/-
UPI payment - 9922657157 या नंबर वरती करून स्क्रीन shot @MGTadmin1. sent करा
#Booklist #Rajyaseva #Pre
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

👍12
🔰 कृपया Opt Out करून सामाजिक भान राखा...
तुम्ही एक पोस्ट opt out केल्याने दुसऱ्याचे एक कुटुंब संपूर्ण सुरक्षित होऊन तुम्हाला त्याचे पुण्य लागू शकते....
Double Post मिळालेल्या मित्रांना विनंती आहे की कोणतीही एक post ठेऊन इतर Opt Out करावी.
@MPSCExpress
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

👍37🙏3
Forwarded from MPSC Grow Together
कृष्ण-अर्जुन Mentorship Plan (Sample).pdf
957.9 KB
🎯कृष्ण- अर्जुन Mentorship Batch
Batch कशी असेल ?
१. Daily schedule परीक्षेच्या दिवसापर्यंतचा दिलेला असेल. त्यानुसार study करायचं आहे.
२. आपण उत्तरदायित्व आहोत कोणाल तरी किंवा आपल्याला कान पकडून विचारणारा आहे का study नाही केला.
३. ठरलेल्या दिवसी तुम्हाला call येईल. त्या कॉल मध्ये तुमच्या शंका, तुम्ही केलेल्या study वर तुमची oral test.
४. आणखीन बरच आहे जे open session मध्ये बोलू.
बॅच कोणी घ्यावी ?
१. new आणि जुने दोनही साठी आहे.
२. Study मध्ये रोज target पाहिजेत. (बूस्टर)
३. विचारणारा कोणी आहे त्यामूळे study करावा लागेल.
४. ज्याला pre pass व्हायचच आहे.
Admission Process
Fees: १०००/-
UPI payment - 9922657157 या नंबर वरती करून स्क्रीन shot @MGTadmin1. sent करा
#Booklist #Rajyaseva #Pre #Mentorship

👍12😱4
📱राज्यसेवा पूर्व 2024
✍️नियोजन
📝 Booklist,
⏳Reverse Days plan
🎯कृष्ण - अर्जुन Mentorship Batch
YouTube link 🔻🔗
https://youtu.be/zxl4AdBsaZk
✍️नियोजन
📝 Booklist,
⏳Reverse Days plan
🎯कृष्ण - अर्जुन Mentorship Batch
YouTube link 🔻🔗
https://youtu.be/zxl4AdBsaZk
👍11😱3