🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰हवामान बदल कामगिरी निर्देशांक

👉 पर्यावरण आणि विकास संस्था जर्मनी द्वारे हा निर्देशांक जाहीर केला जातो
👉भारत सातव्या क्रमांकावर


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍6
English Analysis - 17 December - Gr. C Main
3
मराठी विश्लेषण - गट क मुख्य परीक्षा - १७ डिसेंबर
👍5
Forwarded from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8058
👍6
🔰Combine Grp B 2022 चे सर्व निकाल
31 डिसेंबर आता लागावेत अशी अपेक्षा
....

जॉईन
@MPSCExpress
👍34🔥7😱4🤝1
Forwarded from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी - पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8064
👍3
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
🔰Combine Grp B 2022 चे सर्व निकाल
31 डिसेंबर आता लागावेत अशी अपेक्षा
....

जॉईन
@MPSCExpress
😱26👍17🔥6
🔰अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार 2023
👉विजेत्या- मधुलिका रामटेके (उद्योजिका) छत्तीसगड
👉माँ बमलेश्वरी बँक
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍2
🔰Combine Grp B 2023 STI/ASO साठी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या

@MPSCExpress
👍13
🔰मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
👉24.75 कोटी
👉संघ -कोलकत्ता
👉IPL -2024 सर्वात महाग खेळाडू

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍9🔥5
Forwarded from MPSC
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8080
👍2
🔰मृद व जलसंधारण विभाग
जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥
👉गट-ब अराजपत्रित अधिकारी

@MPSCExpress
2👍2
🔰 मराठी भाषेतील साहित्य अकादमी 2023 पुरस्कार जाहीर
👉विजेते -कृष्णात खोत
👉कादंबरी-रींगाण
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👏4👍2🔥2
Forwarded from MPSC
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8085
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8086
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8087
👍1
Forwarded from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8082
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8083
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8084
👍1
माझे PGP बॅच चे विद्यार्थी श्री गणेश ढाने @⁨Ganesh Dhane PGP⁩ यांची दुय्यम निबंधक श्रेणी 1(मुद्रांक शुल्क) या पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि सदिच्छा💐💐💐
🔥21👍10
Forwarded from MPSC
जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8089
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8090
👍4