🔰COP-28
👉जीवाश्म इंधनासंदर्भात ऐतिहासिक करार..
👉 द ग्लोबल स्टॉकटेक करार
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉जीवाश्म इंधनासंदर्भात ऐतिहासिक करार..
👉 द ग्लोबल स्टॉकटेक करार
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍8
🔰42th ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
👉ठिकाण- विटा (सांगली)
👉अध्यक्ष- प्रा. रंगनाथ पठारे
👉उदघाटक- डॉ. मुरहरी केळे
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉ठिकाण- विटा (सांगली)
👉अध्यक्ष- प्रा. रंगनाथ पठारे
👉उदघाटक- डॉ. मुरहरी केळे
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍10❤3
🔰इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार
👉 स्थापना -1986
👉 विजेते :डॅनियन बरेनबोईम आणि अली अबू अव्वाद
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉 स्थापना -1986
👉 विजेते :डॅनियन बरेनबोईम आणि अली अबू अव्वाद
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍15
🔰लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर
👉कायदा 1971
👉महाराष्ट्राचे लोकायुक्त-एम.एल.
टहलियानी
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉कायदा 1971
👉महाराष्ट्राचे लोकायुक्त-एम.एल.
टहलियानी
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍5
🔰 My Strategy: गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2023
17 डिसेंबर
1) First Sense : प्रश्न वाचून झाल्यावर जो पर्याय आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.
परीक्षेत मनावर विश्वास ठेवा,जास्त डोके लावलेले प्रश्न चुकतात हा अनुभव आहे.
2) पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न हे चार पैकी एक बरोबर जोडी हेरून योग्य पर्याय लगेच टिक करा.
3) शेवटी गोल करू नका🙏
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग शेवटी गणिते सोडविताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात,series चुकवतात आणि वेळ देखील वाया जातो.
4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही फालतू प्रश्न Skip करून पुढे जा.
5) Attempt किती ठेवावा ? : Paper 1 90+ तर Paper 2 साठी जेवढे प्रश्न येतात तेवढेच सोडवा.
6) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.
7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा. चूक /अचूक इ. शब्दांना underline करून option select करा.
8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांना जमवून गप्पा मारणे टाळा .लवकरात लवकर Hall मध्ये जाऊन बसणे उत्तम.
दुपारचा वेळ polity कलमे/भूगोल आकडेवारी/ गणित सोडवण्यासाठी वापरा...
9) तुक्के कसे माराल ?: सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे तुमचे Option जर एकच येत असतील ,तर पुन्हा नीट प्रश्न वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .
पर्याय क्रमांक 1, 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.
10) Safe Score : 110+ Score कसा येईल याकडे उद्या लक्ष द्या.
आपणा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🏆Paper 1: 81 Marks (Topper)
Latest Scores
Combine B 22 Paper 1 Score : 78
Combine B 23 Paper 1 Score : 80
- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime(Rank 11 th)
Join 👇👇👇

👍74❤7😱6🤯1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🔰 My Strategy: गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2023 17 डिसेंबर 1) First Sense : प्रश्न वाचून झाल्यावर जो पर्याय आधी मनात येईल त्यावर ठाम राहा. परीक्षेत मनावर विश्वास ठेवा,जास्त डोके लावलेले प्रश्न चुकतात हा अनुभव आहे. 2) पेपर सोडवत असतांना Elimination Method…»
आजचा दुसरा पेपर जेवढा येईल तेवढाच सोडवा...
अवघड प्रश्नात वेळ दवडू नका आणि गोळ्या मारू नका....
Negative मध्ये मार्क वाचवा👍
Polity कलमे/लोकसंख्या आकडेवारी/RTI/RTS इत्यादी एकदा बघुन जा
First Sense is Last Sense... जो पर्याय आधी मनात येईल त्यावर आज ठाम राहा आणि पास व्हा👍
शुभेच्छा💐💐💐💐

👍52❤6😱5🥰1
🔰हवामान बदल कामगिरी निर्देशांक
👉 पर्यावरण आणि विकास संस्था जर्मनी द्वारे हा निर्देशांक जाहीर केला जातो
👉भारत सातव्या क्रमांकावर
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👉 पर्यावरण आणि विकास संस्था जर्मनी द्वारे हा निर्देशांक जाहीर केला जातो
👉भारत सातव्या क्रमांकावर
#current_with_BapuSir
@MPSCExpress
👍6
Forwarded from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8058

👍34🔥7😱4🤝1
Forwarded from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी - पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8064

👍3