🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰मिझोराम चे नविन मुख्यमंत्री लालदुहोमा
पक्ष : ZPM


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8
🔰Combine Grp B/C जाहिराती मधील पद संख्येबाबत सध्या काही हालचाल नाही.
निवडणूक वर्ष असल्यामुळे नेहमीप्रमाणे चांगली जाहिरात येऊ शकते.

काही Update मिळाल्यास दिली जाईल...

अचूक आणि खात्रीशीर
👇👇👇👇👇👇👇
@MPSCExpress
🔥18
⛳️मराठीमय

माझे मित्र STI श्री राज वाबळे सर यांचे मराठी व्याकरण साठी अल्पावधीत लोकप्रिय झालेले छान चॅनल आहे...
सर्वांनी जॉईन करावे...👇👇👇

https://t.me/Marathimay
👍8😱1
🔥🔥रूपक अलंकार🔥🔥
( रूपाची तीन उदाहरणे लक्षात ठेवा👆👆)
Very useful for Group C & State Service Mains 🚨🚨
Join & Share
@Marathimay
👍122
🔰जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार

#awards
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍6
🔰 10 डिसेंबर : 75th जागतिक मानवी हक्क दिन


संकल्पना 2023 : Freedom Equality and Justice for All

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7🔥1
🔰 एथिक्स समिती

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍3
🔰जगातील 8 वे आश्चर्य

👉कंबोडियात असलेले जगातील सर्वात मोठे मंदिर : अंग्कोरवट मंदिर

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7🥰1
🔰पुरवठा निरीक्षक जाहिरात गट-क संवर्ग सरळसेवा भरती 2023

👉  पुरवठा निरीक्षक गट-क : 324 पदे

👉 उच्चस्तर लिपिक गट-क:21 पदे

⌛️ अर्ज कालावधी:- 13 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023

@MPSCExpress
👍13
🔰370 हटवणे योग्य : मा. सुप्रीम कोर्ट
दुरुस्ती लागू : ३१ ऑक्टोबर २०१९
👍2
🔰कलम ३७० संपूर्ण घटनाक्रम

Join
@MPSCExpress
Forwarded from MPSC Grow Together
♦️पुरवठा विभाग भरती -2023

✍️पदे : पुरवठा निरिक्षक व उच्चस्तर लिपिक गट - क

Video मध्ये :
1. Payment किती?
2. Posting कुठे?
3. परीक्षा पध्दती
4. अभ्यासक्रम

Video Link 🔻🔻
https://youtu.be/rU5fVOr2Y6A
👍10😱2
🔰राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या.सुनील शुक्रे

👉 मतभेद निर्माण झाल्याने न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचा राजीनामा
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍3
🔰निवडणूक आयुक्तांचा दर्जा कायम

👉निवडणूक आयुक्तांची निवड अगोदर केंद्र सरकार कडून केली जात असे

👉 आता निवड समितीच्या माध्यमातून आयुक्तांची निवड केली जाणार...


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍123🫡2
🔰45th भारतीय भूगोल परिषद

👉 ठिकाण : पुणे (सावित्रीबाई फुले विद्यापीठ)

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8
🔰COP-28

👉जीवाश्म इंधनासंदर्भात ऐतिहासिक करार..

👉 द ग्लोबल स्टॉकटेक करार


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8
🔰42th ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
👉ठिकाण- विटा (सांगली)
👉अध्यक्ष- प्रा. रंगनाथ पठारे
👉उदघाटक- डॉ. मुरहरी केळे

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍103
🔰देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ
👉 स्थळ : मुलगू (तेलंगणा)
#Current_with_BapuSir

@MPSCExpress
👍6🔥1🤯1