🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाचा Cutoff सांगणे सध्या अशक्य आहे...कारण अजून Normalization बाकी आहे...
So wait n watch...

- धीरज चव्हाण STI
👍55👏8😱1
Forwarded from SEBC TO EWS 🚩
मा.न्यायमूर्ती नितीन जामदार साहेब यांनी दिवाळी सुट्टी आधी ३-४ निकाल राखुन ठेवले होते.
त्यातील एक निकाल २९ नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे.अजून एक ४ डिसेंबर रोजी जाहिर करणार आहेत.त्यामुळे आपले SEBC TO EWS प्रकरणाबाबत देखिल लवकरच निकाल जाहिर होईल हे सर्वांनाच अपेक्षित आहे.
यात अडकलेल्या मराठा उमेदवारांनी लोकप्रतिनिधींना आपला विषय समजून सांगुन हिवाळी अधिवेशनात मांडण्याबाबत विनंती करावी.हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर पासून सुरू होत आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०२०
पोलिस उपनिरिक्षक-२०२०
कनिष्ठ अभियंता-२०१९

यातील मराठा उमेदवारांनी आमदारांना भेटून SEBC TO EWS मध्ये अडकलेल्या मराठा उमेदवारांच्या नियुक्ती बाबात तारांकित प्रश्नांमध्ये सदर विषय मांडायला सांगावा.
मा.विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार,अंबादास दानवे तसेच मा.आमदार रोहितदादा पवार,प्रकाश आबिटकर तसेच इतरही आमदार ज्यांना आपला विषय माहित आहे त्यांच्या मार्फत विषय अधिवेशनात पोहचवण्याचे प्रत्येकांने काम करा...
मा.उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही पुढची प्रक्रिया जलद गतीने होण्याकरता आत्ताच लोकप्रतिनिधीं मार्फत राज्यसरकारवर संविधानिक मार्गाने दबाव टाकणे आवश्यक आहे
👍36😱2🆒2
👉राज्यसेवा 2024....
DC 7...
ACST 37....
CAFO 40

👉प्रथम जाहिरात 200 पर्यंत येईल...

Join 👇👇
@MPSCExpress
🤯99😱2017👍17😐9👏7🫡54🔥4
मराठी व्याकरण आता सहजसोप्या भाषेत ( मो.रा. वाळंबेवर आधारित)

आगामी 2023 व 2024 मध्ये होणाऱ्या MPSC व सरळसेवेच्या सर्व परिक्षांकरिता मराठी व्याकरणाच्या Value Addition साठी अधिकारी मित्रांनी मिळुन एक चँनल तयार केला असुन त्यावर रोज सराव प्रश्न, Imp Tricks, Memorization techniques, महत्वाच्या Pdf व photo images शेअर केले जातील...

Content पाहण्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या....

फायदा न झाल्यास लेफ्ट व्हा..
Target 45+

Join now

@Marathimay

Content by👇
STI Rajendra Wabale
(Selection - PSI & STI )

Channel by - Team मराठीमय
@Marathimay

Content demo 👇👇

Demo tricks -सामान्यरुप👇
https://t.me/c/1503803988/966

सामान्यरुप Audio 👇
https://t.me/c/1503803988/967

शब्दविचार व नाम
https://t.me/Marathimay/1153

https://t.me/Marathimay/1154

कारकार्थ व उपपदार्थ
https://t.me/Marathimay/1156

विरामचिन्हे
https://t.me/Marathimay/1192

https://t.me/Marathimay/1193
👍9😱3
👉राज्यसेवा 2024....
DC 7...
ACST 37....
CAFO 40

👉प्रथम जाहिरात 200 पर्यंत येईल...

Join 👇👇
@MPSCExpress
37👍15😱14🤯12😐10🏆2🔥1🥰1🫡1
GI Tag
बोरसुरी डाळ
कास्ती कोथिंबीर
पटडी चिंच
👍18🥰4🔥2
या दोघा पैकी कोणी एक परिचयाचा आहे का कोणाचे...असल्यास संपर्क करा 95276 29158
🤯24😱8👍5😐1
🔰आदित्य L1 आणि ' सुट ' उपकरण
#current_with_BapuSir
#space_technology

@MPSCExpress
👍7
🔰12 वी राष्ट्रीय बियाणे परिषद

ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
कालावधी : ११ ते १३ डिसेंबर


#_ परिषद
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍2
🔰मिझोराम चे नविन मुख्यमंत्री लालदुहोमा
पक्ष : ZPM


#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍8
🔰Combine Grp B/C जाहिराती मधील पद संख्येबाबत सध्या काही हालचाल नाही.
निवडणूक वर्ष असल्यामुळे नेहमीप्रमाणे चांगली जाहिरात येऊ शकते.

काही Update मिळाल्यास दिली जाईल...

अचूक आणि खात्रीशीर
👇👇👇👇👇👇👇
@MPSCExpress
🔥18
⛳️मराठीमय

माझे मित्र STI श्री राज वाबळे सर यांचे मराठी व्याकरण साठी अल्पावधीत लोकप्रिय झालेले छान चॅनल आहे...
सर्वांनी जॉईन करावे...👇👇👇

https://t.me/Marathimay
👍8😱1
🔥🔥रूपक अलंकार🔥🔥
( रूपाची तीन उदाहरणे लक्षात ठेवा👆👆)
Very useful for Group C & State Service Mains 🚨🚨
Join & Share
@Marathimay
👍122
🔰जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार

#awards
#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍6
🔰 10 डिसेंबर : 75th जागतिक मानवी हक्क दिन


संकल्पना 2023 : Freedom Equality and Justice for All

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍7🔥1
🔰 एथिक्स समिती

#current_with_BapuSir

@MPSCExpress
👍3