🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Guidance
MPSC Guidance:
या लिंक वर जाऊन तुम्ही mpsc, upsc, ssc, rrb, banking व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व महत्वाची पुस्तके pdf स्वरूपात DOWNLOAD करू शकता
http://mpscguidance.blogspot.com/2017/07/freempscebookdownload.html
राज्यसेवा पदसंख्या वाढली
👆👆👆👆👆
एकूण 377 पदे...आणि cutoff 172 पर्यंत असेल 🙏🙏🙏🙏
Join @mpscguidance
राज्यसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांत आता 3 नवीन पद संवर्गांचा समावेश
राज्यसेवा 2017 संपूर्ण पदे 328+ होण्याची दाट शक्यता
👆👆👆
👆👆👆👆
आम्ही 2 महिने आधीच सूचना दिली होती
अजून अचूक माहितीसाठी join करा @mpscguidance
🙏👍
#Science
IMP points
जॉइन करा » @mpscguidance
स्पायरोगायरा हा हरित शेवाळ आहे. पाण्यात वाढणारे परंतु आपुष्प असणारे शैवाल.
सायानोफायटा हे नील-हरित शैवाल आहे.
नॉसटॉक हे नील-हरित शैवाल असून वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते. भातशेतीची सुपीकता वाढविते.
अॅनाबिना हे सुधा नत्र स्थिरीकरण व भातशेतीची सुपीकता वाढविते.
कावकाची पेशीभित्तिका कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते.
प्रकाश संश्लेषनाची क्रिया पान, खोड आणि थोड्या प्रमाणात फुलात होते.
वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वांत चांगली आणि लोकप्रिय पद्धत बेंथम आणि हुकर यांनी शोधून काढली.
पानावरील केवडा हा रोग लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो.
तांदळवरील खैर्‍या हा रोग जस्त या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो.
बेनोमिलचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक (antifungal) म्हणून केला जातो.
वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते.
🔘 राज्यात साजरे केले जाणारे विविध पर्यटन महोत्सव :
औरंगाबाद – वेरूळ-अजिंठा महोत्सव
नागपूर – कालिदास महोत्सव
मुंबई – एलिफंटा महोत्सव
दक्षिण मुंबई – बाणगंगा महोत्सव
पुणे – पुणे मोहोत्सव

जॉइन » @mpscguidance
#Science
#IMP points
वटवाघूळ : उडणारा सस्तन प्राणी.
विंचू हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे.
प्लॅटिपस आणि अकीडना हे सस्तन प्राणी अंडी घालतात.
सलॅमॅंडर : शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी

अधिक माहितीसाठी जॉइन करा » @mpscguidance
#current
#PSI_STI_ASO_Prelim_2017

♦️कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक भारतातील प्रथम लघु वित्त्त बँक

♦️Airtel payment Bank भारतातील प्रथम Payment बँक

♦️ RBI चे उप-गव्हर्नर विरल आचार्य(उर्जित पटेल यांच्या जागी) , बी.कानुन्गो(गांधी यांच्या जागी)

♦️मौद्रीक धोरण समिती
➡️उर्जित पटेल , विरल आचार्य , मायकेल पात्रा

➡️भारत शासनाचे प्रतिनिधी
रवींद्र ढोलकीया , चेतन घाटे , पामी दुवा

♦️बँक बोर्ड ब्युरो

अध्यक्ष - विनोद राय

पदसिद्ध सदस्य - अंजुली दुग्गल, सीमा बहुगुणा , विश्वनाथन (RBI)

नियुक्त सदस्य - अनिल खंडेलवाल , एच. एन. सिन्नर , रूपा कुडवा


t.me/mpscguidance
AMVI Mains Exam Notes

Hydraulic Hints
------------------------------------
Hydraulic Questions
--------------------------------------
Hydraulic Answers
--------------------------------------
For More join us @mpscguidance
कोमल गनञा, लग्नानंतर पंधरा दिवसात सासरच्यांनी हूंडा दिला नाही म्हणून घरातून हाकलून दिले, पाच वर्ष अभ्यास करून UPSC पास झाली. तिच्या संघर्षाला आमचा सलाम.. .
"सहायक कक्ष अधिकारी,विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा - 2017 " प्रवेशप्रमाणपत्र जाहीर.

खालिल लिंकवरुन डाउनलोड करा...
http://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
#currentquiz
🔹चांद्रयान-१ मोहिमेचे शिल्पकार………..यांना म्हणतात.

1. डॉ. एम. अन्ना दुराई
2. डॉ. टेसी थोमस
3. डॉ. ए. शिवथानु पिल्लई
4. डॉ. के. कस्तुरीरंगन

1️⃣

🔹अनुदानित गस सिलेंडरचे अनुदान नाकारण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरु केली ?

1. अटल पेन्शन योजना
2. गिव्ह इट अप
3. पहल योजना
4. मुद्रा योजना

2️⃣

🔹कोणत्या भारतीय अभिनेत्रीची श्रीलंकन एअरलाईन्सच्या ब्रंड अम्बेसीडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

1. ऐश्वर्या रॉय
2. कटरिना कैफ
3. जकलीन फर्नांडीस
4. यापैकी नाही

3️⃣

🔹हरिपूर येथे रशियाच्या मदतीने अणुउर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे .

1. ओडिशा
2. तामिळनाडू
3. पश्चिम बंगाल
4. महाराष्ट्र

3️⃣

🔹हिपटायटीस बी या आजारासंबंधी जनजागृती करण्यासंबंधीच्या मोहिमेची ब्रंड अम्बेसिडर कोण आहेत ?

1. महेंद्रसिंग धोनी
2. सचिन तेंडूलकर
3. अमिताभ बच्चन
4. अमीर खान

3️⃣

🔹राष्ट्रीय जनता दल या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

1. धनुष्यबाण
2. कंदील
3. बाण
4. सायकल

2️⃣

🔹खालीलपैकी प्रसिद्ध संतूरवादक आहेत ?

1. शिवकुमार शर्मा, सतीश व्यास
2. अनुष्का शंकर, ताकाहिरो अराई
3. ताकाहिरो अराई , बिसमिल्ला खान
4. शिवकुमार शर्मा, किशोरी अमोणकर

1️⃣

🔹खालीलपैकी गटात न बसणारा सार्क संघटनेचा सदस्य नसणारा देश शोधा.

1. श्रीलंका, मालदीव, बांगलादेश
2. म्यानमार,चीन
3. नेपाळ
4. अफगाणिस्तान, भारत

2️⃣

🔹भारतीय नौदलाचा प्रोजेक्ट ७५ प्रकल्प ……….खरेदी करण्याशी संबंधित आहे ?

1. युद्धनौका
2. क्षेपणास्त्रे
3. लढाऊ विमाने
4. पाणबुडी

4️⃣

🔹वहीजीनिया थ्रशरने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये पहिले सुवर्णपदक पटकाविले ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

1. हॉकी
2. स्वमिंग
3. नेमबाजी
4. सायकलिंग

3️⃣

🔹बोकोहराम ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात हिंसक कारवाया करते आहे ?

1. सिरीया
2. नायजेरिया
3. नायजर
4. येमेन

2️⃣

🔹दशातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या कामकाजात सुधारणा करणे व भांडवलाची साहाय्यता करण्यासाठी २०१५ मध्ये कोणती मोहीम सुरु केली ?

1. इंद्रधनुष्य मोहीम
2. शक्ती मोहीम
3. अमृत मोहीम
4. ज्ञानसंगम मोहीम

1️⃣

🔹भारतीय बनावटीचा रणगाडा कोणता आहे ?

1. लक्ष्य
2. अर्जुन
3. पटर्न
4. ध्रुव

2️⃣

🔹सन २०१६ चे १०३ वे इंडियन सायन्स कॉंग्रेस संमेलन कोणत्या शहरात संपन्न झाले ?

1. अहमदाबाद
2. दिल्ली
3. लखनौ
4. म्हैसूर

4️⃣

🔹अलीकडे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कोणत्या शहरात इंडिया इंटरनशनल फुटवेअर फेअर (IIFF) चे उद्घाटन केले ?

1. नवी मुंबई
2. कानपूर
3. नवी दिल्ली
4. चंडीगड

3️⃣

🔹टयुनिशियाच्या पंतप्रधानपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?

1. हबीब एस्सिद
2. युसेफ चाहेद
3. बेजी काइड एस्सेब्सी
4. यापैकी नाही

2️⃣

🔹इडियन ऑलम्पिक असोसिएशनने अलीकडेच रिओ ऑलम्पिक २०१६ मध्ये सर्व भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या विजेत्यांसाठी किती रक्कम पुरस्कार म्हणून जाहीर केली आहे ?

1. १० लाख रुपये
2. ५० लाख रुपये
3. १ कोटी रुपये
4. १० कोटी रुपये

2️⃣

🔹गजरातच्या मुख्यमंत्रीपदी अलीकडे कोणी शपथ घेतली ?

1. अमित शहा
2. नितीन पटेल
3. हार्दिक पटेल
4. विजय रूपानी

4️⃣

🔹करिकेटमध्ये सर्वात वेगवान २३ शतके ठोकणारा पहिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कोण ठरला.

1. हाशीम आमला
2. विराट कोहली
3. ए. बी. डिव्हलीयर्स
4. यापैकी नाही

1️⃣

🔹भारतातील पहिली ‘मालमत्ता वाहिनी’ कोणती आहे.

1. सेनी मक्स
2. मजिक
3. मजिक ब्रिक्स नाऊ
4. झी नाऊ

3️⃣

🔹जगातील पहिला ग्राफिक इलेक्ट्रोनिक पेपर कोणत्या देशाने तयार केला ?

1. अमेरिका
2. भारत
3. चीन
4. जपान

3️⃣

🔹IRS (Incident Response System) प्रणाली राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

1. महाराष्ट्र
2. बिहार
3. उत्तराखंड
4. हिमाचल प्रदेश

3️⃣

🔹भारतीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जून २०१६ मध्ये कोणत्या देशासोबत युरेनियम पुरवठ्याबाबत करार केला ?

1. कनडा
2. सिंगापूर
3. नमिबिया
4. फ्रान्स

3️⃣

🔹आशियातील टाप ५० विद्यापिठांच्या यादीत भारतातील किती विद्यपिथन्चक्ष समावेश करण्यात आला ?

1. तीन
2. चार
3. पाच
4. सात

3️⃣

🔹जागतिक व्यापार संघटना (WTO) चा १६४ व्या सदस्य देश कोणता आहे ?

1. पाकिस्तान
2. थायलंड
3. युनोन
4. अफगाणिस्तान

4️⃣

🔹२०१५ च्या १३ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारात बेस्ट चाईल्ड आर्टीस्टचा पुरस्कार कोणी जिंकला ?

1. सिद्धार्थ निगम
2. गौरव मेनन
3. हर्षली मल्होत्रा
4. आराधना श्रीवास्तव

2️⃣