Forwarded from MPSC Grow Together
5_6159155017119959575 (1) (1).pdf
1020.1 KB
FSO Mains Answer Writing Sample Q. & Ans
👍1
Forwarded from MPSC Grow Together
Lecture start zale ahe lavkar join kra
Manoj Pawar sir (Food Supply Officer)
Manoj Pawar sir (Food Supply Officer)
👍5
Forwarded from MPSC Grow Together
🏆 पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके महापारेषण ला जाहीर
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍2
Forwarded from MPSC Grow Together
♦️ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
✍️ शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये शाळेबद्दल उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व शाळेत स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी सदर अभियान सुरू करण्यात आले आहे.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
✍️ शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये शाळेबद्दल उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व शाळेत स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी सदर अभियान सुरू करण्यात आले आहे.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍3
Forwarded from MPSC Grow Together
♦️75% आरक्षणाचा मार्ग बिहारमध्ये मोकळा
✍️राज्यपालांनी विधेयकावर केली स्वाक्षरी
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
✍️राज्यपालांनी विधेयकावर केली स्वाक्षरी
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍3❤1
Forwarded from MPSC Grow Together
♦️शाळांमध्ये शिकवणार महाभारत आणि रामायण
✍️ NCERT चा केंद्राला अहवाल सादर
✍️ नवीन अभ्यासक्रम समितीने वेदिक गणित व वेद तसेच आयुर्वेदिक याचा देखील अभ्यासक्रमात समावेश करण्याचे अहवालात सादर केले आहे.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
✍️ NCERT चा केंद्राला अहवाल सादर
✍️ नवीन अभ्यासक्रम समितीने वेदिक गणित व वेद तसेच आयुर्वेदिक याचा देखील अभ्यासक्रमात समावेश करण्याचे अहवालात सादर केले आहे.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍5
Forwarded from MPSC Grow Together
♦️जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा
🥇 भारताचा दिग्गज बिलिअड्स खेळाडू पंकज अडवाणी यांना 26 व्यांदा बनला विश्वविजेता
✍️ अडवाणी यांनी पहिले जागतिक पदक 2005 मध्ये जिंकले होते.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
🥇 भारताचा दिग्गज बिलिअड्स खेळाडू पंकज अडवाणी यांना 26 व्यांदा बनला विश्वविजेता
✍️ अडवाणी यांनी पहिले जागतिक पदक 2005 मध्ये जिंकले होते.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍6
Forwarded from MPSC Grow Together
आमचा निकाल कधी???
तलाठी भरती,
वनविभाग
सहकार भरती
सांख्यिकी विभाग
पशुसंवर्धन विभाग
कृषी विभाग
➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
तलाठी भरती,
वनविभाग
सहकार भरती
सांख्यिकी विभाग
पशुसंवर्धन विभाग
कृषी विभाग
➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022-पहिल्या टप्प्यामध्ये दि. 30 नोव्हें. 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींकरीता उमेदवारांची मुलाखत पत्र त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
👍9
Forwarded from MPSC Grow Together
♦️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमुर्ती फातिमा बीवी यांचे निधन
✍️1989 मध्ये सर्वाच्च न्यायालयात नेमणूक
✍️मानवी हक्क आयोग सदस्य
✍️तमिळनाडूच्या राज्यपाल
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
✍️1989 मध्ये सर्वाच्च न्यायालयात नेमणूक
✍️मानवी हक्क आयोग सदस्य
✍️तमिळनाडूच्या राज्यपाल
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍11
Forwarded from MPSC
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986
👍5
🔰Combine Grp B Mains 2023 Expected Cutoffs
After Final Key👇👇
PSI (For Ground)
👉Open Male :123+
STI
👉Open Male :135+
ASO
👉Open Male :132+
SR
👉Open Male :143+
SR,STI,ASO,Rajyaseva 22 असे बरेच विद्यार्थी PSI ला opt out करतील 👍
Join @MPSCExpress
After Final Key👇👇
PSI (For Ground)
👉Open Male :123+
STI
👉Open Male :135+
ASO
👉Open Male :132+
SR
👉Open Male :143+
SR,STI,ASO,Rajyaseva 22 असे बरेच विद्यार्थी PSI ला opt out करतील 👍
Join @MPSCExpress
👍57😱16🔥13🫡7🥰1
सर्वांनी महाराष्ट्र धर्म पाळून एकोपा कायम ठेवावा...⛳️
https://youtube.com/shorts/prtfTHQIYas?si=x0ZSPM18F_5OgQ6Z
https://youtube.com/shorts/prtfTHQIYas?si=x0ZSPM18F_5OgQ6Z
YouTube
मराठा आणि ओबीसी वाद विस्कटू न देता आम्ही एकच राहू धन्यवाद विलास सर आपण मांडलेल्या भावना बदल
Video from सानिका नेट कॅफे
👍11❤1
Forwarded from MPSC Grow Together
♦️ स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका 2025 पर्यंत पुढे जाणार...... !!!!
➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👍5
Forwarded from MPSC Grow Together
♦️ राज्यात जलयुक्त शिवार मिशन मोडवर राबविणार
✍️ आर्ट ऑफ लिविंग संस्थेसोबत सामांजस करा
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
✍️ आर्ट ऑफ लिविंग संस्थेसोबत सामांजस करा
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍4