🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Shashikant Babar
🟠GS-II ची परिपुर्ण तयारी करुन घेणारी एकमेव टेस्ट सिरीज.....

टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये :
1) 150 प्रश्नांचा परिपुर्ण पीडीएफ पेपर
2) प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत
3) आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी
4) प्रत्येक पेपरसाठी दर्जेदार संदर्भ साहित्यांचा वापर
5) पेपर व उत्तरतालिका सोबतच उपलब्ध
6) पेपर झाल्यानंतर 3 दिवसांनी Telegram Voice Chat वरती सखोल विश्लेषण
7) आयोगाच्या लाॅजिक आणि अॅप्रोच ला समजुन घेण्याचा पुर्ण प्रयत्न
8) टेस्टच्या माध्यमातुन पुर्ण विषयाचे रिव्हीजन

(पहिल्या 3 टेस्ट व त्यांचे Recorded Analysis
#Private चॅनेलवर उपलब्ध करुन दिलेले आहेत.)

उद्या (5 Nov)राञी 12 पर्यंत मुळ फिसवर 10% सवलत असेल.(सवलतीसह फिस : केवळ 1080/-)

#GS2_Test_Series_by_Shashi

Join© https://t.me/MPSCmainsbyShashi
👍9🔥1
Forwarded from MPSC Grow Together
१. समाज कल्याण अधिकारी गट अ 5836 अर्ज प्राप्त
२. समाज कल्याण अधिकारी गट ब यासाठी 35,361 अर्ज प्राप्त
३. गृहप्रमुख गट ब करीता 796 अर्ज प्राप्त

✍️त्यामुळे समाज कल्याण अधिकारी गट अ व गृहप्रमुख गट ब या पदासाठी कमी अर्ज प्राप्त झाले आहेत या कारणामुळे या दोन पदांसाठीची परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल.

✍️समाज कल्याण अधिकारी गट ब यासाठीची परीक्षा ही ऑफलाइन होऊ शकते.


जॉईन @mpscgrowtogether
👍12
🔰PSI Mains 2022 Expected Cutoff

After Final Key👇👇
👉Open Male :145+

Join
@MPSCExpress
🤯92😱22💯11👏4🫡4👍3
🔰रानडे...Dangerous Man... रिचर्ड टेम्पल...
#history
Combine_2023

@MPSCExpress
👍20🔥1
🔰लेख...आगरकर
#history
Combine_2023

@MPSCExpress
🔥14👍7🤯2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰PSI Mains 2022 Expected Cutoff After Final Key👇👇 👉Open Male :145+ Join @MPSCExpress
माझ्या ओळखीतल्या एका विद्यार्थ्याला PSI 2022 ला 164 मार्क (78+86) आहेत...

@MPSCExpress
🔥50😱26👍13🤯5
Forwarded from MPSC Grow Together
♦️१२ वें मुख्य माहिती आयुक्त - हिरालाल समारिया
✍️ सामरिया :
IAS अधिकारी
कामगार व रोजगार विभागाचे सचिव

📍 RTI Act 2005, - 2019 मधील सुधारणा नुसार माहिती आयुक्त 3Yr साठी केंद्र सरकारव्दारे नियुक्त केले जातात.

जॉईन @mpscgrowtogether
👍4
Forwarded from MPSC Grow Together
♦️विधान परिषदेचा शतक महोत्सव

📌1921 मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन करण्यात आली.

✍️ 2021 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली पण कोरोनामुळे हा महोत्सव साजरा करता आला नाही.

✍️ भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्म या सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार.

📌 08 नोव्हेंबर 2023 रोजी विधान भवन मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.


जॉईन @mpscgrowtogether
👍7
Forwarded from MPSC Grow Together
उप अधीक्षक भूमी अभिलेख

पदाची :- नियुक्ती कुठे ?
पदोन्नती?
कामाचे स्वरूप ?
+Ve/-ve point

📱 Watch video 🔻🔻
https://youtu.be/fa6hwsY3k8M
👍11
🔰राज्यसेवा 2022 च्या मुलाखत ...28/30 नोव्हेंबर किंवा डिसेंबर पहिल्या आठवड्यात चालू होतील

@MPSCExpress
👍37🔥7🤯4😱31
🔰राज्यसेवा पूर्व 2024 ...एप्रिल च्या शेवटी व्हायची शक्यता जास्त आहे...तसेच... Combine 2024... जुन मध्ये...

@MPSCExpress
🤯62👍4912😱12🔥7🥰3👏1
🔰राज्यसेवा पूर्व 2024 ची पहिली जाहिरात 200 पर्यंत असायची शक्यता आहे....

@MPSCExpress
🤯91👍21😱185🆒5
Forwarded from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7950
👍8
Forwarded from MPSC
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7962
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7963
👍6
Forwarded from MPSC Grow Together
🪔🪔शुभ दीपावली 🪔🪔

🧨 MGT ॲप वरील सर्व कोर्स वरती 🎇

🔥🎇 30% Off 🔥

Offer : १५ Oct २०२३ पर्यंत

Download App Now 🔻
https://tuxld.on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
👍11