🔰ASO Mains 2022 Expected Cutoff
After Final Key👇👇
👉Open Male :140 +
SR/STI मध्ये निवड झालेले काही विद्यार्थी Opting Out करतील अशी आशा धरून👆👆👆
Join @MPSCExpress
After Final Key👇👇
👉Open Male :140 +
SR/STI मध्ये निवड झालेले काही विद्यार्थी Opting Out करतील अशी आशा धरून👆👆👆
Join @MPSCExpress
👍12🤯6😱2
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7921
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7922
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7921
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7922
👍5
Forwarded from MPSC Grow Together
जलसंपदा_भरती_जाहिरात,_पात्रता,_परीक्षा_पद्धती_MPSC_Grow_together.pdf
842.1 KB
✍️ जलसंपदा भरती जाहिरात, पात्रता, परीक्षा पद्धती
📱सर्व एकाच Pdf मध्ये
#WRDभरती
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
📱सर्व एकाच Pdf मध्ये
#WRDभरती
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👍5
Forwarded from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928
👍2
Forwarded from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.122/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7929
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7929
👍1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.123/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7930
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7930
👍3
🔰महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा सर्व मुख्य
2023 परीक्षेच्या तारखा
राज्यसेवा :- 20, 21 आणि 22 जानेवारी 2024
स्थापत्य अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024
विद्युत अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024
वैधमापन शास्त्र निरीक्षक :- 4 फेब्रुवारी 2024
अन्न व औषध प्रशासन सेवा :- 10 फेब्रुवारी 2024
@MPSCExpress

🤯9👍6😍3🥰2😱2
Forwarded from MPSC Grow Together
No mains, no skill test -> Direct Selection
🔴 जलसंपदा विभाग जाहिरातीतील खालील पदे Typing certificate & Any Graduate चे विद्यार्थी भरु शकतात.
दप्तर कारकून - 430
मोजणीदार - 758
कालवा निरीक्षक - 1189
सहायक भांडारपाल - 124
एकूण - 2501
Direct selection, ✌️✌️
No mains, no skill test 😄😄

🔥24👍13😱2❤1
Forwarded from MPSC Grow Together
जलसंपदा विभाग भरती
(परीक्षा TCS घेणार)
Total 4497 जागा
Start Date :- 3 नोव्हेंबर (3 PM)
Last Date :- 24 नोव्हेंबर (11:59 PM)
शुल्क :-
खुला प्रवर्ग - 1000 /-
मागासवर्गीय प्रवर्ग - 900 /-
माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नाही
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖
Online अर्ज सुरु
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

👍6
Forwarded from SEBC TO EWS 🚩
SEBC TO EWS प्रकरणाची डे टू डे सुनावनी घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याकरता राज्यसरकराने तशी तत्परता दाखवण्याकरता पोलिस उपनिरिक्षक-२०२० मधील ६५ मराठा उमेदवार मागील २३ दिवसांपासुन आझाद मैदान वर बेमुदत उपोषण करत होते.राज्यसरकारने देखिल डे टू डे सुनावणी करता प्रयत्न केले त्यामुळे
मा.उच्च न्यायालयात सुनावनी पुर्ण झाली व निकाल राखुन ठेवला आहे.
लवकरच हा SEBC TO EWS प्रश्न निकाली निघणार असल्याने पोलिस उपनिरिक्षक-२०२० मधील ६५ मराठा उमेदवारांनी आझाद मैदान वरील बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

👍25🤯1
Forwarded from Shashikant Babar
🟠GS-II ची परिपुर्ण तयारी करुन घेणारी एकमेव टेस्ट सिरीज.....
टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये :
1) 150 प्रश्नांचा परिपुर्ण पीडीएफ पेपर
2) प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत
3) आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी
4) प्रत्येक पेपरसाठी दर्जेदार संदर्भ साहित्यांचा वापर
5) पेपर व उत्तरतालिका सोबतच उपलब्ध
6) पेपर झाल्यानंतर 3 दिवसांनी Telegram Voice Chat वरती सखोल विश्लेषण
7) आयोगाच्या लाॅजिक आणि अॅप्रोच ला समजुन घेण्याचा पुर्ण प्रयत्न
8) टेस्टच्या माध्यमातुन पुर्ण विषयाचे रिव्हीजन
(पहिल्या 3 टेस्ट व त्यांचे Recorded Analysis #Private चॅनेलवर उपलब्ध करुन दिलेले आहेत.)
उद्या (5 Nov)राञी 12 पर्यंत मुळ फिसवर 10% सवलत असेल.(सवलतीसह फिस : केवळ 1080/-)
#GS2_Test_Series_by_Shashi
Join© https://t.me/MPSCmainsbyShashi

👍9🔥1
Forwarded from MPSC Grow Together
१. समाज कल्याण अधिकारी गट अ 5836 अर्ज प्राप्त
२. समाज कल्याण अधिकारी गट ब यासाठी 35,361 अर्ज प्राप्त
३. गृहप्रमुख गट ब करीता 796 अर्ज प्राप्त
✍️त्यामुळे समाज कल्याण अधिकारी गट अ व गृहप्रमुख गट ब या पदासाठी कमी अर्ज प्राप्त झाले आहेत या कारणामुळे या दोन पदांसाठीची परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल.
✍️समाज कल्याण अधिकारी गट ब यासाठीची परीक्षा ही ऑफलाइन होऊ शकते.
➖➖➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

👍12
🤯92😱22💯11👏4🫡4👍3
Forwarded from MPSC Grow Together
♦️१२ वें मुख्य माहिती आयुक्त - हिरालाल समारिया
✍️ सामरिया :
IAS अधिकारी
कामगार व रोजगार विभागाचे सचिव
📍 RTI Act 2005, - 2019 मधील सुधारणा नुसार माहिती आयुक्त 3Yr साठी केंद्र सरकारव्दारे नियुक्त केले जातात.
➖➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
✍️ सामरिया :
IAS अधिकारी
कामगार व रोजगार विभागाचे सचिव
📍 RTI Act 2005, - 2019 मधील सुधारणा नुसार माहिती आयुक्त 3Yr साठी केंद्र सरकारव्दारे नियुक्त केले जातात.
➖➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
👍4
Forwarded from MPSC Grow Together
♦️विधान परिषदेचा शतक महोत्सव
📌1921 मध्ये भारतातीलपहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन करण्यात आली.
✍️ 2021 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली पण कोरोनामुळे हा महोत्सव साजरा करता आला नाही.
✍️ भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्म या सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार.
📌 08 नोव्हेंबर 2023 रोजी विधान भवन मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether
📌1921 मध्ये भारतातील

👍7
Forwarded from MPSC Grow Together
उप अधीक्षक भूमी अभिलेख
पदाची :- नियुक्ती कुठे ?
पदोन्नती?
कामाचे स्वरूप ?
+Ve/-ve point
📱 Watch video 🔻🔻
https://youtu.be/fa6hwsY3k8M
पदाची :- नियुक्ती कुठे ?
पदोन्नती?
कामाचे स्वरूप ?
+Ve/-ve point
📱 Watch video 🔻🔻
https://youtu.be/fa6hwsY3k8M
👍11