#science
सामान्य विज्ञान 👇👇👇👇
🔺1. रक्तगटाचा शोध कोणी लावला ?
👉उत्तर - कार्ल लँडस्टीनर
2. ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला ?
उत्तर - जोसेफ प्रिस्टले
3. डायनामाईटचा शोध कोणी लावला ?
उत्तर - नोबेल
4. देवीची लस कोणी शोधून काढली ?
उत्तर - एडवर्ड जेन्नर
5. कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली ?
उत्तर - रेबीज
6. पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर - अलेक्झांडर फ्लेमिंग
7. रेडियोएक्टिविटीचा शोध कोणी लावला ?
उत्तर - हेनरी बेक्वेरेल
8. E=mC2 हा सिद्धांत कोणी मांडला ?
उत्तर - आईनस्टाईन
9. डॉ. जोनॉस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत ?
उत्तर - पोलिओ प्रतिबंधक
10. बिनतारी संदेश वहनचा शोध कोणी लावला ?
उत्तर - निकोला टेस्ला

#current
👉भारत में वस्तु एवं सेवा कर (जीएसटी) लागू कर दिया गया?
1जुलाई 2017 से
👉भारत में जीएसटी लागू करने का सुझाव दिया था?
विजय केलकर समिति ने
👉सर्वप्रथम जीएसटी बिल का प्रारूप तैयार करने वाली समिति के अध्यक्ष थे?
असीम दास गुप्ता
👉सविधान के किस अनुच्छेद के तहत जीएसटी परिषद् का गठन किया गया है?
अनुच्छेद-279(A)
👉जीएसटी परिषद् में सम्मलित कुल सदस्यों की संख्या है?
33
👉वह संविधान संशोधन जिसके तहत जीएसटी पारित किया गया?
122वाँ (101वाँ )
👉जीएसटी में समाहित कुल अप्रत्यक्ष कर तथा अधिभार (सेस) की संख्या क्रमशः है?
17 अप्रत्यक्ष कर तथा 23 अधिभार
👉जीएसटी बिल पर राज्यसभा तथा लोकसभा ने क्रमशः पारित किया?
3अगस्त तथा 8अगस्त 2016
👉जीएसटी बिल पर राष्ट्रपति ने अपनी मंजूरी दी?
8 सितंबर 2016
👉जीएसटी बिल को सर्वप्रथम पारित करने वाला राज्य है?
असम
👉भारत का एकमात्र राज्य जहाँ जीएसटी लागू नहीं है?
जम्मू-कश्मीर
👉जीएसटी लागू करने वाला विश्व का पहला देश था?
फ्रांस (1954)
👉वार्षिक टर्नओवर की वह सीमा जिसके ऊपर कारोबारियों को जीएसटी का पंजीकरण व भुगतान करना होगा?
20लाख ₹ (विशेष राज्यों में 10 लाख ₹)
👉जीएसटी पंजीकरण संख्या में कुल डिजिट है?
15
👉जीएसटी चोरी करने पर कितने वर्ष के लिए कारावास का प्रावधान है?
पाँच वर्ष
👉राज्यों को जीएसटी से होने वाले नुकसान का कितने वर्षों तक केंद्र 100% भरपाई करेगा?
पाँच वर्ष
👉जीएसटी की दरें है?
पाँच (0%, 5%, 12%, 18%, 28%)
👉28% दर वाली वस्तुओं का कुल प्रतिशत है?
19%
👉जीएसटी लागू होने के बाद जीडीपी में कितने प्रतिशत वृद्घि का अनुमान लगाया गया है?
2%
👉जीएसटी के प्रकार है?
तीन (SGST, CGST, IGST)
👉जीएसटी किस प्रकार का कर है?
अप्रत्यक्ष, बहुस्तरीय, गंतव्य आधारित
👉व प्रमुख वस्तुएँ तथा सेवाएँ जो जीएसटी के दायरे से बाहर है?
शराब व पेट्रोलियम वस्तुएँ तथा
शिक्षा व स्वास्थ्य सेवाएँ
👉वह देश जिसके नागरिक सर्वाधिक विदेशी नागरिकता प्राप्त करतें हैं?
भारत
👉वर्ष 2019 के लिए यूनेस्को द्वारा वर्ल्ड बुक कैपिटल घोषित किया गया है?
शारजाह (संयुक्त अरब अमीरात)
👉भारत के नये मुख्य चुनाव आयुक्त बनाये गये हैं?
अचल कुमार ज्योति
👉अब्दुल कलाम प्रौद्योगिकी विश्वविद्यालय स्थित है?
लखनऊ
👉दश का प्रथम "भारतीय कौशल संस्थान "स्थापित किया गया है?
कानपुर
👉"प्रधानमंत्री कौशल विकास योजना" प्रारंभ किया गया था?
15जुलाई 2015
👉हाल के डोंगलांग (डोका ला) विवाद का संबंध है?
भारत-चीन-भूटान
👉"माई लाइफ इन पब्लिक सर्विस " किसकी रचना है?
वाई.वी.रेड्डी (पूर्व आरबीआई गवर्नर )

#Current
एल्फिन्स्टन स्थानकाचं 'प्रभादेवी' असं नामकरण
१) मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नाव प्रभादेवी होणार आहे.
२) एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या नामकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
३) एल्फिन्स्टनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी १९९१ मध्ये केंद्राकडे पाठवला होता.
४) पश्चिम रेल्वेवरील स्थानकाला एलफिन्स्टन रोड हे नाव लॉर्ड एलफिन्स्टन यांच्या नावावरून देण्यात आले होते.
५) ते १८५३ ते १८६० या काळात 'गव्हर्नर ऑफ बॉम्बे' होते. या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती.
६) मार्च १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस(व्हीटी) हे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' असं करण्यात आले होते. त्यानंतर आता २० वर्षांनी पुन्हा या स्थानकाचे नाव बदलण्यात आलं.
७) राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारीत नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली होती.
८) मुंबईतील रेल्वे स्थानकांना असलेली ब्रिटीशकालीन त्यातही ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे बदलण्याची मागणी राजकीय पक्षांकडून होत होती.
९) या दोन स्थानकांशिवाय चर्नी रोड स्थानकाला गिरगाव स्थानक करी रोड स्थानकाचे नाव लालबाग, सँडहर्स्ट रोड स्थानकाचं नाव डोंगरी करण्याची मागणी आहे

Forwarded from MPSC Guidance
MPSC Guidance:
या लिंक वर जाऊन तुम्ही mpsc, upsc, ssc, rrb, banking व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व महत्वाची पुस्तके pdf स्वरूपात DOWNLOAD करू शकता
http://mpscguidance.blogspot.com/2017/07/freempscebookdownload.html

mpscguidance.blogspot.co.uk
Free E-books Download for All Competitive Examinations
Free E-books for All Competitive Examinations
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
राज्यसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांत आता 3 नवीन पद संवर्गांचा समावेश
राज्यसेवा 2017 संपूर्ण पदे 328+ होण्याची दाट शक्यता
👆👆👆

#Science
IMP points
जॉइन करा » @mpscguidance
➖ स्पायरोगायरा हा हरित शेवाळ आहे. पाण्यात वाढणारे परंतु आपुष्प असणारे शैवाल.
➖ सायानोफायटा हे नील-हरित शैवाल आहे.
➖ नॉसटॉक हे नील-हरित शैवाल असून वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते. भातशेतीची सुपीकता वाढविते.
➖ अॅनाबिना हे सुधा नत्र स्थिरीकरण व भातशेतीची सुपीकता वाढविते.
➖ कावकाची पेशीभित्तिका कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते.
➖ प्रकाश संश्लेषनाची क्रिया पान, खोड आणि थोड्या प्रमाणात फुलात होते.
➖ वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वांत चांगली आणि लोकप्रिय पद्धत बेंथम आणि हुकर यांनी शोधून काढली.
➖ पानावरील केवडा हा रोग लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो.
➖ तांदळवरील खैर्या हा रोग जस्त या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो.
➖ बेनोमिलचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक (antifungal) म्हणून केला जातो.
➖ वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते.

🔘 राज्यात साजरे केले जाणारे विविध पर्यटन महोत्सव :
➖ औरंगाबाद – वेरूळ-अजिंठा महोत्सव
➖ नागपूर – कालिदास महोत्सव
➖ मुंबई – एलिफंटा महोत्सव
➖ दक्षिण मुंबई – बाणगंगा महोत्सव
➖ पुणे – पुणे मोहोत्सव
जॉइन » @mpscguidance
➖ औरंगाबाद – वेरूळ-अजिंठा महोत्सव
➖ नागपूर – कालिदास महोत्सव
➖ मुंबई – एलिफंटा महोत्सव
➖ दक्षिण मुंबई – बाणगंगा महोत्सव
➖ पुणे – पुणे मोहोत्सव
जॉइन » @mpscguidance
#Science
#IMP points
➖वटवाघूळ : उडणारा सस्तन प्राणी.
➖विंचू हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे.
➖प्लॅटिपस आणि अकीडना हे सस्तन प्राणी अंडी घालतात.
➖सलॅमॅंडर : शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी
अधिक माहितीसाठी जॉइन करा » @mpscguidance

#PSI_STI_ASO_Prelim_2017
♦️कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक भारतातील प्रथम लघु वित्त्त बँक
♦️Airtel payment Bank भारतातील प्रथम Payment बँक
♦️ RBI चे उप-गव्हर्नर विरल आचार्य(उर्जित पटेल यांच्या जागी) , बी.कानुन्गो(गांधी यांच्या जागी)
♦️मौद्रीक धोरण समिती
➡️उर्जित पटेल , विरल आचार्य , मायकेल पात्रा
➡️भारत शासनाचे प्रतिनिधी
रवींद्र ढोलकीया , चेतन घाटे , पामी दुवा
♦️बँक बोर्ड ब्युरो
अध्यक्ष - विनोद राय
पदसिद्ध सदस्य - अंजुली दुग्गल, सीमा बहुगुणा , विश्वनाथन (RBI)
नियुक्त सदस्य - अनिल खंडेलवाल , एच. एन. सिन्नर , रूपा कुडवा
t.me/mpscguidance