Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7896
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7896
👍4
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चे Descriptive चे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स
👉मराठीला सर्वांना चांगले मार्क आहेत पण इंग्लिश ला बऱ्याच जणांना कमी मार्क्स आहेत
@MPSCExpress
👉मराठीला सर्वांना चांगले मार्क आहेत पण इंग्लिश ला बऱ्याच जणांना कमी मार्क्स आहेत
@MPSCExpress
👍29👏3🤯2😱2❤1
Forwarded from MPSC Grow Together
♦️राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होण्याच्या शक्यता आहेत.
👉 दर वर्षीप्रमाणे २०२४ साठी वेळापत्रक November month सुरुवातीला जाहीर होण्याची आवश्यकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👉 दर वर्षीप्रमाणे २०२४ साठी वेळापत्रक November month सुरुवातीला जाहीर होण्याची आवश्यकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👍21
Forwarded from MPSC Grow Together
YouTube
सहायक प्रकल्प अधिकारी (APO)/संशोधन अधिकारी | आदिवासी विकास विभाग Posting, Payment, Promotion etc
✅Join Telegram Channel
https://t.me/mpscgrowtogether
♦️mpsc grow together app📱
https://tuxld.on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
#सहायकप्रकल्पअधिकारी #आदिवासीविकासविभाग #APO #AssistantPorojectofficer…

👍6❤1🥰1
विश्वास पाटील सर यांची मुलाखत
https://youtu.be/Xo2P_EfPJxg?si=N3RxlQNmxKBn1YK6
https://youtu.be/Xo2P_EfPJxg?si=N3RxlQNmxKBn1YK6
YouTube
Vishwas Patil : मराठे हेच कुणबी आहेत, मराठ्यांचा व्यवसाय हा शेतीची संबंधितच आहे
#VishwasPatil #literature #Mumbai #abpमाझा #abpmajha #manojjarange #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #Shivsena #mladisqualificationcase #marathinews #maharashtrapolitics
Vishwas Patil : मराठे हेच कुणबी आहेत, मराठ्यांचा व्यवसाय हा शेतीची…
Vishwas Patil : मराठे हेच कुणबी आहेत, मराठ्यांचा व्यवसाय हा शेतीची…
👍10
🔰निष्काम ,निस्वार्थी ,पदरची जमीन आंदोलनासाठी विकून हा संघर्ष योद्धा आपल्या भविष्यासाठी लढतोय.....⛳️
आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहा....
@MPSCExpress
आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहा....
@MPSCExpress
❤92👍13🔥10🙏6👌3
Forwarded from MPSC Grow Together
⏳ सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क
♦️ पदाची जबाबदारी?, Posting, Promotion, Work profile etc.
📍 Video साठी इनपुट - Shubham Patil sir CO-A 2021, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 2020)
📱YouTube link 🔻🔻
https://youtu.be/i9DseReZjzg
♦️ पदाची जबाबदारी?, Posting, Promotion, Work profile etc.
📍 Video साठी इनपुट - Shubham Patil sir CO-A 2021, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 2020)
📱YouTube link 🔻🔻
https://youtu.be/i9DseReZjzg
❤4👍1🥰1😱1
नगरपरिषद कर निर्धारण ...25 ऑक्टोबर 2nd Shift....Que..Media Lab Asia...Ans..प्रमोद महाजन... बरेच विद्यार्थी विचारात होते👆👆
Source👇
https://archive.pib.gov.in/archive/releases98/lyr2001/rmay2001/31052001/r310520018.html
@MPSCExpress
Source👇
https://archive.pib.gov.in/archive/releases98/lyr2001/rmay2001/31052001/r310520018.html
@MPSCExpress
👍17❤1🔥1
Forwarded from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.7 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7915
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7916
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7915
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7916
👍5
🔰ASO Mains 2022 Expected Cutoff
After Final Key👇👇
👉Open Male :140 +
SR/STI मध्ये निवड झालेले काही विद्यार्थी Opting Out करतील अशी आशा धरून👆👆👆
Join @MPSCExpress
After Final Key👇👇
👉Open Male :140 +
SR/STI मध्ये निवड झालेले काही विद्यार्थी Opting Out करतील अशी आशा धरून👆👆👆
Join @MPSCExpress
👍12🤯6😱2
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7921
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7922
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7921
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7922
👍5
Forwarded from MPSC Grow Together
जलसंपदा_भरती_जाहिरात,_पात्रता,_परीक्षा_पद्धती_MPSC_Grow_together.pdf
842.1 KB
✍️ जलसंपदा भरती जाहिरात, पात्रता, परीक्षा पद्धती
📱सर्व एकाच Pdf मध्ये
#WRDभरती
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
📱सर्व एकाच Pdf मध्ये
#WRDभरती
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👍5
Forwarded from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928
👍2
Forwarded from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.122/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7929
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7929
👍1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.123/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7930
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7930
👍3
🔰महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा सर्व मुख्य
2023 परीक्षेच्या तारखा
राज्यसेवा :- 20, 21 आणि 22 जानेवारी 2024
स्थापत्य अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024
विद्युत अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024
वैधमापन शास्त्र निरीक्षक :- 4 फेब्रुवारी 2024
अन्न व औषध प्रशासन सेवा :- 10 फेब्रुवारी 2024

🤯9👍6😍3🥰2😱2
Forwarded from MPSC Grow Together
No mains, no skill test -> Direct Selection
🔴 जलसंपदा विभाग जाहिरातीतील खालील पदे Typing certificate & Any Graduate चे विद्यार्थी भरु शकतात.
दप्तर कारकून - 430
मोजणीदार - 758
कालवा निरीक्षक - 1189
सहायक भांडारपाल - 124
एकूण - 2501
Direct selection, ✌️✌️
No mains, no skill test 😄😄

🔥24👍13😱2❤1