🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
नगरपरिषद लेखा परीक्षण Revision Batch

🔻20 तासात संपुर्ण Fast Revision

✍️Batch बाबत अधिक माहितीसाठी संपर्क 🔻🔻 +91 72765 82810

Fees : 500/- (MGT class Students साठी विशेष सवलत असेल)

जॉईन link 🔻
https://tuxld.on-app.in/app/oc/408932/tuxld

जॉईन @mpscgrowtogether
👍6🔥2
Forwarded from MPSC Grow Together
🔵 नगर परिषद भरती शेवटच्या टप्प्यात काय करु ?

१. मराठी - तलाठी भरती पेपर सोडवा आणि Revision करा (शब्द संग्रहाचे)

२. English - तलाठी पेपर + Vocab जास्त Revision

३. Math - प्रश्न सोपे असतात पण सोडवायला वेळ घेतात.

४. सामान्य ज्ञान: Syllabus point नुसार वाचन करा.

📍 पेपर २ (विषयाशी संबंधित ज्ञान)
Syllabus point cover झाला का पहा.
Polity Revision वाढवा, पाठांतर जास्तं लागेल.


✍️Negative marking आहे...

✍️Accuracy सोबत Attempt कडे लक्ष द्यावं लागेल .


Yemaji Dhumal सर
सहायक आयुक्त, महानगर पालिका
कर निर्धारण अधिकारी 2019
उप अधीक्षक भूमी अभिलेख
ASO/SID


JOIN @mpacgrowtogether
🔥12👍8👏1
🔰 FDI आकडेवारी 2022-23

देश👉सिंगापूर > मॉरिशस > अमेरिका > UAE > नेदरलँड

राज्य 👉 महाराष्ट्र >कर्नाटक > दिल्ली > गुजरात > हरियाणा

क्षेत्र 👉 संगणक >सेवा >व्यापार >वाहन > बांधकाम

2000-2023👇
सिंगापूर >मॉरिशस >अमेरिका > नेदरलँड > जपान

@MPSCExpress
👏16👍7😐3
🔰 मुघलांच्या मनसबी मिळवून,निजामाचा रूसूम खाऊन,कुणब्यांच्या,दिनदुबळ्यांच्या शेतसाऱ्यावर टोलेजंग गढ्यावाडे बांधून पिढ्यानपिढ्याची तजवीज करून ठेवणाऱ्या मुघलांची लाळ घोटून पालुपदे मिळवलेल्या स्वजनद्रोह्यांचे,स्वराज्यद्रोह्यांचे #मुघलखोज्यांचे काही वंशजच आज #कालबाह्य झालेल्या #प्रतिष्ठाशून्य_पालुपदांना चिटकून राहत 'आम्ही आमची कातडी बदलणार नाही' म्हणून नीचपणे बोंबट्या मारत आहेत!कोट्यवधी शेतकरीकुणब्यांहून हे स्वत:ला वेगळे व उच्च समजत आहेत!असल्याच प्रवृत्तीच्या लोकांमुळे सामान्य गरीब अल्पभूधारक व सर्व दिशांनी खचलेल्या शेतकरी कुणबीमराठ्याची घरेदारे उजाड झाली.ज्यांना कुणबी हे शेतकरीमूलत्व स्वीकारायला कमीपणा वाटतो त्यांचेच देशद्रोही बापजादे स्वराज्य स्थापनेला नेहमी आडवे पडत आलेत!
जातीतले म्हणून या प्रवृत्तीच्या लोकांवर पांघरूण घालू नका,हे मनोविकृत लोक सुधारणार नाहीत,त्यांचा पारंपरिक पिढीजात अहंकार जाणार नाही!मुघलांची,निजामाची,इंग्रजांची,धर्मपंडितांची, राजकारण्यांची लाळ घोट-घोट घोटून या स्वजनद्रोह्यांनी स्वत:चे अस्तित्व अबाधित ठेवले आणि पिचलेल्या कुणब्याचा नेहमी दुस्वास केला,द्वेष केला,नेहमी त्याला अस्पृश्य शूद्र मानले,त्याला लुबाडले आणि त्याच्या प्रगतीच्या सर्व वाटा नष्ट करून टाकल्या,ते आजही तेच करत आहेत.या अशा काही समाजकंटक उच्चनीचतावादींमुळे समस्त मराठा समाज बदनाम झाला.
तेव्हा कुणबीमराठ्यांनी आता या स्वजनद्रोही आरक्षणभक्षकांना कोलून पुढे जावे......
कुणबावा करावा..... #कुणबावा!
!
:- मयूर राव-चव्हाण
👍51👌6🔥5
Forwarded from MPSC Grow Together
♦️ बुलढाण्याचा अग्निवीर अक्षय गवते यास वीरमरण

✍️ वीरमरण प्राप्त झालेले अक्षय गवते हे देशातील पहिले अग्नीवीर आहेत.


जॉईन @mpscgrowtogether
🙏8👍1
Forwarded from MPSC Grow Together
♦️ भारताचे सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांना हार्वर्ड लॉ स्कूलच्या वतीने "अवार्ड फोर ग्लोबल लीडरशिप " पुरस्काराने सन्मानित.



जॉईन @mpscgrowtogether
👍6👏1
Forwarded from MPSC Grow Together
5_6138737318120393513.pdf
2.9 MB
⭕️♦️ महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वपूर्ण काही योजना आणि त्यांची माहिती..

👉Source - महाराष्ट्र शासन


Join @mpscgrowtogether
👍8
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०३६/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उप निरीक्षक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7886
परीक्षेच्या तारखेत बदल करून विद्यार्थ्याना दिलासा दिल्याबद्दल महाज्योतीचे धन्यवाद
5👍1
🔰उद्या पासून सुरू होत असलेल्या नगरपरिषद परिक्षेसाठी सूचना...

कमीत कमी 45% Paper 1 मध्ये येण्यासाठी👇👇👇
👉60-26 = 34 ( Minimum correct que.)
👉26/4= 6.5 ( -ve marking)
👉Total marks = 34-6.5=27.5 (45%)

👉म्हणजे सर्व Que Attempt करत असाल तर तुमचे कमीत कमी 34 प्रश्न Correct यायला हवेत...
👉त्यामुळे जे प्रश्न येतात तेच सोडवा...
👉तुक्के मारू नका...

साभार : Amit 👍

@MPSCExpress
👍22🔥1🤯1
नगर परिषद भरती पेपर प्रश्न / topic
Batch, Test series, Book ची किती मदत झाली नक्की पाठवा.
@yemajidhumal id वरती पाठवा
👍4
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️नगरपरिषद परीक्षा पॅटर्न
Shift 9-11

♦️English question

👉Article=1
👉Tense =1
👉Paragraph=2
👉Para jumble=2
👉Sentence structure=2

♦️Vocabulary=7

👉Abhorent-(synonyms)
👉Obfuscating-(anty)
👉Epitome-(proverbs)
👉Anarchists(pro)
👉Burn the mid night oil
👉The effective art of speaking(one word substitution)
👉Curiosity killed the cat(ows)



♦️Paper-2

👉Polity-=15-20
👉G's=5
👉Economics=5-7
👉RTI=3
👉Current=3 ( 2018- 19 जुने होते)
👉भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम=4
👉महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम=2

#Passion english study🙏

Join @mpscgrowtogether
👍71
Forwarded from MPSC Grow Together
⚠️आज झालेल्या नगरपरिषद कर निर्धारण परीक्षेतील  काही प्रश्न

25 Oct. Shift 1

आणखी काही प्रश्न👇👇

Q) 2023 GDP तूट किती आहे

Q) २०२३ अर्थसंकल्प कोणी मांडला?
फडणवीस/ एकनाथ शिंदे /उद्धव ठाकरे/कोश्यारी

Q) 1896 ला सार्वजनिक सभेद्वारे तरूण सहकारी बरोबर घेऊन  खंडबंद चळवळ कोणी चालवली ?
मोरेश्वर अभ्यंकर/टिळक/...

Credit:मंगेश देशमुख सर
👍11
Forwarded from MPSC Grow Together
नगरपरिषद_शिफ्ट_1,2_&_3_दिनांक_25_ऑक्टोबर2023_22_51.pdf
1.4 MB
♦️नगरपरिषद शिफ्ट 1,2_&_3

✍️दिनांक 25 ऑक्टोबर 2023


Join @mpscgrowtogether
👍1
Forwarded from MPSC Grow Together
50% 📴📴
#Testseries नगर परिषद भरती

♦️ लेखा परीक्षण व लेखापाल सेवा

5 Test (पेपर 1+2 एकत्र)

(पेपर २ चे Video Explanation CA KK Sir घेतील).

Fees 400/- 200/-

कूपन - MGT50

📱/💻/🕸️ वरती Test सोडवता येईल.

Link.....🔻🔻
https://tuxld.on-app.in/app/oc/382711/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍51🔥1
🔰SR Mains 2022 Expected Cutoff

After Final Key👇👇👇
(साधारण 2-3 मार्क वाढू शकतात)

👉Open Male(19जागा):140
(+/-1 Mark)

Join @MPSCExpress
👍13😱6🫡4