Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना..
👉 केंद्रीय श्रम मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील मजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
👉 या योजनेत सहभागी होण्यासाठी वय 18 ते 40 या दरम्यान असावे व मासिक उत्पन्न 15 हजार रुपये पेक्षा कमी असावे.
👉 योजनेत सहभागी झाल्यानंतर वयानुसार 55 ते 200 रुपये मासिक हप्ता असेल व वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether

👍11❤1
⛳️आरक्षण प्रश्न नीट समजून घ्या...
https://youtu.be/DwgGajY-8U8?si=LxJzZ7_Cml5z3HI2

YouTube
मराठा आरक्षणाविषयीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे | dr.Babasaheb Sarate | Maratha Reservation | भाग -1
#maratha #marathareservation #marathaaarakshan #manojjarangepatil #obcreservation #balasahebsarte #sharadpawar #obc #chaganbhujbal
मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटलाय .मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने वातावरण ढवळून निघाले आहे..करेंगे या मरेंगे असा नारा…

👍9
Forwarded from SEBC TO EWS 🚩
काल दि.१८ ऑक्टोबर रोजी PSI-2020 चे आझाद मैदान येथे आंदोलन करणार्या ६५ उमेदवारांचे काही प्रतिनिधी यांनी दादर येथे रात्री ९ वाजता मनोज जरांगे साहेबांची भेट घेतली त्यांना सर्व विषय समजवून सांगितला.जरांगे साहेबांनी देखिल सकारात्मक प्रतिसाद देत याविषयात लक्ष्य घालतो असे आश्वासित केले आहे..
याआधी देखिल अभियांत्रिकी सेवा-२०१९ मधील काही उमेदवारांनी जालना येथे जाऊन जरांगे साहेबांना आपले SEBC TO EWS प्रकरण लवकर मार्गी लावण्याकरता लक्ष्य घालण्याची विनंती केली होती.
असाच प्रयत्न इतरांनी देखिल करत रहा तरच या प्रकरणात अडकलेले उमेदवार यातून लवकर बाहेर पडतील.👍

❤38👍11🔥7🤝2
🔰SR Mains 2022 Expected Cutoff
After Final Key👇👇👇
(साधारण 2-3 मार्क वाढू शकतात)
👉Open Male(19जागा):140(+/-1 Mark)
Join @MPSCExpress
After Final Key👇👇👇
(साधारण 2-3 मार्क वाढू शकतात)
👉Open Male(19जागा):140(+/-1 Mark)
Join @MPSCExpress
👍22🤯15🔥6😍2❤1
Forwarded from राज्यसेवा मुख्य (Descriptive)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥1
Forwarded from MPSC Grow Together
📍 Nagar पालिका Exam 2 post Exam postponed
♦️महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा व विद्युत अभियांत्रिकी सेवा या दोन पदाच्या परीक्षा 29 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार होत्या परंतु या दोन पदांच्या परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल.
➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

🔴👆SARTHI द्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारासाठी मुलाखत साठी Sponsership
📌📌एकदाच 10K मदत
📌📌 अंतिम तारीख - 12/11/2023
📌📌 Document Verification साठी - 13/11/2023
✅✅ अर्ज करण्याची लिंक 👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEP911sj1vNMKTpYe3BaoRIsC0iZKsVPUV510j_yBmBbiAWw/viewform
@MPSCExpress

👍8
Forwarded from MPSC Grow Together
40% 📴 📴
🚀 नगर परिषद Test series
♦️ कर निर्धारण पद
🛸Revision Fast करा आत्ता
🛞 Test series सोडवा link 🔻
https://tuxld.on-app.in/app/oc/370664/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

👍1
Forwarded from 𝐓𝐡𝐞 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐫𝐬 𝐌𝐞𝐧𝐭𝐨𝐫𝐬𝐡𝐢𝐩
🚨#Justice For PSI 2020
💥10 वा दिवस PSI 2020 मधील 65 EWS/ मराठा उमेदवारांचे बेमुदत उपोषण चालुच😌
आझाद मैदान, मुंबई😔
☑️या विद्यार्थ्यांनी ऐवढी मेहनत करुन, गुणवत्ता व मैदानी चाचणी पास होऊन स्वतःला सिद्ध करुन काय पाप केल की ह्यांना अजूनही न्याय भेटलेला नाही, #दुर्देव उपोषण करायची पाळी आली.
जे व्यक्ती उद्या भविष्यात खाकीत 👮🚔 अगदी रुबाबाने समाजात जनसामान्यांसोबत न्याय करतील, त्याचेसोबतच हा अन्याय बरोबर नाही
सर्व टेलिग्राम Admin कॄपया बघा आपण,आपण जर सर्वांनी एकाचवेळी मुद्दा लावला तर लय फरक पडू शकतो, किमान उपोषणाची दखल तरी घेतल्या जायला हवी

👏20👍9🔥4❤3
Forwarded from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.25 ऑक्टो.2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7867
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7868

MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.25 ऑक्टो.2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत…
55 - 60 हा खूप चांगला Score राहील 👍
😱46👍26🆒17🤯7🔥5
Forwarded from SEBC TO EWS 🚩
जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या
कनिष्ठ अभियंता भरती-२०१९ मध्ये SEBC TO EWS प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे EWS प्रवर्गातील १०% उमेदवारांना वगळून उरलेल्या ९०% उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश जलसंपदा विभागाने आज दि.२० ऑक्टोबर रोजी जारी केले आहे.👍

😱14👍3
🔰नगरपरिषद 2023 प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध
👇👇👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

👍3
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️वनविभाग भरती अपडेट्स.
👉Final Answer key आली आहे
अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.डाऊनलोड करण्यासाठी लिंक.
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
➖➖➖➖➖➖
Join @mpacgrowtogether
👉Final Answer key आली आहे
अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.डाऊनलोड करण्यासाठी लिंक.
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
➖➖➖➖➖➖
Join @mpacgrowtogether
👍1
Forwarded from SEBC TO EWS 🚩
पोलिस उपनिरिक्षक-२०२० चे ६५ मराठा उमेदवार गेल्या ११ दिवसांपासुन SEBC TO EWS केस लवकरात लवकर मिटवून निकाल जाहिर करा या मागणीकरता बेमुदत उपोषण करत आहे.SEBC TO EWS केसची मा.उच्च न्यायालयात सुनावनी पुर्ण होऊन निकाल दिवाळीआधी म्हणजेच १० नोव्हेंबर पर्यंत येण्याकरता राज्यसरकारने तशी तत्परता न्यायालयात दाखवणे आवश्यक आहे.त्याकरता
१.कर सहायक-२०१९ :-१२
२.वनसेवा-२०१९ :- ७
३.अभियांत्रिकी सेवा-२०१९ :-९४
४.अभियांत्रिकी सेवा-२०२०:-२१७
५.कनिष्ठ अभियंता-२०१९(जलसंपदा विभाग) :-५२
६.दंतशल्यचिकित्सक (पुणे महानगरपालिका) :-१
या जाहिरातीमधील सर्व उमेदवारांनी PSI-2020 च्या बेमुदत उपोषण करणार्या ६५ उमेदवारांना सपोर्ट करणे आवश्यक आहे.
मा.उच्च न्यायालयाला दि.११ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी आहे त्यामुळे त्याआधी सदर केस चा निकाल मा.उच्च न्यायालयाने देण्याकरता तशी तत्परता राज्यसरकारने उच्च न्यायालयात दाखवण्याकरता सर्व उमेदवारांनी राज्यसरकार वर संविधानिक मार्गाने दबाव टाकणे आवश्यक आहे...
SEBC TO EWS CASE आता शेवटच्या टप्प्यात आहे.त्यामुळे सर्वांनी सपोर्टीव भुमिका घ्या...👍

👍37🆒4
🔰STI Mains 2022 Expected Cutoff
After Final Key👇👇👇
👉Open Male(21 जागा):135 +
SR मध्ये निवड झालेले सर्व विद्यार्थी Opting Out करतील अशी आशा धरून👆👆👆
Join @MPSCExpress
After Final Key👇👇👇
👉Open Male(21 जागा):135 +
SR मध्ये निवड झालेले सर्व विद्यार्थी Opting Out करतील अशी आशा धरून👆👆👆
Join @MPSCExpress
👍30😱8🔥6🥰4🆒3👏1😐1