🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
kamgar.pdf
1.3 MB
♦️ कर निर्धारण Exam साठी.

✍️ कामगार या टॉपिक Notes


Join @mpscgrowtogether
👍2
Forwarded from MPSC Grow Together
🚀 गगनयान मोहीम 🛸

✍️ पृथ्वीच्या भोवती 400 किलोमीटर अंतरावर मानवासहित उपग्रह फिरवणे व त्याचे हिंदी महासागरामध्ये यशस्वी लँडिंग करणे हा उद्देश आहे.


जॉईन @mpscgrowtogether
👍5
🔰नगरपरिषद परीक्षा वेळापत्रक

@MPSCExpress
👍7
📚तंत्रज्ञान घटक (मराठीतून) 

🔵हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  ICT , PYQ

🟡Sample PDF पाहण्यासाठी 
https://drive.google.com/file/d/1-2cEkPY3yyjs_N2mgXGnAtspcSvzQzV5/view?usp=drivesdk

🟢Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

Join @mpsc_sci
Book साठी संपर्क : 77096 83077
👍4
Forwarded from Sakal
समलिंगी जोडप्यांसाठी विवाह हा मूलभूत आधार म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही. न्यायालय संसदेला किंवा राज्यांच्या विधानसभांना लग्नाची नवीन संस्था निर्माण करण्यास भाग पाडू शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाबाबत मोठा निर्णय दिला.
👍262🥰1
Forwarded from MPSC Grow Together
📍 नगर परिषद भरती

♦️कर निर्धारण व प्रशासकिय सेवा साठी जे आपलं book आहे, त्यात खालील दिलेल्या pdf चा content नाही. तो print कधून वाचा..
👍4
Forwarded from MPSC Grow Together
पर्यावरण_नगर_परिषद_भरती_yemaji_Dhumal_sir.pdf
7.2 MB
♦️पर्यावरण व मानव विकास- नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
माहिती_तंत्रज्ञान_Computer_नगर_परिषद_भरती_Yemaji_Dhumal_sir.pdf
5 MB
🖥️ माहिती तंत्रज्ञान (Computer) - नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscexpress
विधिमंडळ_समित्या_नगर_परिषद_भरती_MPSC_Grow_Together.pdf
2.3 MB
🖥️ राज्य प्रशासन- नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
जिल्हा_प्रशासन_नगर_परिषद_भरती_MPSC_Grow_Together.pdf
1.6 MB
♦️ जिल्हा प्रशासन - नगर परिषद भरती
(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
विधिमंडळ_समित्या_MPSC_Grow_Together.pdf
1.5 MB
♦️विधिमंडळ समित्या - नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
👍8
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ क्रिप्टो करन्सी ला G-20 देशांची मान्यता ?

👉 मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक वित्तीय स्थैर्यासाठी ' सिंथेसिस पेपर ' प्रकाशित केले आहे त्यांचा G-20 ने स्वीकार केला आहे .

👉 यामध्ये जागतिक पातळीवर अधिकृत चलनास मान्यता देण्यासाठी चौकट निश्चित करण्याची तरतूद आहे .

Join @mpscgrowtogether
👍2
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ वन नेशन ,वन स्टुडन्ट आयडी - अपार ओळखपत्र

👉 अपार ओळखपत्र हे आधार कार्ड प्रमाणेच असणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील सर्व माहिती नोंदवली जाईल.

👉 या ओळखपत्रावर प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक अपार आयडी असेल व तो क्रमांक टाकल्यास त्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती उपलब्ध होणार.

Join @mpscgrowtogether
👍1
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️मार्टी अहतासारी यांचे निधन..

👉 फिनलँडचे माजी पंतप्रधान आणि जागतिक शांततेसाठी २००८मध्ये नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले मार्टी अहतासारी यांचे निधन झाले.

👉 सर्बिया आणि कोसोवो यांच्यातील संघर्ष थांबविण्यात आणि नामिबियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासह अनेक जागतिक संघर्ष थांबविण्यात अहतासारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Join @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना..

👉 केंद्रीय श्रम मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील मजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

👉 या योजनेत सहभागी होण्यासाठी वय 18 ते 40 या दरम्यान असावे व मासिक उत्पन्न 15 हजार रुपये पेक्षा कमी असावे.

👉 योजनेत सहभागी झाल्यानंतर वयानुसार 55 ते 200 रुपये मासिक हप्ता असेल व वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार.

Join @mpscgrowtogether
👍111
Forwarded from MPSC Grow Together
26a417cb-a714-4038-9e68-de34b5decae2.pdf
4.6 MB
♦️ Maharashtra च भूगोल Revision notes.


Join @mpscgrowtogether
👍6
Forwarded from SEBC TO EWS 🚩
काल दि.१८ ऑक्टोबर रोजी PSI-2020 चे आझाद मैदान येथे आंदोलन करणार्या ६५ उमेदवारांचे काही प्रतिनिधी यांनी दादर येथे रात्री ९ वाजता मनोज जरांगे साहेबांची भेट घेतली त्यांना सर्व विषय समजवून सांगितला.जरांगे साहेबांनी देखिल सकारात्मक प्रतिसाद देत याविषयात लक्ष्य घालतो असे आश्वासित केले आहे..
याआधी देखिल अभियांत्रिकी सेवा-२०१९ मधील काही उमेदवारांनी जालना येथे जाऊन जरांगे साहेबांना आपले SEBC TO EWS प्रकरण लवकर मार्गी लावण्याकरता लक्ष्य घालण्याची विनंती केली होती.
असाच प्रयत्न इतरांनी देखिल करत रहा तरच या प्रकरणात अडकलेले उमेदवार यातून लवकर बाहेर पडतील.👍
38👍11🔥7🤝2
🔰SR Mains 2022 Expected Cutoff

After Final Key👇👇👇
(साधारण 2-3 मार्क वाढू शकतात)

👉Open Male(19जागा):140
(+/-1 Mark)

Join @MPSCExpress
👍22🤯15🔥6😍21