🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7848
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7849
👍4
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7851
👍1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852
🤯1
Forwarded from MPSC Grow Together
♦️ नगर परिषद भरती परीक्षांच्या तारखा

✍️ एकूण परीक्षेत दोन लाख 24 हजार 744 अर्ज प्राप्त झाले आहेत.

📌 25 ऑक्टोबर पासून 3 नोव्हेंबर पर्यंत रोज तीन सतरा मध्ये परीक्षा होणार आहेत.
1. सत्र क्र.1 = ९ ते ११
2. सत्र क्र. 2 = १ ते ३
3. सत्र क्र. 3 = ५ ते ७


जॉईन
👍22🤯1
🔰आजचा दिवस ऐतिहासिक
🔥7424😱7👍4😐4
नियत साफ असेल तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात....⛳️

@MPSCExpress
85🔥10👍8
📚तंत्रज्ञान घटक (मराठीतून) 
              By 
  श्रीनिवास पाटील सर (Excise SI)

         🚦🚦सर्वत्र उपलब्ध🚦🚦

🟢तंत्रज्ञान विषय सोपा करणारे पुस्तक
🟣सुधारित अभ्यासक्रमानुसार
🚨ग्रुप B&Cसाठी अतिशय महत्त्वाचा विषय

🔵हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  ICT , PYQ

🟡Sample PDF पाहण्यासाठी 
https://drive.google.com/file/d/1-2cEkPY3yyjs_N2mgXGnAtspcSvzQzV5/view?usp=drivesdk

🟠40 पैकी 40 प्रश्न आलेल्या Excise Law तसेच दुय्यम निबंधक पुस्तकाचे लेखन

🟢Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

🟤Online Batch साठी Download करा :
 https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📚पुस्तक मागणीसाठी संपर्क :
कल्पतरू बुक्स,पुणे (Con No. 7709683077 )

मूळ किंमत 195/-
सवलत किंमत 130/-

...................................................
Telegram: CoreMPSC by Shrinivas Patil
................................................
👍1
Forwarded from SEBC TO EWS 🚩
PSI-2020 (६५ मराठा उमेदवार)
बेमुदत उपोषण
दिवस:-५ वा
SEBC TO EWS कोर्ट प्रकरण लवकरात लवकर मिटवून राज्यसरकारने यात अडकलेले प्रलंबित निकाल तसेच नियुक्त्या देवून हा विषय संपवावा.
👍39🤯9🙏4😐2🥰1
Forwarded from MPSC Grow Together
♦️नगर परिषद Exam Date & Revision

८ संवर्गानुसार परिक्षेचे वेळापत्रक मंगळवारपर्यंत जाहिर होईल .

कर निर्धारण पेपर 2 Revision Batch

🔥🔥20 % special discount

Batch link
https://tuxld.on-app.in/app/oc/404867/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍3
Forwarded from MPSC Grow Together
kamgar.pdf
1.3 MB
♦️ कर निर्धारण Exam साठी.

✍️ कामगार या टॉपिक Notes


Join @mpscgrowtogether
👍2
Forwarded from MPSC Grow Together
🚀 गगनयान मोहीम 🛸

✍️ पृथ्वीच्या भोवती 400 किलोमीटर अंतरावर मानवासहित उपग्रह फिरवणे व त्याचे हिंदी महासागरामध्ये यशस्वी लँडिंग करणे हा उद्देश आहे.


जॉईन @mpscgrowtogether
👍5
🔰नगरपरिषद परीक्षा वेळापत्रक

@MPSCExpress
👍7
📚तंत्रज्ञान घटक (मराठीतून) 

🔵हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  ICT , PYQ

🟡Sample PDF पाहण्यासाठी 
https://drive.google.com/file/d/1-2cEkPY3yyjs_N2mgXGnAtspcSvzQzV5/view?usp=drivesdk

🟢Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

Join @mpsc_sci
Book साठी संपर्क : 77096 83077
👍4
Forwarded from Sakal
समलिंगी जोडप्यांसाठी विवाह हा मूलभूत आधार म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही. न्यायालय संसदेला किंवा राज्यांच्या विधानसभांना लग्नाची नवीन संस्था निर्माण करण्यास भाग पाडू शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाबाबत मोठा निर्णय दिला.
👍262🥰1
Forwarded from MPSC Grow Together
📍 नगर परिषद भरती

♦️कर निर्धारण व प्रशासकिय सेवा साठी जे आपलं book आहे, त्यात खालील दिलेल्या pdf चा content नाही. तो print कधून वाचा..
👍4
Forwarded from MPSC Grow Together
पर्यावरण_नगर_परिषद_भरती_yemaji_Dhumal_sir.pdf
7.2 MB
♦️पर्यावरण व मानव विकास- नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
माहिती_तंत्रज्ञान_Computer_नगर_परिषद_भरती_Yemaji_Dhumal_sir.pdf
5 MB
🖥️ माहिती तंत्रज्ञान (Computer) - नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscexpress
विधिमंडळ_समित्या_नगर_परिषद_भरती_MPSC_Grow_Together.pdf
2.3 MB
🖥️ राज्य प्रशासन- नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
जिल्हा_प्रशासन_नगर_परिषद_भरती_MPSC_Grow_Together.pdf
1.6 MB
♦️ जिल्हा प्रशासन - नगर परिषद भरती
(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
विधिमंडळ_समित्या_MPSC_Grow_Together.pdf
1.5 MB
♦️विधिमंडळ समित्या - नगर परिषद भरती

(जास्तीत जास्त मित्रांना/ मैत्रिणींना शेअर करा 🙏🙏)

Join @mpscgrowtogether
👍8