🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
💻 Typing Skill Test बाबत

✍️ पदे 1. लिपिक व टंकलेखक 2. कर सहाय्यक

📍 फक्त Qualify साठी test.

✍️ १. लिपिक व टंकलेखक = मराठी किंवा इंग्रजी (दोन पैकी एक)
२. कर सहाय्यक = मराठी आणि इंग्लिश दोन्हीही

सूट कोणाला आहे:
माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन यांना दोन वर्षाच्या आत सर्टिफिकेट व स्किल टेस्ट द्यावी लागेल.


Join @mpscgrowtogether
👍12🔥3
Forwarded from MPSC Grow Together
Offer 🔥🔥 offer 🔥🔥 Offer

🔥 MGT App कडून खूप मोठी Offer येणार आहे........

App मधील सर्व कोर्ससाठी असेल
(कर निर्धारण Revision बॅच)

Offer सुरू होईल आज रात्री ठिक १२:०१ वाजता ते रात्री ११:५५ PM पर्यंत

📱MPSC Grow together App Link
(Download)

Join @mpscgrowtogether
👍5🔥4
🏆Combine 2022 मुख्य परीक्षा

🎯PSI Paper 2 Target 89+
🎯STI Paper 2 Target 80+

👆👆एवढे Target ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा...
कारण मागच्या परीक्षेत एवढे मार्क मिळालेले आहेत काही विद्यार्थ्याना...


@MPSCExpress
🤯59👍29😱98🔥4👏4🆒1
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.31 ऑक्टो.2023 ते 8 नोव्हें. 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7838
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7839
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7840
👍3
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
Open Cutoff 488.....
😱38🤯27👍12🔥2🫡1
Forwarded from MPSC Grow Together
♦️ 'मेरा युवा भारत संस्था' या नवीन संस्थेचे 31 ऑक्टोबरला राष्ट्रअर्पण पण होणार.

✍️ उद्देश - 15 ते 29 वयोगटातील युवकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे बळ लाभलेली संस्था.


जॉईन @mpscgrowtogether
👍7
Forwarded from MPSC
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7848
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7849
👍4
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7851
👍1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852
🤯1
Forwarded from MPSC Grow Together
♦️ नगर परिषद भरती परीक्षांच्या तारखा

✍️ एकूण परीक्षेत दोन लाख 24 हजार 744 अर्ज प्राप्त झाले आहेत.

📌 25 ऑक्टोबर पासून 3 नोव्हेंबर पर्यंत रोज तीन सतरा मध्ये परीक्षा होणार आहेत.
1. सत्र क्र.1 = ९ ते ११
2. सत्र क्र. 2 = १ ते ३
3. सत्र क्र. 3 = ५ ते ७


जॉईन
👍22🤯1
🔰आजचा दिवस ऐतिहासिक
🔥7424😱7👍4😐4
नियत साफ असेल तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात....⛳️

@MPSCExpress
85🔥10👍8
📚तंत्रज्ञान घटक (मराठीतून) 
              By 
  श्रीनिवास पाटील सर (Excise SI)

         🚦🚦सर्वत्र उपलब्ध🚦🚦

🟢तंत्रज्ञान विषय सोपा करणारे पुस्तक
🟣सुधारित अभ्यासक्रमानुसार
🚨ग्रुप B&Cसाठी अतिशय महत्त्वाचा विषय

🔵हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  ICT , PYQ

🟡Sample PDF पाहण्यासाठी 
https://drive.google.com/file/d/1-2cEkPY3yyjs_N2mgXGnAtspcSvzQzV5/view?usp=drivesdk

🟠40 पैकी 40 प्रश्न आलेल्या Excise Law तसेच दुय्यम निबंधक पुस्तकाचे लेखन

🟢Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

🟤Online Batch साठी Download करा :
 https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📚पुस्तक मागणीसाठी संपर्क :
कल्पतरू बुक्स,पुणे (Con No. 7709683077 )

मूळ किंमत 195/-
सवलत किंमत 130/-

...................................................
Telegram: CoreMPSC by Shrinivas Patil
................................................
👍1
Forwarded from SEBC TO EWS 🚩
PSI-2020 (६५ मराठा उमेदवार)
बेमुदत उपोषण
दिवस:-५ वा
SEBC TO EWS कोर्ट प्रकरण लवकरात लवकर मिटवून राज्यसरकारने यात अडकलेले प्रलंबित निकाल तसेच नियुक्त्या देवून हा विषय संपवावा.
👍39🤯9🙏4😐2🥰1
Forwarded from MPSC Grow Together
♦️नगर परिषद Exam Date & Revision

८ संवर्गानुसार परिक्षेचे वेळापत्रक मंगळवारपर्यंत जाहिर होईल .

कर निर्धारण पेपर 2 Revision Batch

🔥🔥20 % special discount

Batch link
https://tuxld.on-app.in/app/oc/404867/tuxld?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍3
Forwarded from MPSC Grow Together
kamgar.pdf
1.3 MB
♦️ कर निर्धारण Exam साठी.

✍️ कामगार या टॉपिक Notes


Join @mpscgrowtogether
👍2
Forwarded from MPSC Grow Together
🚀 गगनयान मोहीम 🛸

✍️ पृथ्वीच्या भोवती 400 किलोमीटर अंतरावर मानवासहित उपग्रह फिरवणे व त्याचे हिंदी महासागरामध्ये यशस्वी लँडिंग करणे हा उद्देश आहे.


जॉईन @mpscgrowtogether
👍5