Forwarded from MPSC Grow Together
🔵 तलाठी भरती 2023 पेपर
#Talathipepar2023
♦️ रोज सकाळी 10 वाजता अपलोड होतील.
✍️ तलाठी परिक्षेचे रोज झालेल्या 3 हि shift चे पेपर अपलोड केले जातील.
✍️ तुमचं काम ते पेपर सोडवा/ वाचा/ important Topic लिहून ठेवा..
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
जॉईन @mpscgrowtogether

👍5
👍53🆒24🔥15🤯10🥰4😱3🎉3😐2🏆1
⛳️Combine Grp C मुख्य 2023 मधून अडकलेल्या विद्यार्थ्याना बाहेर काढण्यासाठी निःशुल्क PGP Group लवकरच चालू करतोय....
- धीरज चव्हाण STI/ASO...
@MPSCExpress
- धीरज चव्हाण STI/ASO...
@MPSCExpress
🔥52👍15🫡15❤6😱2🤯1
Forwarded from MPSC Grow Together
Offer 🔥🔥 offer 🔥🔥 Offer
🔥उद्या MGT App कडून खूप मोठी Offer येणार आहे........
App मधील सर्व कोर्ससाठी असेल
(कर निर्धारण Revision बॅच)
⏳Offer सुरू होईल आज रात्री ठिक १२:०१ वाजता ते उद्या रात्री ११:५५ PM पर्यंत
MPSC Grow together App Link
(Download)
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
🔥उद्या MGT App कडून खूप मोठी Offer येणार आहे........
App मधील सर्व कोर्ससाठी असेल
(
⏳Offer सुरू होईल आज रात्री ठिक १२:०१ वाजता ते उद्या रात्री ११:५५ PM पर्यंत
MPSC Grow together App Link
(Download)
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
tuxld.on-app.in
MGT ( MPSC Grow Together)
👍7🔥3
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पासून घेण्याचे नियोजित आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍7
Forwarded from MPSC Grow Together
🔵 3 डिसेंबर लोकसभेची सेमीफायनल
✍️ पाच राज्यात 07 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदान
✍️राज्य व विधानसभेतील जागा
1. मध्य प्रदेश 230
2. राजस्थान 200
3. तेलंगणा 119
4. छत्तीसगड 90
5. मिझोरम 40
➖➖➖➖➖
जॉईन
✍️ पाच राज्यात 07 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदान
✍️राज्य व विधानसभेतील जागा
1. मध्य प्रदेश 230
2. राजस्थान 200
3. तेलंगणा 119
4. छत्तीसगड 90
5. मिझोरम 40
➖➖➖➖➖
जॉईन
👍12
Forwarded from MPSC Grow Together
Offer 🔥🔥 offer 🔥🔥 Offer
🔥 MGT App कडून खूप मोठी Offer येणार आहे........
App मधील सर्व कोर्ससाठी असेल
(कर निर्धारण Revision बॅच)
⏳Offer सुरू होईल आज रात्री ठिक १२:०१ वाजता ते रात्री ११:५५ PM पर्यंत
📱MPSC Grow together App Link
(Download)
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
🔥 MGT App कडून खूप मोठी Offer येणार आहे........
App मधील सर्व कोर्ससाठी असेल
(
⏳Offer सुरू होईल आज रात्री ठिक १२:०१ वाजता ते रात्री ११:५५ PM पर्यंत
📱MPSC Grow together App Link
(Download)
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👍4
Objection 1st
Combine 2022 Mains
Paper 1: SET B
Que No. 87 regarding Agri Tech trend 2022
वरील प्रश्नात कोणत्या संस्थेच्या रिपोर्ट नुसार हा निष्कर्ष काढला असे काही Reference दिलेले नाही. प्रश्न रद्द व्हायला हवा
AI Robotics साठी source 👇👇👇
https://timesofindia.indiatimes.com/blogs/voices/an-overview-of-agritech-in-2022-growth-hits-and-misses/
दिनांक 16 जानेवारी 2023 ,Times of India च्या अंकातील An overview of agritech in 2022: Growth, hits and misses या लेखात Robotics,AI,Internet of things या सर्वांचाच Impact कृषी क्षेत्रावर झाल्याचे सांगितले आहे

👍24👏3
🔰स्थलांतरित शेती https://youtube.com/shorts/5iUz06Vq4s8?si=s7q2rOYFFL4ZVNyR
YouTube
स्थलांतरित शेती | Geography| By Aniket Patil Sir | Asha Academy #mpsc #geography #currentaffairs
आशा ॲकॅडमी Motto: गुणवत्तापूर्ण व परवडण्याजोगे शिक्षणासाठी कार्यरत Vision: गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहचविणे⚫ मार्गदर्शक - अनिकेत पाटील सरST...
👍4
Forwarded from MPSC
सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता यापुढे घेण्यात येणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या कार्यपध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7824
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7824
👍2
Objection 2nd
Combine 2022 Mains
PAPER 1 :SET B
Que No.96 IT Act 2008 Major Ammendment
काही गुन्ह्यासाठी शिक्षा वाढवण्यात आली आहे तसेच E Signature ला पण कायदेशीर वैधता दिली आहे. त्यामुळे प्रश्न रद्द होऊ शकतो
Combine 2022 Mains
PAPER 1 :SET B
Que No.96 IT Act 2008 Major Ammendment
काही गुन्ह्यासाठी शिक्षा वाढवण्यात आली आहे तसेच E Signature ला पण कायदेशीर वैधता दिली आहे. त्यामुळे प्रश्न रद्द होऊ शकतो
👍11😱6⚡2👏2🔥1
Forwarded from MPSC Grow Together
💻 Typing Skill Test बाबत
✍️ पदे 1. लिपिक व टंकलेखक 2. कर सहाय्यक
📍 फक्त Qualify साठी test.
✍️ १. लिपिक व टंकलेखक = मराठी किंवा इंग्रजी (दोन पैकी एक)
२. कर सहाय्यक = मराठी आणि इंग्लिश दोन्हीही
⏳ सूट कोणाला आहे:
माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन यांना दोन वर्षाच्या आत सर्टिफिकेट व स्किल टेस्ट द्यावी लागेल.
➖➖➖➖➖➖➖

👍12🔥3
Forwarded from MPSC Grow Together
Offer 🔥🔥 offer 🔥🔥 Offer
🔥 MGT App कडून खूप मोठी Offer येणार आहे........
App मधील सर्व कोर्ससाठी असेल
(कर निर्धारण Revision बॅच)
⏳Offer सुरू होईल आज रात्री ठिक १२:०१ वाजता ते रात्री ११:५५ PM पर्यंत
📱MPSC Grow together App Link
(Download)
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
🔥 MGT App कडून खूप मोठी Offer येणार आहे........
App मधील सर्व कोर्ससाठी असेल
(
⏳Offer सुरू होईल आज रात्री ठिक १२:०१ वाजता ते रात्री ११:५५ PM पर्यंत
📱MPSC Grow together App Link
(Download)
➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
👍5🔥4
🏆Combine 2022 मुख्य परीक्षा
🎯PSI Paper 2 Target 89+
🎯STI Paper 2 Target 80+
👆👆एवढे Target ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा...
कारण मागच्या परीक्षेत एवढे मार्क मिळालेले आहेत काही विद्यार्थ्याना...
@MPSCExpress
🎯PSI Paper 2 Target 89+
🎯STI Paper 2 Target 80+
👆👆एवढे Target ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा...
कारण मागच्या परीक्षेत एवढे मार्क मिळालेले आहेत काही विद्यार्थ्याना...
@MPSCExpress
🤯59👍29😱9❤8🔥4👏4🆒1
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.31 ऑक्टो.2023 ते 8 नोव्हें. 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7838
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7838
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7839
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7840
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7840
👍3