🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
♦️संयुक्त मुख्य गट ब + क परिक्षांच्या पेपर 1 व पेपर 2 ची परिक्षाभिमुख तयारी
(सिधी बात नो बकवास)

✍️पेपर 1 (व्याकरण)
मराठी
English

✍️पेपर 2
सर्व सामान्य ज्ञानाचे विषय
बुध्दिमत्ता + अंकगणित (परिक्षाभिमुख)

©️संपूर्ण बॅच येमाजी धुमाळ सर घेतील.

🛞 येमाजी धुमाळ सर
सहायक आयुक्त, महानगरपालिका
उप अधिक्षक भूमी अभिलेख
ASO | SID | करनिर्धारण
📱📱Batch link
https://tuxld.courses.store/396984?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍3
Forwarded from MPSC Grow Together
दिनाक 16 Sep 2023 Top News 📰
🔺Important म्हणजे important टच
(सिधी बात नो बकवास)
Forwarded from MPSC Grow Together
♦️ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन च्या चेअरमन पदी आर के स्वामी यांची निवड.


Join @mpscgrowtogether
👍6
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे होणार खाजगी विद्यापीठ..

👉 तब्बल 139 वर्षाचा इतिहास असणाऱ्या लोकमान्य टिळक ,आगरकर आणि चिपळूणकर यांनी 1884 साली स्थापन केलेल्या या संस्थेला खाजगी विद्यापीठाचा दर्जा देण्यात येणार आहे.

👉 डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष - डॉ. शरद कुंटे.

Join @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ नोबेल पुरस्काराच्या रकमेत वाढ..

👉 नोबेल पुरस्कारांच्या रकमेत यंदापासून 10 लाख क्रोनर म्हणजेच 74 लाख 75 हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे.

👉 आता नोबेल पुरस्कारात मध्ये एकूण 1.10 कोटी क्रोनर म्हणजेच 8 कोटी 20 लाख रुपये दिले जाणार आहेत.

👉 स्वीडन देशाचे चलन असणाऱ्या क्रोनर चे मोठ्या प्रमाणात अवमूल्य झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.

👉 1901 साली जेव्हा हा पहिल्यांदा पुरस्कार दिला तेव्हा पुरस्काराचे स्वरूप 11 लाख 23 हजार होते.

Join @mpscgrowtogether
1👍1
तंत्रज्ञान 360 CoreMPSC Sample.pdf
2.9 MB
🔰तंत्रज्ञान नोट्स by श्रीनिवास पाटील सर

👉Combine Grp B/C मुख्य घटक
👉रिमोट सेन्सिंग/एरियल फोटोग्राफी etc
👍 संपूर्ण PDF/Batch साठी संपर्क 8805028886

@MPSCExpress
👍2
🔰16 सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन

16 sept 1987 ला माँट्रियल करार स्वाक्षरीेसाठी खुला करण्यात आला

1985 मध्ये अंटार्क्टिका खंडावर ओझोन छिद्र आढळले

@MPSCExpress
👍4
Forwarded from Sakal
औरंगाबाद शहरानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलले जाणार असून आता संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्यात येणार आहे. याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता धाराशिव करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा https://ow.ly/GsSj50PMjTF
14👍3
🔰महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 #opting out link

👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक Opting out साठी लिंक चालू झाली आहे.

👉 लिंक :- 👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👍3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 #opting out link 👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक Opting out साठी लिंक चालू झाली आहे. 👉 लिंक :- 👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Tax Asst पदी निवड झालेल्या मित्रांनी कृपया clerk ला opt out करावे आणि आपल्या एका भावाचे आयुष्याचे कल्याण करावे ही नम्र विनंती
🙏🙏🙏🙏

@MPSCExpress
👍19
Forwarded from MPSC Grow Together
माहितीचा_अधिकार_अधिनियम_2005_MPSC_Grow_Together.PDF
1.6 MB
#minorActs #RTIAct2005
♦️ माहितीचा अधिकार अधिनियम 2005

✍️Shorts Notes

#Notes

Join @mpscgrowtogether
भ्रष्टाचार_प्रतिबंधक_अधिनियम_1988.pdf
589.5 KB
#minorActs #भ्रष्टाचारAct
♦️ भ्रष्टाचार अधिनियम 1988

✍️Shorts Notes
#Notes

Join @mpscgrowtogether
lokseva_हक्क_अधिनियम_2015_MPSC_Grow_Together.pdf
1.6 MB
#minorActs #LoksevaAct2015
♦️ लोकसेवा हक्क अधिनियम 2015

✍️Shorts Notes
#Notes

Join @mpscgrowtogether
👍4
Forwarded from MPSC Grow Together
दिनाक 17 Sep 2023 Top News 📰
🔺Important म्हणजे important टच
(सिधी बात नो बकवास)
Forwarded from MPSC Grow Together
♦️ 'ऐसपेस गप्पा नीलमताईशी' डॉ. नीलमताई गोरे यांच्या जीवनसंघर्ष व समाजकार्याची गाथा सांगणारे पुस्तक.


जॉईन @mpscgrowtogether
👍4
Forwarded from MPSC Grow Together
♦️ मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या घोषणा


Join @mpscgrowtogether
🤯1
Forwarded from MPSC Grow Together
♦️आदि शंकराचार्य यांचा 108 फूट उंचीचा पुतळा

✍️ठिकाण : एकात्मक धाम, ओंकारेश्वर(मध्य प्रदेश)


Join @mpscgrowtogether
👍7