🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ 16 सप्टेंबर - जागतिक ओझोन दिवस

👉 संयुक्त राष्ट्र संघाने 1994 मध्ये सर्वसाधारण सभेत 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

👉 याच दिवशी 1987 साली मॉन्ट्रियल करार करण्यात आला होता . हे शहर कॅनडा देशात .

👉हा करार प्रामुख्याने ओझोन थराला छिद्र पाडणाऱ्या पदार्थांच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी करण्यात आला होता.

👉 2017 साली ओझोन थराला पडलेले छिद्र बुजल्याची बाब समोर आलेली आहे.

Join @mpscgrowtogether
👍2
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरयांच्या कर्तृत्वाच्या स्मरणार्थ दरवर्षी भारतात अभियंता दिन साजरा केला जातो.

👉सर MV म्हणून प्रसिद्ध, त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी चिक्कबल्लापूर जवळील मुद्देनहल्ली येथे झाला.

👉अभियंत्यांच्या समाजातील योगदानाचा गौरव करण्यासाठी अभियंता दिनही साजरा केला जातो.

Join @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ 15 सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

👉 2007 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला

Join @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️आता शाळेतील प्रवेशापासून ते नोकरीपर्यंत हवा फक्त जन्माचा दाखला हा एकच पुरावा..

👉 गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली असून 1 ऑक्टोबर पासून ही अधिसूचना लागू होईल.

Join @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
♦️शिक्षक भरती प्रक्रियेतील स्व प्रमाणपत्रासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.


जॉईन @mpscgrowtogether
👍4
माझा PGP बॅच मधील विद्यार्थी रोहित पाटील यांची Tax Asst व Clerk पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन💐💐💐

@MPSCExpress
🔥16🤯2👍1
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7734
👍1
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब सेवा मुख्य परीक्षा २०२३..

👉 अर्ज करण्याचा कालावधी - १८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबपर्यंत

👉परीक्षा - ५ नोव्हेंबर २०२३


Join @mpscgrowtogether
👍1
Forwarded from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7744
👍1
Forwarded from MPSC
जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीवरील शिफारस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7746
👍3
One who has suddenly gained new wealth, power or prestige.
Anonymous Quiz
7%
Egotist
31%
Imposter
49%
Parvenu
13%
Scullery
👏9🔥3😱2👍1
Forwarded from MPSC Grow Together
♦️संयुक्त मुख्य गट ब + क परिक्षांच्या पेपर 1 व पेपर 2 ची परिक्षाभिमुख तयारी
(सिधी बात नो बकवास)

✍️पेपर 1 (व्याकरण)
मराठी
English

✍️पेपर 2
सर्व सामान्य ज्ञानाचे विषय
बुध्दिमत्ता + अंकगणित (परिक्षाभिमुख)

©️संपूर्ण बॅच येमाजी धुमाळ सर घेतील.

🛞 येमाजी धुमाळ सर
सहायक आयुक्त, महानगरपालिका
उप अधिक्षक भूमी अभिलेख
ASO | SID | करनिर्धारण
📱📱Batch link
https://tuxld.courses.store/396984?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍3
Forwarded from MPSC Grow Together
दिनाक 16 Sep 2023 Top News 📰
🔺Important म्हणजे important टच
(सिधी बात नो बकवास)
Forwarded from MPSC Grow Together
♦️ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन च्या चेअरमन पदी आर के स्वामी यांची निवड.


Join @mpscgrowtogether
👍6
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे होणार खाजगी विद्यापीठ..

👉 तब्बल 139 वर्षाचा इतिहास असणाऱ्या लोकमान्य टिळक ,आगरकर आणि चिपळूणकर यांनी 1884 साली स्थापन केलेल्या या संस्थेला खाजगी विद्यापीठाचा दर्जा देण्यात येणार आहे.

👉 डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष - डॉ. शरद कुंटे.

Join @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️ नोबेल पुरस्काराच्या रकमेत वाढ..

👉 नोबेल पुरस्कारांच्या रकमेत यंदापासून 10 लाख क्रोनर म्हणजेच 74 लाख 75 हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे.

👉 आता नोबेल पुरस्कारात मध्ये एकूण 1.10 कोटी क्रोनर म्हणजेच 8 कोटी 20 लाख रुपये दिले जाणार आहेत.

👉 स्वीडन देशाचे चलन असणाऱ्या क्रोनर चे मोठ्या प्रमाणात अवमूल्य झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.

👉 1901 साली जेव्हा हा पहिल्यांदा पुरस्कार दिला तेव्हा पुरस्काराचे स्वरूप 11 लाख 23 हजार होते.

Join @mpscgrowtogether
1👍1
तंत्रज्ञान 360 CoreMPSC Sample.pdf
2.9 MB
🔰तंत्रज्ञान नोट्स by श्रीनिवास पाटील सर

👉Combine Grp B/C मुख्य घटक
👉रिमोट सेन्सिंग/एरियल फोटोग्राफी etc
👍 संपूर्ण PDF/Batch साठी संपर्क 8805028886

@MPSCExpress
👍2
🔰16 सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन

16 sept 1987 ला माँट्रियल करार स्वाक्षरीेसाठी खुला करण्यात आला

1985 मध्ये अंटार्क्टिका खंडावर ओझोन छिद्र आढळले

@MPSCExpress
👍4