🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
मित्रानो सध्या पावसाचे दिवस आहेत .बऱ्याच ठिकाणी आपल्याला साप दिसतो पण तो विषारी आहे की बीनविषारी आहे ते माहीत नसते आणि केवळ अंधश्रद्धा आणि माहितीचा अभाव असल्यामुळे आपण सापाचा जीव घेतो आणि न कळत पर्यावरनाचा समतोल बिघडवण्यचा प्रयत्न करत असतो .म्हणुुन खाली काहि विषारी आणि बीनविषारी सापांचि माहिती आपल्याशी शेअर करत आहे
MPSC Announcement Regarding Fraud👆👆👆👆
१) खालील विधानांचा विचार करा
i) जीएसटी हा १ जुलैपासून अमलात आला.
ii) अमिताभ बच्चन हे त्याचे सदिच्छा दूत आहेत.
अ) दोन्ही चूक
ब) दोन्ही बरोबर
क) फक्त i बरोबर
ड) फक्त ii बरोबर


२) कोणत्या राज्यातील खेड्याला ट्रम्प यांचे नाव देण्यात येणार आहे?
अ) राजस्थान
ब) हरियाणा
क) पंजाब
ड) गुजरात


३) शेतकऱ्यांना पीक कर्ज किती टक्के दराने देण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाने ठरविले आहे?
अ) ०
ब) ३
क) ४
ड) यापैकी नाही


४) सेबी (SEBI) च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली?
अ) अजय त्यागी
ब) रवींद्र त्यागी
क) शत्रुघ्न सिन्हा
ड) विजय त्यागी


५) जेष्ठ पत्रकार व साहित्यिक गोंविंद तळवलकर यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केले नाही?
अ) नाट्यभ्रमण गाथा
ब) अग्निकांड
क) नौरोजी ते नेहरू
ड) भारत आणि जग


६) कार्बन डायाक्साईड च्या मापनासाठी कोणत्या देशाने टॅनसॅट हा उपग्रह अवकाशात सोडला आहे?
अ) भारत
ब)चीन
क) अमेरिका
ड) रशिया


७)भारतातील कोणत्या शहरात पहिली पाण्याखालून जाणारा मेट्रो मार्ग तयार करण्यात येत आहे?
अ) सुरत
ब) कोलकाता
क) मुंबई
ड) चेन्नई


८) प्रोजेक्ट १५ बी हा कशाशी संबंधित आहे?
अ) क्षेपणास्त्र
ब) पाणबुडी
क) जहाज
ड) दुर्बीण


९) इसरो कोणत्या सालापर्यंत अवकाशात स्वबळावर अंतराळवीर पाठविणार आहे?
अ) २०२१
ब) २०२२
क) २०२३
ड)२०२४


१०) भारतातील पहिले खासगी रेल्वेस्थानक कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?
अ) उत्तर प्रदेश
ब) मध्य प्रदेश
क) महाराष्ट्र
ड) तामिळनाडू


११) जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल इन्फ्रारेड दुर्बीण कोठे उभारली जात आहे?
अ) चिली वाळवंट
ब) सहारा वाळवंट
क) गोबी वाळवंट
ड) थर वाळवंट


१२) लिओ वराडकर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
अ) ग्रीनलँड
ब) फिनलँड
क) पोलंड
ड) आयर्लंड


१३) बेटी बचाओ, बेटी पढाओ या कार्यक्रमात खालीलपैकी कोण सहभागी आहेत?
अ) महिला व बालविकास मंत्रालय
ब) आरोग्य मंत्रालय
क) मनुष्यबळ विकास मंत्रालय
ड) वरील सर्व


१४) प्रो कबड्डी लीग च्या पाचव्या हंगामामध्ये सर्वाधिक बोली खालीलपैकी कोणत्या खेळाडू लागली?
अ) काशीलिंग आडके
ब) पंकज शिरसाठ
क) नितीन तोमर
ड) नितीन कुमार


१५) खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचे नाव अवकाशस्थानकात सापडलेल्या जीवाणू ला देण्यात आले आहे?
अ) डॉ. होमी भाभा
ब) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
क) डॉ. विक्रम साराभाई
ड) जयंत नारळीकर


१६) देशातील पहिली पूर्णपणे वातानुकूलित विविध सोयीसुविधानी युक्त ताशी सुमारे २०० किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेली गाडी कोणती?
अ) गरीब रथ
ब) तेजस
क) राजधानी एक्सप्रेस
ड) दुरांतो एक्सप्रेस


१७) देशातील बेरोजगार नागरिकांसाठी किमान वेतन सुरु करणारा पहिला देश कोणता?
अ) अमेरिका
ब) व्हॅटिकन सिटी
क) फिनलँड
ड) यापैकी नाही


१८) भारतातील पहिली संपूर्ण पर्यावरणपूरक नौका कोणती?
अ) आय एन एस सर्वेक्षक
ब) आय एन एस शिवाजी
क) आय एन एस विराट
ड) आय एन एस निसर्ग


१९) जीवाष्म इंधनातील गुंतवणूक थांबविणारा जगातील पहिला देश कोणता?
अ) जपान
ब)आयर्लंड
क) चीन
ड) मलेशिया


२०) खालील विधानांचा विचार करा
i) साहीथी पिंगली हिने इंटेल इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअर स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
ii) तिचे नाव एका ग्रहाला देण्यात येणार आहे.
अ) फक्त i बरोबर
ब) फक्त ii बरोबर
क) दोन्ही बरोबर
ड) दोन्ही चूक