🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
आपणांस याबद्दल काही माहिती असल्यास ...आपण त्या व्यक्तींची नावे पत्राने आयोगाला कळवू शकता ... सजग व्हा ... चुकीच्या प्रवृत्तींना आपणच रोखायला हवे 🙏🙏🙏
👆👆👆
AMVI Mains
Last date for application 15/07/2017
PSI First Answerkey 👆👆👆👆
This is a great analogy:

*You are holding a cup of coffee when someone comes along and shoves you or shakes your arm, making you spill your coffee everywhere. Why did you spill the coffee?*

"Well because someone bumped into me, of course!"

Wrong answer.

You spilled the coffee because coffee was in the cup.
If tea had been in it, you would have spilled tea.

Whatever is inside the cup is what will come out.

Therefore, when life comes along and shakes you (which will happen), whatever is inside of you will come out. It's easy to fake it until you get rattled.

So we have to ask ourselves....what's in my cup?

When life gets tough, what spills over?
Joy, gratefulness, peace and humility?
Or anger, bitterness, harsh words and actions?
*You choose!*

Today let's work towards filling our cups with gratitude, forgiveness, joy, words of affirmation to yourself and others, kindness, gentleness, and love.
💐💐💐🙂
#योजना
🔹मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना

राज्यातील शेतकरण्याना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्याच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्द व्हावा, म्हणून कृषी सौर कृषी फिडरची योजना विचाराधीन आहे. ज्या ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडरचे विलगीकरण झाले आहे. अशा ठिकाणी कृषी फिडरचे सौर ऊर्जेचे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रिमंळाने मान्यता दिली आहे. या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना संबोधले जाईल.

राज्याच्या एकूण वीज वापराच्या ३०% वीज कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महावितरणला कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत माफक दरात वीज उपलब्द करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.

कृषी फिडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीवर वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल. औष्णिक विजेची बचत होईल.

तसेच या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल.
Forwarded from Government Job Express
Who discovered proton Electron & Neutron?

Join 👉 @mpscfacts

Trick :- PEN <=> RTC

Proton - Rutherford
Electron - Thomson,
Neutron - Chadwick
#History
❇️ यंग बंगाल चळवळ
▪️ हेन्री व्हिव्हियन डोरोझिओ या चळवळीचे प्रणेते होते.
▪️ हिंदू कॉलेजचे प्राध्यापक डोरोझिओ या चळवळीचे प्रमुख नेते
▪️ ते फ्रांसच्या क्रांतीने प्रभावित झाले होते
▪️ समाज सुधारणेसाठी त्यांनी Academic Association व Society for the Acquisition of General Knowledge या संस्था काढल्या
▪️ त्यांनी Anglo Indian Hindu Association, बंगहित सभा, Debeting club या संस्था स्थापन केल्या
▪️ कट्टर हिंदूंसोबत मतभेद झाल्यान त्यांना हिंदू कॉलेजमधून काढण्यात आले
▪️ ‘इस्ट इंडिया’ नामक वृतपत्र त्यांनी सुरु केले
▪️ या चळवळीने राजा राम मोहन राय यांच्या विचारणा पुढे नेले.
▪️ सुरेंद्रनाथ बनर्जी ने या आंदोलनाला 'बंगालमध्ये आधुनिक सभ्यतेचे जनक’ म्हटले आहे
____________________________________

जॉइन करा » @mpscguidance
#History
❇️ब्राम्हो समाज (1828)
▪️ भर - सर्व धर्म समभाव
▪️ ब्राम्हो समाजाला विरोध करण्यासाठी राधाकांत देव यांनी 'धर्म सभा' स्थापन केली.
▪️ राजा राम मोहन राय यांच्या मृत्युनंतर ब्राम्हो समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोर यांनी सांभाळली.
▪️ ज्ञानवर्धिनी, तत्वाबोधिनी सभा - देवेंद्रनाथ टागोर
▪️ १८४२- देवेंद्रनाथ टागोर ब्राम्हो समाजाचे सदस्य
▪️ १८५८- केशवचंद्र सेन ब्राम्हो समाजाचे सदस्य
▪️ १८६५ - ब्राम्हो समाजात फुट:
▪️केशवचंद्र सेन - भारतीय ब्राम्हो समाज
▪️देवेंद्रनाथ टागोर- आदि ब्राम्हो समाज
▪️ १८७८- भारतीय ब्राम्हो समाजात फुट
▪️फुटीर सदस्य : साधारण ब्राम्हो समाज
▪️ पंजाबमध्ये दयाल शिंह ट्रस्ट ने ब्राम्हो समाजाचा प्रसार केला.
▪️ १९१० मध्ये या ट्रस्टने लाहोरमध्ये दयाल शिंह कॉलेज सुरु केले.

जॉइन करा » @mpscguidance
Forwarded from Government Job Express
ASEAN
-------------------
ASEAN: Association of South East Asian Nations
(आग्नेय आशियाई देशांची संघटना)

Motto: "One Vision, One Identity, One Community"

सचिवालय : जकार्ता, इंडोनेशिया

ASEAN देश लक्षात ठेवण्याची क्लुप्ती

MBBS PTV LIC

M- Malaysia
B- Brunei
B- Burma
S- Singapore

P- Phillipines
T- Thailand
V- Vietnam


L- Laos
I- Indonesia
C- Cambodia

Total= 10 countries
T.me/mpscfacts
Forwarded from Government Job Express
#Economics
❇️ रोजगारनिर्मितीतील क्षेत्रीय वाट (२०१५-१६)
1. कृषी क्षेत्र - ४८.९%
2. सेवा क्षेत्र - २६.९%
3. रोजगार क्षेत्र - २४.३%

जॉइन करा » @mpscfacts
Forwarded from Government Job Express
#Economics
❇️ GDP क्षेत्रीय मधील वाटा (२०१५-१६)
▪️ सेवा क्षेत्र - ५३.४%
▪️ उद्योग क्षेत्र - ३१.३%
▪️ कृषी क्षेत्र - १५.४%

जॉइन करा » @mpscfacts