Forwarded from Government Job Express
✔️G.S.T. Facts
1 GST मुड़े आता एक देश एक टैक्स
2 GST चे अम्बेसीडेर अबिताभ बच्चन
3 GST लागु करणारे वित्तमंत्री श्री अरुण जेटली
4 GST लागु होण्यासाठी भारताला 14 वर्ष लागली.
5 पेट्रोल आणि डीजल GST च्या दरातून बाहेर
6 दारू GST च्या बाहेर
7 राज्यांना 14% नुकसान भरपाई
8 1 जुलै 2017 पासून GST लागु.
9 GST चे दर (5% 12% 18% 28%)
10 17 टैक्स आणि 34 सेस = 1 टैक्स GST
11 2006 मधे पहिल्यांदा बजेट मधे GST चा उल्लेख पी चिदंबरम यांनी केला होता.
12 1999 मधे वाजपेयी सरकार ने सर्वात आधी GST चा मुद्दा समोर आनला होता.
13 165 देशात GST लागु
14 1954 जागात सर्वात आधी फ़्रांस ने GST लागु केला
15 2013 पाक मधे GST लागु झाला.

#Rajyaseva_Mains2017
#HRD
#Child_Labour
♦️2011 च्या जनगणनेनुसार भारतातील 5 ते 14 वयोगटातील बाल कामगारांची संख्या जवळपास - 82.2 लाख
(2001 च्या जनगणनेनुसार बालकामगार संख्या - 1.26 कोटी होती)
♦️बालकामगार लोकसंख्येपैकी 80% बालकामगार मागासवर्गातील
♦️बालकामगारांचे प्रमाण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त
♦️देशातील 50% पेक्षा जास्त बालकामगार खालील 5 राज्यात
1. उत्तरप्रदेश - 18,50,566
2. बिहार - 9,12,879
3. महाराष्ट्र - 6,73,260
4. राजस्थान - 5,49,996
5. मध्यप्रदेश - 5,32,036
♦️ 48% बालकामगार - उत्पादन उद्योगात कार्यरत
20% कृषी व संलग्न क्षेत्रात कार्यरत
10% होलसेल व रिटेल व्यापारात कार्यरत
22% इतर क्षेत्रात
t.me/mpscguidance

This is a great analogy:
*You are holding a cup of coffee when someone comes along and shoves you or shakes your arm, making you spill your coffee everywhere. Why did you spill the coffee?*
"Well because someone bumped into me, of course!"
Wrong answer.
You spilled the coffee because coffee was in the cup.
If tea had been in it, you would have spilled tea.
Whatever is inside the cup is what will come out.
Therefore, when life comes along and shakes you (which will happen), whatever is inside of you will come out. It's easy to fake it until you get rattled.
So we have to ask ourselves....what's in my cup?
When life gets tough, what spills over?
Joy, gratefulness, peace and humility?
Or anger, bitterness, harsh words and actions?
*You choose!*
Today let's work towards filling our cups with gratitude, forgiveness, joy, words of affirmation to yourself and others, kindness, gentleness, and love.
💐💐💐🙂

#योजना
🔹मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना
राज्यातील शेतकरण्याना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्याच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्द व्हावा, म्हणून कृषी सौर कृषी फिडरची योजना विचाराधीन आहे. ज्या ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडरचे विलगीकरण झाले आहे. अशा ठिकाणी कृषी फिडरचे सौर ऊर्जेचे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रिमंळाने मान्यता दिली आहे. या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना संबोधले जाईल.
राज्याच्या एकूण वीज वापराच्या ३०% वीज कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महावितरणला कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत माफक दरात वीज उपलब्द करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.
कृषी फिडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीवर वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल. औष्णिक विजेची बचत होईल.
तसेच या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल.

Who discovered proton Electron & Neutron?
Join 👉 @mpscfacts
Trick :- PEN <=> RTC
Proton - Rutherford
Electron - Thomson,
Neutron - Chadwick
Join 👉 @mpscfacts
Trick :- PEN <=> RTC
Proton - Rutherford
Electron - Thomson,
Neutron - Chadwick
#History
❇️ यंग बंगाल चळवळ
▪️ हेन्री व्हिव्हियन डोरोझिओ या चळवळीचे प्रणेते होते.
▪️ हिंदू कॉलेजचे प्राध्यापक डोरोझिओ या चळवळीचे प्रमुख नेते
▪️ ते फ्रांसच्या क्रांतीने प्रभावित झाले होते
▪️ समाज सुधारणेसाठी त्यांनी Academic Association व Society for the Acquisition of General Knowledge या संस्था काढल्या
▪️ त्यांनी Anglo Indian Hindu Association, बंगहित सभा, Debeting club या संस्था स्थापन केल्या
▪️ कट्टर हिंदूंसोबत मतभेद झाल्यान त्यांना हिंदू कॉलेजमधून काढण्यात आले
▪️ ‘इस्ट इंडिया’ नामक वृतपत्र त्यांनी सुरु केले
▪️ या चळवळीने राजा राम मोहन राय यांच्या विचारणा पुढे नेले.
▪️ सुरेंद्रनाथ बनर्जी ने या आंदोलनाला 'बंगालमध्ये आधुनिक सभ्यतेचे जनक’ म्हटले आहे
____________________________________
जॉइन करा » @mpscguidance