🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
ब्राम्हणेतर वृत्तपत्रे
• विजयी मराठा - श्रीपतराव शिंदे (पुणे)
• जागृती - भगवंतराव पाळेकर(बडोदा)
• दीनमित्र - मुकुंदराव पाटील (तरवडी)
• तरुण मराठा - दिनकरराव जवळकर (पुणे)
• कैवारी - दिनकरराव जवळकर (पुणे)
• तेज - दिनकरराव जवळकर (पुणे)
• राष्ट्रविर - शामराव देसाई (बेळगाव)
• डेक्कन रयत - वालचंद कोठारी (पुणे)
• जागरूक - वालचंद कोठारी (पुणे)
• हंटर - खंडेराव बागल (कोल्हापूर)
• ब्राम्हणेतर - व्यंकटराव गोडे (वर्धा)
• प्रबोधन - केशवराव ठाकरे (पुणे)
जॉइन करा » @mpscguidance
♦️🔶देशातील विविध पदांसाठी असलेली कमीत कमी व जास्तीत जास्त वयाची अट♦️🔶

♦️70 Years Upper age limit for appoitment as Chairman of Human Rights Commission

🔴 65 years upper age limit for appointment as a judge of
Supreme Court (Article 124)
Attorney General ( Article 76 (1)),Comptroller General ( Article 148) member of Public Service Commission ( Articles 315 to 323 of Part XIV)
.
🔴 62 years upper age limit for appointment as a judge of High court ( Article 141) Advocate General ( Article 165) member of State Commission
.
🔴 35 years minimum age for election to the post of President( Article 52),Vice-President ( Article 63),Governor ( for each state) Articles 153 of the Constitution of India).
.
🔴 30 year minimum age for election of MP (Rajya Sabha) or MLC

🔴 25 years minimum age for election of MP (Lok Sabha) or MLA
.
🔴 21 years minimum marriageable age for a male_
.
🔴 18 years minimum marriageable age for a female and Minimum age for voting for both male and Female
.
🔴 14 years minimum age limit for employment in a factory
.
🔴 For 6 to 14 years of age education has been made a fundamental right Part III
Article 21-A


Channel link
@mpscguidance

t.me/mpscguidance
Forwarded from Government Job Express
● संपूर्ण भारत के कितने क्षेत्रफल पर मैदानी
विस्तार है— 44%
● भारत में समुद्र तटरेखा वाले राज्यों की संख्या
कितनी है— 9
● किस राज्य की समुद्र तटरेखा सबसे लंबी है—
गुजरात
● कर्क रेखा भारत के कितने राज्यों से होकर जाती
है— 8
● भूमध्य रेखा के निकट कौन-सा स्थान है— इंदिरा
प्वाइंट
● इंदिरा प्वाइंट कहाँ स्थित है— अंडमान-निकोबार
द्वीप समूह में
● किस राज्य की समुद्र तटरेखा सबसे छोटी है—
गोवा
● भारत की स्थल सीमा किस देश के साथ सबसे
ज्यादा है— बांग्लादेश के साथ
● भारत का कौन-सा भू-आकृतिक भाग प्राचीन है—
प्रायद्वीपीय पठार
● भारत के पूर्वी समुद्र तट को किस नाम से जाना
जाता है— कोरोमंडल तट
● कोंकण तट कहाँ से यहाँ तक स्थित है— गोवा से
दमन तक
● लक्षद्वीप समूह के द्वीपों की उत्पत्ति किसके
द्वारा हुई— प्रवाल द्वारा
● न्यू मूर द्वीप कहाँ स्थित है— अंडमान सागर में
● कौन-सा द्वीप भारत और श्रीलंका के बीच में
स्थित है— रामेश्वरम्
● लक्षद्वीप समूह के कुल द्वीपों की संख्या कितनी
है— 36
● लक्षद्वीप समूह में कुल कितने द्वीपों पर मानव का
वास है— 10
● भारत के किस स्थान को ‘सफेद पानी’ के नाम से
जाना जाता है— सियाचिन
● जम्मू-कश्मीर का वह हिस्सा जो चीन के
अधिकार में है, क्या कहलाता है— ऑक्साई चीन
● भारत में शीत मरूस्थल कौन-सा है— लद्दाख
● भारत की देशांतर स्थिति क्या है— 68°7’ से
97°25’ तक
● भारत में कितने केंद्रशासित प्रदेश हैं— 7
● किस देश के साथ न्यू मूर द्वीप के कारण भारत का
विवाद है— बांग्लादेश के साथ
● भारत किस गोर्ला में स्थित है— उत्तरी
● केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली भारत के किन
राज्यों के बीच में स्थित है— गुजरात व महाराष्ट्र
● किस राज्य को पहले NEFA के नाम से जाना
जाता था— अरुणाचल प्रदेश
● केंद्रशासित प्रदेश अंडमान-निकोबार द्वीपसमूह
की राजधानी पोर्ट ब्लेयर किस द्वीप पर स्थित है—
दक्षिण अंडमान
● कौन-सा राज्य उत्तरी पूर्वी राज्य की ‘सात
बहनों’ का भाग नहीं है— सिक्किम व पश्चिमी
बंगाल
● कौन-सा महत्वपूर्ण अक्षांश भारत को दो भागों
में बांटता है— 23°3’ उत्तर
* भारतीय स्टँडर्ड टाइम (IST) कोणत्या वर्षी निश्चित केला गेला?
» 1906 मध्ये भारताची प्रमाण वेळ 82 ½ रेखावृत्तवारून ठरविण्यात आली.

* कोणते रेखावृत्ताला भारतीय वेळरेषा म्हणतात?
» 82 ½ रेखावृत्त

* ग्रीनवीच वेळेपेक्षा भारतीय प्रमाण वेळ किती तास पुढे आहे?
» साडेपाच तास

* प्रमाण वेळ ठरविण्यासाठी रेखावृत्तच का वापरतात?
» पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना एक एक रेखावृत्त सूर्यासमोर येतो.

* भारताच्या अतिपूर्वेकडील टोक आणि अति पश्चिमेकडील टोक यामध्ये किती वेळेचा फरक आहे?
» 116 मिनिटांचा फरक आहे (साधारणतः दोन तास)

* दोन रेखावृत्तमधील अंतर किती वेळ दर्शविते?
» दोन रेखावृत्तमधील अंतर 4 मिनिटचे असते. दोन ठिकाणच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरास चार मिनिटांनी गुणले असता त्या ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजतो.

* चायबागन टाइम काय आहे?
» 150 वर्षापूर्वी चायबागन टाइम ठरविले. भारताच्या प्रमाण वेळेपेक्षा ही वेळ एक तास पुढे असते. आसाम मधील चहाचे मळे, कोळसा खाणी आणि तेल उद्योग यासाठी ब्रिटिश सरकारने चायबागन टाइम निश्चित केले होते.

जॉइन करा » @mpscguidance
ब्रिटिशांचे जमीन महसुल धोरण
जॉइन करा » @mpscguidance
• बोली पद्धत – वारन हेस्टिंग
• मौजेवारी - लॉर्ड एलफिस्टन
• कायमधारा - लॉर्ड कॉर्नवालीस
• रयतवारी- थोमस मनरो, कॅप्टन रीड
• महालवारी- मार्टिन बर्ड , होल्ट माकेंझी
Join ~ @mpscguidance
म्यानमारला लागून असलेले भारतीय राज्य

Join 👉 @mpscguidance

Trick :- ARUNA MAMI

अरुणाचल प्रदेश
नागालँड
मणिपूर
मिझोराम
कंप्यूटर मेमरी

4 बिट्स = 1 निबल
8 बिट्स = 1 बाइट
1024 बाइट्स = 1 किलोबाइट (KB)
1024 किलोबाइट = 1 मेगाबाइट (MB)
1024 मेगाबाइट = 1 गीगाबाइट (GB)
1024 गीगाबाइट = 1 टेराबाइट (TB)
1024 टेराबाइट = 1 पीटाबाईट (PB)
1024 पीटाबाईट =1 एक्साबाईट (EB)
1024 एक्साबाईट =1 जेटाबाईट (ZB)
1024 जेटाबाईट =1 योटाबाईट (YB)
चालू घडामोडी प्रश्नसंच

1. 2014 मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी सर्वांत तरुण महिला कोण?

छंदा गयेन

बचेंद्री पाल

व्हॅन्ग जिंग

मालावत पूर्णा

उत्तर : मालावत पूर्णा

2. ........... या दिवशी मुंबईकरांसाठी वर्सोवा ते घाटकोपर मार्गासाठी मुंबई मेट्रो चालू झाली.

5 जून 2014

8 जून 2014

10 जून 2014

1 मे 2014

उत्तर : 8 जून 2014

3. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख ........ हे होते.

जनरल व्ही.के. सिंग

जनरल अरुणकुमार वैध

जनरल के.एस. बार

जनरल विक्रमसिंग

उत्तर : जनरल अरुणकुमार वैध

4. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची 'सर्च' ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

चंद्रपूर

रायगड

वर्धा

गडचिरोली

उत्तर : गडचिरोली

5. 'बोको हराम' हे नयाजेरियामध्ये कार्यरत असणार्‍या एका संघटेनेचे नाव आहे. या नावाचा अर्थ ....... असा होतो.

पाश्चिमात्य शिक्षण निषद्ध आहे

ख्रिश्चन धर्म वाईट आहे

अमेरिकेचा निषेध

हिंदूंचा निषेध असो

उत्तर : पाश्चिमात्य शिक्षण निषद्ध आहे

6. 'कृष्णाकाठ' या पुस्तकाचे लेखक कोण?

वसंतदादा पाटील

यशवंतराव चव्हाण

शंकरराव चव्हाण

वसंतराव नाईक

उत्तर : यशवंतराव चव्हाण

7. ........ या भारताच्या नवनियुक्त महिला व बालकल्याण मंत्री आहेत.

सुषमा स्वराज

उमा भारती

मेनका गांधी

स्मृती इराणी

उत्तर : मेनका गांधी

8. प्रसिद्ध रंगभूषाकार ........ यांना 'जातीश्वर' या बंगाली भाषेतील चित्रपटासाठी 2013 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

विक्रम गायकवाड

मोहन वाघ

भानू अचैय्या

सरोज खान

उत्तर : विक्रम गायकवाड

9. कॅथोलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पॉप जॉर्ज बगोलिओ कोणत्या देशाचे आहेत?

अमेरिका

मेक्सिको

अर्जेंटिना

कोलंबिया

उत्तर : अर्जेंटिना

10. नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्डस यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना नोबेल परितोषिक कशावरील संशोधनासाठी मिळाले होते?

टेस्ट ट्यूब बेबी संदर्भातील

हृदय प्रत्यारोपण

किडनी प्रत्यारोपण

यकृत प्रत्यारोपण

उत्तर : टेस्ट ट्यूब बेबी संदर्भातील .
जीवनात चढ उतार का गरजेचे असतात त्याचे हे उदाहरण
कोण पुढे जातोय बघा
👌👌👇👇👌👌👆👆👆
Join @mpscguidance
#hrd
* महाराष्ट्र मानव विकास मिशन
• 19 जून 2006 रोजी स्थापना
• अध्यक्ष : कृष्णा भोगे
• जिल्हा, तालुका, गाव पातळीवर मानव विकास समित्यांची स्थापना
• 12 अतिमागास जिल्ह्यांचा HDI उंचावण्याकरिता स्थापना (25 तालुके)

जॉइन करा » @mpscguidance
उच्च शिक्षणाचा 14 कलमी कार्यक्रम.


सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

JOIN @mpscguidance