⚙📑MGST EFFECT📀 💰STI🔮=''Sales Tax Inspector'' ऐवजी "State Tax Insector"(राज्यकर निरीक्षक)असा नावात बदल..1 जुलै 2017 पासून Gazetted Officer चा दर्जा .. 🏦Sales Tax Offices होणार GST Bhavan/Offices.🏢
Forwarded from Government Job Express
Languages Added To 8th Schedule Under 92nd Amendment
👉 Join @mpscfacts
Trick :- B.D.M.S.
B-BODO
D-DOGRI
M-MAITHILI
S-SANTHALI
👉 Join @mpscfacts
Trick :- B.D.M.S.
B-BODO
D-DOGRI
M-MAITHILI
S-SANTHALI
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✨🔰MPSC Guidance🔰✨
स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके , पुस्तके ,Facebook Pages , Apps , Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत . पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे आहे विसरून दररोज अनावश्यक जाहिराती व इतर बाबींचा भडीमार करत आहे . म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली www.mpscguidance.blogspot. com वरील निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे MPSC Exam Blog चे अधिकृत Telegram Channel JOIN करा .
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर मिळेल .
✨महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही . ✨
⭐️सर्व स्पर्धा परीक्षेविषयक माहिती,जाहिरात ,वेळापत्रक,प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना Daily Current GK Update PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य व इतर बाबी उपलब्ध करून दिल्या जातील .
🏆♨️MPSC Guidance♨️🏆
T.me/mpscguidance

MPSC Guidance
T.me/mpscguidance
Imp Websites
@mpscguidance
Direct Download Free Study Material
https://mpscguidance.blogspot.in/2017/01/direct-download-free-study-material.html
बेसिक पुस्तके :-
* स्टेट बोर्ड पुस्तके
https://tinyurl.com/State-Book
* य. च. म. मुक्त विद्यापीठ पुस्तके
https://tinyurl.com/YCMOU-Books
* NCERT पुस्तके
https://tinyurl.com/NCERT-Book
* महाराष्ट्र- मराठी विश्वकोश
https://tinyurl.com/Vishwakosh-Mah
* हिंदुस्थानचा इतिहास - केतकर ज्ञानकोश
https://tinyurl.com/KetkarKosh-Ind
* मराठी विश्वकोश खंड - १२
भंगुरतारा’ ते ‘महाराष्ट्र राज्य’
https://tinyurl.com/Vishwakosh-Khand12
राज्यसेवा-Target Mains GS:
#GS1 History
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी अधिक अभ्यास व परिक्षाभिमुख माहितीसाठी join करा t.me/mpscguidance

*UPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय? आधी हे वाचाच!*
आधी काही नाही जमलं तर पत्रकारिता करायचे असं म्हणतात. तीच परिस्थिती सध्या दुर्देवाने युपीएससी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची झाली आहे. काही ठोस करिअर जमलं नाही की या परीक्षा द्यायच्या असं एक फॅ़ड सध्या आलं आहे. (याला अपवाद आहेत हे मला पक्कं माहिती आहे). गावाकडून पुण्यात यायचं, खोली करायची आणि या परीक्षांच्या नावावर दिवस काढून घरी आई बापांना खोटं स्वप्न दाखवणाऱ्यांचे प्रमाण वाढीला लागले आहे जे खचितच योग्य नाही.
मुळातच एमपीएससी युपीएससी म्हणजे खायचं काम नाही. ती एक तपश्चर्या आहे. त्याला नुसती अक्कल, नुसती जि्द्द, पैसा असून चालत नाही. त्यासाठी एक वृत्ती लागते. समाजात बदल घडवून आणण्यासाठी, एक भली मोठी शासनपद्धती चालवण्याची ती व्यवस्था आहे. या व्यवस्थेत आपण कसे फिट आहोत, समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता, सर्व स्तरांतील सामाजिक घटकांसाठीची कणव लागते, त्यासाठी आपला भारत काय आहे? त्याच्या सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक बाजू काय आहेत? याची थोडीफार माहिती हवी. जी मुलं अजिबात घेत नाही.
काही मुलांना सहा सहा महिने अभ्यास करून मुंबईचा पोलीस आयुक्त माहिती नसतो. साधे पाच आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची नावे माहीत नसतात. पेपर तर अजिबात वाचत नाहीत. अवांतर वाचन तर फारच दूरची गोष्ट आहे. याबाबत छेडले असता त्याची त्यांना खंत ना खेद. नुसत्या क्लासेस च्या भरमसाठ फी भरतात आणि समाजाला दाखवायला टाईमपास करतात आणि मग दोन तीन वर्ष काही हातात लागलं नाही, की मग आयोगाच्या नावाने खडे फोडतात. ज्या मुलींना पदं मिळत नाही त्या लग्न करून मोकळ्या होतात, मुलांची मात्र फरफट होते.
हे सगळं मी या साठी लिहिलं आहे की, आता पदवी परीक्षा संपल्या आहेत तेव्हा अनेक मुलं या वाटेवर जाऊ इच्छित असतील. त्यांनी कोणताही निर्णय घेण्याच्या आधी स्वतःला नीट ओळखा, उगाच आमच्या गावचे ४० अधिकारी झाले म्हणून वाहवत जाऊ नका. त्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती, इच्छा, आकांक्षा, दृष्टिकोन यात खूप फरक असतो हे लक्षात घ्या. युट्यूब वरच्या लेक्चर्सने हुरळून जाऊ नका. स्पर्धा परीक्षांचं जग फार निर्दयी असतं. तिथे पद नाही मिळाले तर बाहेरच्या जगात नोकरी मिळवायला त्रास होतो. तेव्हा विशेषतः मुलांनी जास्तीत जास्त २ attempt द्या. नसेल जमत तर सोडून द्या किंवा नोकरी करत अभ्यास करा.
याउलट अनेक मुलं मान मोडून जबरदस्त अभ्यास करत असतात याची मला १००% टक्के खात्री आहे. मी सुद्धा अभ्यास करतोय, मी अभ्यासू लोकांना खूप जवळून बघितलं आहे. दरवर्षी त्यांच्यापैकी काही मुला मुलींची नावं फायनल लिस्ट मध्ये बघून अपयशाच्या खपल्या निघतात आणि त्या वेदना कधीकधी असह्य होतात. त्या वेदना कोणाच्या वाट्याला विनाकारण येऊ नये हीच प्रामाणिक इच्छा.
*तेव्हा उद्दिष्ट ठरवूनच पंख पसरा, लेक्चर्स बघून नाही…!*
Copied..

तुकडेबंदी विधेयक १९२८
▪️ मुंबई इलाख्याचे गृहमंत्री चुन्नीलाल मेहता यांनी मांडले.
▪️ हे विधेयक सरकारचे होते जे छोट्या शेतकर्यांच्या विरोधात होते.
▪️ याविरोधात जेधे, जवळकर, यांनी पुढाकार चळवळ सुरु केली.
▪️ साठ हजार शेतकर्यांच्या सह्यांचे निवेदन विधीमंडळाल सादर केले.
जॉइन करा » @mpscguidance

ब्राम्हणेतर वृत्तपत्रे
• विजयी मराठा - श्रीपतराव शिंदे (पुणे)
• जागृती - भगवंतराव पाळेकर(बडोदा)
• दीनमित्र - मुकुंदराव पाटील (तरवडी)
• तरुण मराठा - दिनकरराव जवळकर (पुणे)
• कैवारी - दिनकरराव जवळकर (पुणे)
• तेज - दिनकरराव जवळकर (पुणे)
• राष्ट्रविर - शामराव देसाई (बेळगाव)
• डेक्कन रयत - वालचंद कोठारी (पुणे)
• जागरूक - वालचंद कोठारी (पुणे)
• हंटर - खंडेराव बागल (कोल्हापूर)
• ब्राम्हणेतर - व्यंकटराव गोडे (वर्धा)
• प्रबोधन - केशवराव ठाकरे (पुणे)
जॉइन करा » @mpscguidance
• विजयी मराठा - श्रीपतराव शिंदे (पुणे)
• जागृती - भगवंतराव पाळेकर(बडोदा)
• दीनमित्र - मुकुंदराव पाटील (तरवडी)
• तरुण मराठा - दिनकरराव जवळकर (पुणे)
• कैवारी - दिनकरराव जवळकर (पुणे)
• तेज - दिनकरराव जवळकर (पुणे)
• राष्ट्रविर - शामराव देसाई (बेळगाव)
• डेक्कन रयत - वालचंद कोठारी (पुणे)
• जागरूक - वालचंद कोठारी (पुणे)
• हंटर - खंडेराव बागल (कोल्हापूर)
• ब्राम्हणेतर - व्यंकटराव गोडे (वर्धा)
• प्रबोधन - केशवराव ठाकरे (पुणे)
जॉइन करा » @mpscguidance