🌍 विज्ञान प्रश्नमंजुषा🌍*
=======================
*प्रश्न:-1.सोडियम व क्लोरीन हे आवर्तसारणीच्या कोणत्या आवर्तनात येतात?*
➡️ 3 ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न:-2.मानवी मेंदूचे वजन —---ग्रॅमच्या दरम्यान असते.*
➡️ 1300 ते 1400✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 3.शुष्क बर्फ म्हणजे---होय.*
➡️ घनरूप Co2✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 4.द्रव्य हे असंख्य सुक्ष्म कणांनी बनलेले असते, ही संकल्पना कोणी मांडली?*
➡️महर्षी कणाद ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 5.वनस्पती च्या-----प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो.*
➡️कॉर्बनिकरण ✅
🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 6.दाबकलम ही प्रजननाची —--पध्दती आहे.*
➡️शाकीय ✅✅
🔺🔹🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 7.भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट अंतराळात कधी पाठविला?*
➡️ 19 एप्रिल1975 ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 8.SI पध्दतीत ज्यूल हे----याचे एकक आहे.*
➡️ ऊर्जा ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 9.पेनिसिलिन चा शोध कोणी लावला?*
➡️ अलेक्झांडर फ्लेमिंग ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 10.खालील पैकी कोणता ग्रह नाही?*
➡️ चद्र ✅✅

👉 पचायत राज +चालू घडामोडी 👈
१) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
१) ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रौढ स्त्री -पुरुषांचा समावेश होतो .
२)महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७(१) मधील दुरुस्ती नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान ५ बैठका होणे आवश्यक असते .
१) विधान १ बरोबर
२)विधान २ बरोबर
३) विधान १ व २ बरोबर
४)दोन्ही चूक
उत्तर -१
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७(१) मधील दुरुस्ती नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान ४ बैठका होणे आवश्यक असते .
२)जिल्यातील आमदार आणि खासदार यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असू नये असे मत खालील पैकी कोणत्या समितीने मांडले ?
१)अशोक मेहता
२) प्रा .पी .बी .पाटील
३)बाबुराव काळे
४) वसंत राव नाईक
उत्तर -२
३)सरपंच किंवा उपसरपंच यांविरुद्ध ठराव मांडावयाचा झाल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदश्यांपैकी किमान …. …. सदश्यनी मांडणे आवश्यक असते .
१) १/३ २) २/३ ३)३/४ ४) ३/५
उत्तर -१
सरपंच किंवा उपसरपंच यांविरुद्ध ठराव मांडावयाचा झाल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदश्यांपैकी किमान ..१/३ सदश्यनी मांडणे आवश्यक असते .
४) जिल्हा परिषद सदश्यांचा कार्यकाल केव्हापासून गणला जातो ?
१) ज्या दिवशी ते निवडून येतात त्या दिवसापासून .
२) जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून .
१) विधान १ बरोबर २)विधान २ बरोबर
३) विधान १ व २ बरोबर
४)दोन्ही चूक
उत्तर -२
५) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
१) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या किंवा उपाध्यक्षांच्या निवडणुकीत समान मतदान झाल्यास अध्यक्षांच्या किंवा उपाध्यक्षांच्या निवड चिठ्या टाकून केली जाते .
२)ज्याने एकूण दहा वर्षापेक्षा अधिक काळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद वा उपाध्यक्ष पद भूषविले आहे असा जिल्हा परिषद सदस्य त्यापुढे यापदांवर पुन्हा राहू शकतो .
१) विधान १ बरोबर २)विधान २ बरोबर
३) विधान १ व २ बरोबर
४)दोन्ही चूक
उत्तर-१
ज्याने एकूण दहा वर्षापेक्षा अधिक काळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद वा उपाध्यक्ष पद भूषविले आहे असा जिल्हा परिषद सदस्य त्यापुढे यापदांवर पुन्हा राहू शकत नाही .
६)लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निर्धारित करण्याचा अधिकार ….. आहे ?
१) सरपंच
२) तहसीलदार ३)विभागीय आयुक्त
४)राज्य शासन
उत्तर-४
७) खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे ?
१) क्वचित प्रसंगी ,पोलीस पाटील गावातील गुन्हेगारांना शासन करू शकतात .
२)कोतवाल म्हणून नेमणूक होण्यासाठी उच्च वयोमर्यादा ४५ वर्ष आहे .
१) विधान १ बरोबर २)विधान २ बरोबर
३) विधान १ व २ बरोबर
४)दोन्ही चूक
उत्तर -४
कोतवाल म्हणून नेमणूक होण्यासाठी उच्च वयोमर्यादा ४० वर्ष आहे ,तर कमीत कमी १८ वर्ष आहे .
८)खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे ?
१)”प्रत्यक गटासाठी एक पंचायत समिती असेन” ही तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम ,१९६१ च्या कलम ५६ दिली आहे .
२)सर्व साधारणतः दर ४०००० लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून दिला जातो .
१) विधान १ बरोबर २)विधान २ बरोबर
३) विधान १ व २ बरोबर
४)दोन्ही चूक
उत्तर-१
सर्व साधारणतः दर २०००० लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून दिला जातो .
९) त्रेसष्ठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार -२०१६ ,यात सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार कुणास प्राप्त झाला ?
१) अभिताबच्चन
२) आमिरखान
३) समानखान
४) अजय देवगन
उत्तर-१
त्रेसष्ठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार -२०१६ ,यात सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्कार – कंगना राणावत