भारताचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांचे आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice -ICJ) येथे न्यायधीश पदावर त्यांच्या दुसर्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा नामांकन दिले गेले आहे.
*69 वर्षीय भंडारी एप्रिल 2012 मध्ये ICJ न्यायाधीश पदासाठी निवडून आले होते आणि त्यांचा वर्तमान कार्यकाळ फेब्रुवारी 2018 पर्यंतचा आहे.
ICJ
ICJ ही 1945 साली स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रसंघाची प्रधान न्यायिक संस्था आहे आणि ही द हेग (नेदरलँड) येथे आहे. ICJ मध्ये 15 न्यायाधीश असतात आणि या पदाचा कार्यकाळ 9 वर्षांचा असतो.

Forwarded from Government Job Express
Trick to remember Constitutional Articles:
Join 👉 @mpscfacts
Trick:- in U Ci F DI US is Better than UP
I. U- Union & Its Territory 1-4
II. Ci- Citizenship ( 5-11)
III. F- Fundamental Right (12-35)
IV. Di- Directive Principles of State Policy IV A (36-51)
V. U- Union: ( 32-151)
VI. S- State : (152-237)
VII. B- Deals with States in
Part of B of its schedule 238
VIII. U- Union Territory 239-241
IX. P- Panchayats : 242-243
X. S-Provision for Schedule & Tribal Area : 244-244
Parts added after 1950:
IVA. Directive Principles of State
IX A. Municipalities
T.me/mpscfacts
Join 🔜 @mpscfacts

♦️2016-17 साली साजरे करण्यात आलेले विविध सण व स्थान♦️
*Kite festival - Gujarat
*Bihu mala - Assam
*Aadi peruku - Tamilnadu
*Farm festival of Hardi - chattisgarh
*Amazing North eastern paradise festival - New Delhi
* National youth voters festival - Nagaland
* National youth day festival - Chattisgarh
* Karchi puja festival - Tripura
*Hemis festival - Jammu Kashmir
* Tulnic festival - Nagaland
* Raja Rani film festival - Odisha
* Red panda winter festival - Sikkim
* Bharat parv festival - New Delhi
* Mahanaggam festival - Tamil nadu
* Khajuraho dance festival - Madhya Pradesh
* Chap charkut festival - Mizoram
* Festivals of innovation - New Delhi
* Medaram festival - Telangana
* Khongjam day festival - Manipur
* Chitrai festival - Tamilnadu
* Habitat film Festival - New Delhi
* Hareli festival - Chattisgarh
* Bhatukamma - Telangana
* Siang River festival - Arunchal Pradesh
Naropa festival - Ladakh
*Vichar maha kumbh Mela - Madhya Pradesh
*Godavari pushralu - Andhra Pradesh & Telangana
*Krishna pushralu - Andhra Pradesh
* International radio fair - Bhubhensawar
* Surajkund international craft - Haryana
* National tribal carnival - New Delhi
* Mountain echo literary festival - Bhutan
t.me/mpscguidance

1). नुकतेच युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेने १९ वर्षीय निर्वासित मजून एल्मेलेहनला सर्वात तरुण सदिच्छा दूत बनवले आहे, ही तरुणी कोणत्या देशातील निर्वासित आहे . ?
A). कतार
B). इराण
C). अफगाणिस्तान
D). सीरिया✔️✔️
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
2). जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी पुढील कोणत्या अभिनेत्यावर सोपविण्यात आली असून वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून त्यांची निवड झाले आहे .?
A). अजय देवगण
B). अमिताभ बच्चन✔️✔️
C). विवेक ओबेरॉय
D). सैफ अली खान
3). संयुक्त राष्ट्रसंघाच्या अत्यंत प्रमुख अशा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणसंबंधी परिषदेच्या सदस्यपदी आशियातील कोणत्या देशाची पुनर्निवड झाली आहे.?
A). जपान
B). पाकिस्तान
C). भारत✔️✔️
D). चीन
4). राष्ट्रपतीपदासाठी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी नुकताच कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे .?
A). राजस्थान
B). मध्यप्रदेश
C). उत्तराखंड
D). बिहार✔️✔️✔️
5). ट्रेडमार्क प्राप्त करणा-या जगातील बांधकामांमध्ये भारतामधील पहिली इमारत म्हणून मुंबईमधील कोणत्या हॉटेलला स्वतःचे ट्रेडमार्क प्राप्त झाले आहे. ?
A). ताज महाल पॅलेस✔️✔️
B). ट्रेबो गार्डन
C). ट्रायडेंट बांद्रा - कुर्ला
D). द ग्रँड हयात
6). पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणा-या पुढील कोणत्या लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या 'मेक-इन-इंडिया' योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.?
A). F-7
B). F-20
C). F-16✔️✔️✔️
D). F-15
7). भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे. ?
A). राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार✔️✔️✔️
B). लोकमान्य टिळक पुरस्कार
C). महाराष्ट्र भूषण पुरस्कार
D). कुसुमाग्रज प्रतिष्ठाण पुरस्कार
8). वादग्रस्त विषय असल्याकारणाने पुढीलपैकी कोणत्या माहितीपटाना नुकतीच केंद्र सरकारने प्रदर्शित करण्यासाठी परवानगी नाकारली आहे.?
A). द अनबेअरेबल बिंग ऑफ लाईटनेस
B). मार्च-मार्च-मार्च
C). इन द शेड ऑफ फॉलन चिनार
D). वरीलपैकी सर्व बरोबर✔️✔️✔️
9). देशात विविध राज्यात शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू केली असून नुकतीच पंजाब सरकारने सरसकट किती लाख रूपये कर्जमाफी जाहीर केली आहे.?
A). एक लाख
B). दोन लाख✔️✔️✔️
C). पाच लाख
D). दहा लाख
10). सिंधू नदीवर डायमेर-भाषा धरण बांधण्यासाठी भारताचा विरोध असल्यामुळेच पुढीलपैकी कोणत्या बँकांनी पाकिस्तानला निधी देण्यास नकार दिला आहे. ?
A). जागतिक बँक
B). एशियन डेव्हलपमेंट बँक
C). दोन्ही बरोबर✔️✔️✔️
D). फक्त २
* . नुकत्याच योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी किती तास सलगपणे योगासने करून नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. ?
*उत्तर— 103*
T.me/mpscguidance

पचायतराज विषयी......
🔹महाराष्ट्रातील पंचायत राज-
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.
🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था
🌻2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953
🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957
🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती
🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960
🌻6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री
🔘7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226
🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद
🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)
🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==> 1 मे 1962
🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966
🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17
🌻13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी
🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> जिल्हाधिकारी
🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे
🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून
🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार
🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त
🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच
🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती
🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)
🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)
🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती
🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती
🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त
🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक
🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा
🌻30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून
🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक
🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला
🔘34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी
🌻35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
==> ग्रामविकास खाते
🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री
🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी
🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)
🌻39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक

महाराष्ट्राचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण
पाच वर्षांसाठीचे राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण
जागतिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी तरतूद असलेले राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण दि. 9 फेब्रुवारी 2016 रोजी मंत्रिमंडळाने पारित केले.
यामध्ये प्रामुख्याने पुढील पाच वर्षांसाठी राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीबरोबर 1200 कोटी डॉलर्सच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
राज्य इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचा उद्देश -
महाराष्ट्रात गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण निर्माण करून उत्पादनास चालना देणे.
इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल करणे.
इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन व विकास करणे.
इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी क्षेत्रात कौशल्यवृद्धी व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.
एक खिडकी योजना पात्र गुंतवणूकदारांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना पायाभूत सोयी, सुविधा पुरवणे.
इलेक्ट्रॉनिक्स व नॅनो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील संशोधने व विकासाला निधी पुरवणे.
बौद्धिक मालमत्ता निर्मितीस चालना देणे व या उद्योगामधून तयार होणाऱ्या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे.
या धोरणातून एक लाख अतिरिक्त रोजगार निर्मिती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

✨🔰MPSC Guidance🔰✨
स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके , पुस्तके ,Facebook Pages , Apps , Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत . पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे आहे विसरून दररोज अनावश्यक जाहिराती व इतर बाबींचा भडीमार करत आहे . म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली www.mpscguidance.blogspot. com वरील निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे MPSC Exam Blog चे अधिकृत Telegram Channel JOIN करा .
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर मिळेल .
✨महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही . ✨
⭐️सर्व स्पर्धा परीक्षेविषयक माहिती,जाहिरात ,वेळापत्रक,प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना Daily Current GK Update PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य व इतर बाबी उपलब्ध करून दिल्या जातील .
🏆♨️MPSC Guidance♨️🏆

भारत के उच्च न्यायालय
● भारत में कुल कितने उच्च न्यायालय हैं— 24
● भारत के किस उच्च न्यायालय में न्यायाधीशों की संख्या सबसे कम है— सिक्किम उच्च न्यायालय
● भारत के किस न्यायालय में न्यायाधीशों की संख्या सबसे अधिक है— इलाहाबाद उच्च न्यायालय
● भारत का सबसे बड़ा उच्च न्यायालय कौन-सा है—इलाहाबाद उच्च न्यायालय
● पटना उच्च न्यायालय की स्थापना कब हुई— 1916 ई.
● मध्य प्रदेश का उच्च न्यायालय कहाँ स्थित है— जबलपुर
● उच्च न्यायालय के क्षेत्राधिकार को हटाने या बढ़ाने का अधिकार किसको है— भारतीय संसद को
● उच्च न्यायालय के न्यायाधीशों की नियुक्ति कौन करता है—राष्ट्रपति
● उच्च न्यायालय का न्यायाधीश कितनी आयु तक अपने पद पर रह सकता है— 65 वर्ष की आयु तक
● उच्च न्यायालय में प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कौन थीं—श्रीमती लीला सेठ
● किसी न्यायाधीश को एक न्यायालय से दूसरे न्यायालय में भेजने का अधिकार किसको है— राष्ट्रपति को
● भारत का चलित न्यायालय किसका मानसंपुज है— डॉ. ए.पी.जे. कलाम आजाद
● किस उच्च न्यायालय में सबसे अधिक स्थाई/अस्थाई खंडपीठ है— गुवाहटी उच्च न्यायालय में
● केरल का उच्च न्यायालय कहाँ स्थित है— एर्नाकुलम
● उच्च न्यायालय के न्यायाधीश को उसके पद व गोपनीयता की शपथ कौन दिलाता है— राज्यपाल
● संविधान के किस अनुच्छेद के अंतर्गत उच्च न्यायालय द्वारा दिया गया निर्देश परिवर्तित किया जा सकता है—अनुच्छेद-226
● ओड़िशा राज्य का उच्च न्यायालय कहाँ स्थित है— कटक
● किसी राज्य के उच्च न्यायालय के न्यायधीशों के वेतन एवं भत्ते का संबंध किससे होता है— संबंधित राज्य की लोकलेखा निधि से
● केंद्रशासित प्रदेश दिल्ली का उच्च न्यायालय कहाँ स्थित है— दिल्ली

मोदी सरकार योजना सुरुवात दिन :
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
➨ प्रधानमंत्री जन-धन योजना - 28 अगस्त 2014
➨ डिजिटल इंडिया - 21 अगस्त 201
➨ मेक इन इण्डिया - 25 सितम्बर 2014
➨ स्वच्छ भारत मिसन - 2 अक्टूबर 2014
➨ सांसद आदर्श ग्राम योजना - 11 अक्टूबर 2014
➨ श्रमेव जयते - 16 अक्टूबर 201
➨ जीवन प्रमाण(पेंसन भोगियों के लिए) - 10 नवम्बर 2014
➨ मिसन इंद्र धनुष(टीकाकरण) - 25दिसम्बर 2014
➨ निति(NITI) आयोग - 1 जनवरी 2015
➨ पहल(प्रत्यक्ष हस्तांतरण) - 1 जनवरी 2015
➨ ह्रदय(समृध्दसांस्कृतिक विरासत संरक्षण व कायाकल्प) - 21जनवरी 2015
➨ बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ - 22 जनवरी 2015
➨ सुकन्या समृध्धि योजना - 22 जनवरी 2015
➨ मृदा स्वास्थ कार्ड - 19 फरवरी 2015
➨ प्रधानमंत्रीकौशल विकास - 20 फरवरी 2015
➨ प्रधानमंत्रीजीवन ज्योति - 9 मई 2015
➨ प्रधानमंत्रीसुरक्षा बीमा - 9 मई 2015
➨ अटल पेंशन योजना~9 मई 2015
➨ उस्ताद(usttad)(अल्पसंख्यक कारागीर ) - 14 मई 2015
➨ कायाकल्प(जन स्वास्थ) - 15 मई 2015
➨ डीडी किसान चैनल - 26मई 2015
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

►►. वित्तीय संस्था स्थापना वर्ष ►►►
===========================
►- पंजाब नेशनल बैंक - 1894 ई.
►-इम्पीरियल बैंक ऑफ इंडिया -1921 ई.
►-भारतीय रिजर्व बैंक -1 अप्रैल 1935 ई.
►-भारतीय औद्योगिक वित्त निगम(IFCI) - 1948 ई.
►-भारतीय औद्योगिक ऋण व निवेश नि.(ICICI) - 1955 ई.
►-भारतीय स्टेट बैंक (SBI)-1 जुलाई 1955 ई.
►-भारतीय लघु उद्योग विकास बैंक (SIDBI)-1990 ई.
►-भारतीय निर्यात-आयात बैंक(EXIM BANK)-1 जनवरी, 1982 ई.
►-राष्ट्रीय आवास बैंक-जुलाई, 1988 ई.
►-भारतीय जीवन बीमा निगम(LIC)-सितंबर, 1956 ई.
►-क्षेत्रीय ग्रामीण बैंक-2 अक्टूबर, 1975 ई.
►-गृह विकास वित्त निगम लि.(HDFC)-1977 ई.

🏗🛣🏬🏪स्मार्ट सिटीची ३० शहरांची तिसरी यादी आज जाहीर - २४ जून २०१७
* केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून स्मार्ट सिटीच्या ३ ऱ्या टप्प्यातील यादी आज शुक्रवार प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये देशातल्या ३० शहरांचा समावेश करण्यात आला.
* या ३० शहरात महाराष्ट्रातील फक्त पिंपरी चिंचवड या शहराचा समावेश करण्यात आला आहे. याआधी पुण्याचा समावेश झालेला आहे.
* पहिल्या दोन टप्प्यातील याद्यांमध्ये एकूण ६० शहरांची स्मार्ट सिटीची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता एकूण ९० शहर स्मार्ट सिटीसाठी निवडली गेली आहे.
[ आज जाहीर झालेली शहरांची यादी ]
* तिरुअनंतपुरम, नया रायपूर, राजकोट, अमरावती [ आंध्र प्रदेश ], पटना, करीमनगर, मुझफ्फरनगर, पुडुचेरी, गांधीनगर, श्रीनगर.
* सागर, कर्नल, सतना, बंगळुरू, शिमला, डेहराडून, त्रिपुर, पिंपरी चिंचवड, बिलासपूर, पसीघाट.
* जम्मू, दाहोड, तिरुनेवेली, थोटुकूडी, तिरुचिरापल्ली, झाँसी, एजॉल, अलाहाबाद, अलिगढ, गंगटोक.

https://youtu.be/vZKBdrN2kAg
All the Best for PSI Exam...
सकारात्मक आणि शांत वृत्तीने पॆपर सोडवा उद्याचा दिवस नक्कीच तुमचा असेल...👍
सर्वात महत्वाची गोष्ट ,पहिला पेपर देऊन झाल्यानंतर दुसऱ्या पेपर च्या आधी ,शक्यतो त्यावर चर्चा टाळा किंवा कुणाला न भेटलेले बरे ...
👍👍👍
💐💐💐💐💐💐

YouTube
Police or Hero – Heropanti Action Scene | Mahesh Babu, Tamannaah – Encounter Shankar
Check out Mahesh Babu in this Action Scene from Super Hit Action Movie Encounter starring Mahesh Babu, Tamannaah, Sonu Sood directed by Srinu Vaitla and Musi...
♦️Brave concept is DO or DIE.
♦️Practical concept is DO before you DIE...
♦️Winners concept is - DON'T DIE UNTILL U DO IT
PSI मुख्य परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

🌍 विज्ञान प्रश्नमंजुषा🌍*
=======================
*प्रश्न:-1.सोडियम व क्लोरीन हे आवर्तसारणीच्या कोणत्या आवर्तनात येतात?*
➡️ 3 ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न:-2.मानवी मेंदूचे वजन —---ग्रॅमच्या दरम्यान असते.*
➡️ 1300 ते 1400✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 3.शुष्क बर्फ म्हणजे---होय.*
➡️ घनरूप Co2✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 4.द्रव्य हे असंख्य सुक्ष्म कणांनी बनलेले असते, ही संकल्पना कोणी मांडली?*
➡️महर्षी कणाद ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 5.वनस्पती च्या-----प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो.*
➡️कॉर्बनिकरण ✅
🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 6.दाबकलम ही प्रजननाची —--पध्दती आहे.*
➡️शाकीय ✅✅
🔺🔹🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 7.भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट अंतराळात कधी पाठविला?*
➡️ 19 एप्रिल1975 ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 8.SI पध्दतीत ज्यूल हे----याचे एकक आहे.*
➡️ ऊर्जा ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 9.पेनिसिलिन चा शोध कोणी लावला?*
➡️ अलेक्झांडर फ्लेमिंग ✅✅
🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹
*प्रश्न :- 10.खालील पैकी कोणता ग्रह नाही?*
➡️ चद्र ✅✅